हा माझा स्वतःचा अनुभव आहे... तुम्हालापण हा अनुभव आला असेल.
माझ्या समोर ओरडा-ओरडी करण्या पलीकडे काहीच पर्याय नव्हता...तुम्ही काय केले असते.
पावसात भिजल्या नंतर...चहाच्या तपरी वरचा चहा... प्लास्टिकच्या अतिशय पातळ अश्या कपात... टपरी समोर नक्किच पाणी तुंबलेले... मझ्या दोन्ही हातात चहाचे (प्लास्टिकचे) छोटे-छोटे कप (चहाने गच्च भरलेले)... पाण्यातुन चालताना चहा माझ्या बोटावर चटके देत होता.... आणि तेवढ्यात गुन-गुन करत डोळ्यावर...नाकात... जाउन मला प्रचड त्रास... दोन्ही हातात...चहाचे कप आणि नाका-समोर माशी.... चहा खाली ठेवायला जागा नाही... माशी झटकायला हात रिकामा नाही...
काय केले असते तुम्ही....?
वाचने
6550
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऐला ह्याचा विचार कधी केलाच
पाण्यातुन चालताना चहा माझ्या
काय केले असते तुम्ही....?
प्रिय स्पा,
In reply to काय केले असते तुम्ही....? by स्पा
सडे
In reply to प्रिय स्पा, by परिकथेतील राजकुमार
स्पा
In reply to काय केले असते तुम्ही....? by स्पा
तरिही तुम्ही माझ्या लेखनाला प्रतिक्रिया दिलित
In reply to काय केले असते तुम्ही....? by स्पा
अरेरे, तुम्हाला आठवत नाही,
तुम्हचे़ कौ़तुक
In reply to अरेरे, तुम्हाला आठवत नाही, by ५० फक्त
किटली मिळण्या साठी आंदोलन करा
हा तर नव - हुच्चभ्रू पणा
In reply to किटली मिळण्या साठी आंदोलन करा by ज्ञानोबाचे पैजार
रंगोबा त्यांचा प्रतिसाद
In reply to हा तर नव - हुच्चभ्रू पणा by श्रीरंग_जोशी
जरा घोळ झाला....
In reply to रंगोबा त्यांचा प्रतिसाद by पक पक पक
एकच कप घेउन जायचे ना, दुसरा
एकच कप घेउन जायचे ना, सल्ला
In reply to एकच कप घेउन जायचे ना, दुसरा by निवेदिता-ताई
अरे रे.
A lot can happen over tea too
हा हा अगदी!!!
In reply to A lot can happen over tea too by अन्या दातार
(काय केले...........)
चहाच्या पेल्यातील वादळ?
क्लास!
जिलबी
जिलबी....
In reply to जिलबी by कुंदन
काय पण!
In reply to जिलबी by कुंदन
अण्भव...अण्भव म्हनतात तो हाच
In reply to जिलबी by कुंदन
च्यायला !! कस काय ? अन काय
दोन कप??
फार छान कल्पना आहे हो....!
In reply to दोन कप?? by स्मिता.
सहमत.. लैच रोमँटीक कल्पना..
In reply to फार छान कल्पना आहे हो....! by चिम् चिम् मामा
चहा पिणार्या, वाट चुकलेल्या कोकरा...
चुकून 'आपल्या कपाळात ओढण्याचा
In reply to चहा पिणार्या, वाट चुकलेल्या कोकरा... by चित्रगुप्त
चिम चिम मामा
आणि .....
हाहाहा आजकाल वाचनमात्र
In reply to आणि ..... by नाखु
मामा, तुमचं 'झालं' की
यातल्या २ छत्र्या नेल्या
पावसात भिजलो नसतो
In reply to यातल्या २ छत्र्या नेल्या by गणपा
पावसात भिजलो नसतो
In reply to यातल्या २ छत्र्या नेल्या by गणपा