कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,
कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,
फार पुर्वी दारासिंहानी आम्हाला आनंद दिला त्यांच्या फ्लाईंग किक्स व फ्री स्टाईल डावपेचांमुळे. आम्ही फिदा होतो 'लुटेरा' (१९६५) पाहून. त्यात लप्याचे संगीत, सिनेमा फार लक्षात राहिला. त्यातील गाण्यामुळे....
१ पतली कमर नाजुक उमर....... स्त्री वेषातील दारासिंहची नृत्यकला !
२.ऩींद निगाहों की खो जाती है, क्योंकि जवानी में हो जाती है मुहब्बत,,, ८ या गाण्यात म्हणे मुहब्बत शब्द ४९ वेळा आला आहे!
३.सनम राह भूले यहां आते आते.....।
४. ओ दिल वालो, साज दिल पे जरा झूम लो।
५. किसी को पता ना चले बात का ...।
६. मुझे देखिए मैं कोई दासतां हूं।
७ रात से कहो रुके ज़रा......
काय चित्रगुप्त... पद्मा टॉकीज, सांगली? ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
श्रद्धांजली !!!
चालायचंच....
मर्मबंधातली ठेव
नसीहत ईई
दारासिंगजी अमर रहे !!
हा खरा ही मॅन.
दारा सिंग यांना विनम्र
छान दुवे
रुस्तम-ए-हिन्द ....दारासिंग.
-
स्पष्टीकरण...
जे साठीला ...
श्रद्धांजली..
चित्रातील हनुमान फारच गोड
चित्रातील हनुमान फारच गोड आहे
ते कसं काय
दारासिंग यांना श्रद्धांजली!
काल विकिवर उचकापाचक करतांना....
'दारासिंग - रंधावा यांची जंगी कुस्ती अमुक अमुक ठिकाणी ...
दारासिंग यांच्या सिनेमाचे पोस्टर्स
मल्ल दारासिंग.
पेठकर साहेब, जरा अधिक माहिती द्या ना...!!!
नाजूक दारासिंग.
अलीकडील मुलाखतीत
हाहाहा
जय हनुमान