आजकाल मिपावर बरंच वैचारीक वादळ घोंघावलं होतं...त्यामुळे हे जरा लाईट कैतरी म्हणुन.
आताच नवर्याने फॉरेस्ट गंप लावला होता. कितीही वेळा पाहीला तरी नविन काहीतरी आवडत जातं. अगदी निरागस अशा फॉरेस्टच्या आयुष्यात बरंच काय काय होतं...तो त्याला कसा सामोरा जातो. अगदी वेगळा विषय, वेगळी मांडणी अन मुख्य म्हणजे टॉम हॅन्क्सचा अभिनय.
तसंच कास्ट अवे सुद्धा.
अजुन असे कोणते चित्रपट आहेत जे कितीही वेळा पाहीले तरी आवडतात?
वाचने
9790
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
पल्प फिक्शन. प्रत्येक वेळेला
आणि
शटर आयलंड
लॉर्ड ऑफ द रिंग्ज
तो पाहून सारखं मनात येतं,
In reply to लॉर्ड ऑफ द रिंग्ज by प्रचेतस
शॉशँक रिडेम्प्शन, ग्रीन माईल,
शॉशँक रिडेम्प्शन
In reply to शॉशँक रिडेम्प्शन, ग्रीन माईल, by राजो
सहमत
In reply to शॉशँक रिडेम्प्शन by सुधीर
फॉरेस्ट गंप
अशी ही बनवाबनवी अंदाज अपना
जब वी मेट गोलमाल ( जुना ) दे
होम अलोन बेबीज डे आउट +१००००
In reply to जब वी मेट गोलमाल ( जुना ) दे by पियुशा
होम अलोन टायट्यानिक द
In reply to जब वी मेट गोलमाल ( जुना ) दे by पियुशा
टर्मिनल, अंदाज अपना अपना,
माझी प्रचंड लिस्ट!
टंकाळ्यामुळे फक्त टॉप ३
मला हृषिकेश मुखर्जींचे
ब्लड डायमंड मम्मी चे सर्व भाग
जाने भी दो यारोशोलेअंदाज
टॉम हॅन्क्सचा
विक्तर नेबॉर्स्की फ्रॉम
In reply to टॉम हॅन्क्सचा by अण्णु
क्रकोऽशिया नाही बे...
In reply to विक्तर नेबॉर्स्की फ्रॉम by बॅटमॅन
हम्म्म...ते खरे तर "क्र को ज़ि
In reply to क्रकोऽशिया नाही बे... by मोदक
फॉरेस्ट गंप
(No subject)
लिस्ट लंबी है...
माकडाच्या हाती शँपेन
In reply to लिस्ट लंबी है... by मन१
वाह !!! माकडाच्या हाती शँपेन
In reply to माकडाच्या हाती शँपेन by सुधीर
पूर्णतः सहमत. याच नाटकावर
In reply to वाह !!! माकडाच्या हाती शँपेन by माझीही शॅम्पेन
फॉरेस्ट गंप मला देखिल खूप
प्यासी पडोसन कुंवारी
_/|\_
In reply to प्यासी पडोसन कुंवारी by परिकथेतील राजकुमार
रेश्मा की जवानी
In reply to प्यासी पडोसन कुंवारी by परिकथेतील राजकुमार
अगागागागागागा
In reply to प्यासी पडोसन कुंवारी by परिकथेतील राजकुमार
गेलेल्या एचडीडी
In reply to प्यासी पडोसन कुंवारी by परिकथेतील राजकुमार
माहेरची साडी मधले "तु कसला
In reply to प्यासी पडोसन कुंवारी by परिकथेतील राजकुमार
जे कितीही वेळा पाहीले तरी
माझे काही आवडते (ऑल टाईम)सिनेमे...
National Tresure1 &
Hmmmm...
In reply to National Tresure1 & by गोंधळी
जे कितीही वेळा पाहीले तरी
मराठी चित्रपटः- देउळ सामना सत
माफ करा
In reply to मराठी चित्रपटः- देउळ सामना सत by स्वराजित
पिंजरा आवडलेले आणि अनेकदा
In reply to माफ करा by परिकथेतील राजकुमार
परा पिंजरा आवडतो तो श्रीराम
माझे ऑल टाईम फॅवरेट्स!
.
हे घ्या
चकवा
बिग फिश इलूजनिस्ट अंदाज अपना
पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटणारे...
व्हय
ह्म्म
माझी यादी अपूर्ण - याशिवाय..
अर्थातच फॉरेस्ट
१२ अँग्री मेन
tomm hanks really best..
एकच नाव दादा कोंडके कोणताही
व्वा , ह्याला म्हणतात