कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,
फार पुर्वी दारासिंहानी आम्हाला आनंद दिला त्यांच्या फ्लाईंग किक्स व फ्री स्टाईल डावपेचांमुळे. आम्ही फिदा होतो 'लुटेरा' (१९६५) पाहून. त्यात लप्याचे संगीत, सिनेमा फार लक्षात राहिला. त्यातील गाण्यामुळे....
१ पतली कमर नाजुक उमर....... स्त्री वेषातील दारासिंहची नृत्यकला !
२.ऩींद निगाहों की खो जाती है, क्योंकि जवानी में हो जाती है मुहब्बत,,, ८ या गाण्यात म्हणे मुहब्बत शब्द ४९ वेळा आला आहे!
३.सनम राह भूले यहां आते आते.....।
४. ओ दिल वालो, साज दिल पे जरा झूम लो।
५. किसी को पता ना चले बात का ...।
६. मुझे देखिए मैं कोई दासतां हूं।
७ रात से कहो रुके ज़रा......
काय चित्रगुप्त... पद्मा टॉकीज, सांगली? ...
वाचने
4975
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
श्रद्धांजली !!!
चालायचंच....
In reply to श्रद्धांजली !!! by आंबोळी
मर्मबंधातली ठेव
नसीहत ईई
In reply to मर्मबंधातली ठेव by चित्रगुप्त
दारासिंगजी अमर रहे !!
हा खरा ही मॅन.
दारा सिंग यांना विनम्र
छान दुवे
रुस्तम-ए-हिन्द ....दारासिंग.
In reply to छान दुवे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
-
In reply to रुस्तम-ए-हिन्द ....दारासिंग. by प्रभाकर पेठकर
स्पष्टीकरण...
In reply to - by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जे साठीला ...
In reply to रुस्तम-ए-हिन्द ....दारासिंग. by प्रभाकर पेठकर
श्रद्धांजली..
चित्रातील हनुमान फारच गोड
In reply to श्रद्धांजली.. by खेडूत
चित्रातील हनुमान फारच गोड आहे
In reply to चित्रातील हनुमान फारच गोड by बॅटमॅन
ते कसं काय
In reply to चित्रातील हनुमान फारच गोड आहे by चित्रगुप्त
दारासिंग यांना श्रद्धांजली!
काल विकिवर उचकापाचक करतांना....
In reply to दारासिंग यांना श्रद्धांजली! by चतुरंग
'दारासिंग - रंधावा यांची जंगी कुस्ती अमुक अमुक ठिकाणी ...
दारासिंग यांच्या सिनेमाचे पोस्टर्स
मल्ल दारासिंग.
पेठकर साहेब, जरा अधिक माहिती द्या ना...!!!
In reply to मल्ल दारासिंग. by प्रभाकर पेठकर
नाजूक दारासिंग.
In reply to पेठकर साहेब, जरा अधिक माहिती द्या ना...!!! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अलीकडील मुलाखतीत
हाहाहा
In reply to अलीकडील मुलाखतीत by चौकटराजा
जय हनुमान