लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
आताच पाहिलेल्या वेबकास्टनुसार 'सर्न' मधील एलेचसी (लार्ज हेड्रॉन कोलायडर) उपकरणाच्या आधारे केलेल्या अनेक प्रयोगांनंतर जगातील भौतिक शास्त्रज्ञांना १९६० सालापासून आजवर हुलकावणी देणारा 'हिग्ज बोसॉन' हा अनुमानित मूळकण (प्रायमरी पार्टीकल) सापडला असावा असा कयास व्यक्त केला गेलेला आहे. तो हिग्ज बोसॉनच असावा याबाबत ऍटलस आणि सीएमएस नामक दोन वेगवेगळ्या संशोधनकर्त्या टीम्सचे एकमत झालेले आहे. पण हा नक्की कोणता हिग्ज बोसॉन आहे? हिग्ज बोसॉन्स ही एक कणमालिका आहे तरी कशी? या प्रश्नांवर संशोधन करण्याचा मानस या शास्त्रज्ञांनी व्यक्त केला.
विश्वाबद्दल मानवाला असलेल्या माहितीत आणखी थोडी भर घातल्याबद्दल शास्त्रज्ञांचे आभार.
या महत्त्वाच्या संशोधनाबद्दल सर्नशी संबंधित असलेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन.
'ईशकण' (गॉड पार्टिकल) हे नाव प्रसिद्धी माध्यमांनी बहाल केल्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात या कणाविषयी उत्सुकता निर्माण झाली असली तरी त्याचा ईश्वराशी कोणताही संबंध नाही. हे नाव केवळ त्याच्या 'हितंच हाय पर दिसत नाय' या (ईश्वरसदृश) गुणधर्मामुळे मिळाले आहे. कदाचित त्याला 'गॉड्डॅम' पार्टिकल ('इश्श्यकण' ? ) असेही नाव चालले असते असे विकीतली माहिती सांगते.
इथे असलेले तज्ञ या कणाबद्दल आणखी माहिती सांगतीलच. पण तोवर सर्वसामान्यांना समजेल अशी ही माहिती -
ही संशोधक परिषद सर्न यथे सुरू असता दिसलेले काही क्षण-
सीएमएस आणि ऍटलास टीमच्या निरीक्षणाचे एकत्रीकरण
घोषणा
एक्सपेरीमेंटल फिजिसिस्टचे (प्रयोगकर्त्या भौतिक शास्त्रज्ञांचे) अभिनंदन करताना स्वतः पीटर हिग्ज
आपल्या जीवनकालातच अनुमानित बोसॉन सापडल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना पीटर हिग्ज
![]() |
![]() |
![]() |
![]() |




प्रतिक्रिया
अजुन एक शोध लागला... अभिनंदन
हिग्ज
सोप्या भाषेत माहितीसाठी हे पण
धन्स विसुनाना. विश्वातील अनेक
त्या इतके हे ही क्रांतिकारी समजायचे ?
वा, विसूनाना! उत्तम धागा..
तुमचे बरोबर आहे,
ईशकण
निषेध!!
.
हम्म्म
क्रांती... अम्म्म्म्म्म्म्म्म ...
म्हणजे जसं नदीतून वाळू उपसून
हो दादा !!!
हो
आपण नवा खेळ मांडायच्या स्टेजपर्यंत उत्क्रांत होऊ शकतो ना?
>>>जर युद्धखोर राष्ट्रे
मजेशीर शब्द...
आपण निर्माण केलेल्या विश्वाशी
खल्लास प्रतिसाद मौतै!!!
@म्हंजे फार्मव्हिले का?
नाहि हो विदुषी...
शास्त्रज्ञांचे हार्दिक
खरंतर
विश्वनिर्मितीचे कोडे यातून
आशावाद हा नेहमी भाबडाच असतो,
खरंय
अगदी अगदी
सैतान
नाही
म्हणूनच
झालं
आरतीची सोय आधीच झाली आहे
सुटलो आता
हम्म्म
एल एच सी (लार्ज हॅड्रॉन
शास्त्रज्ञांचे अभिनंदन.
ऑ ?
परा
अरे...
वय
जाऊ दे रे ! आपला माणूस आहे...
सापडला का एकदाचा.. बर
युरेका
>>>युरेका युरेका युरेका
=)). आता देवाच्या व्रताच्या
रम-ता-रमचा स्पर्श अद्भुतच
प्यारे१ जी भावना को समझो
(No subject)
Understood !!
Pagination