✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जंगलकथा - ३

ह
हेरंब यांनी
Sun, 08/10/2008 - 17:23  ·  लेख
लेख

Book traversal links for जंगलकथा - ३

  • ‹ जंगलकथा -२
  • Up
  • जंगलकथा -४ - एक लघुत्तम कथा ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4561 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

श
श्रीयुत संतोष जोशी Sun, 08/10/2008 - 18:22 नवीन

छान

नमस्कार, सदर गोष्ट लोकसत्ता मधे दर रविवारी चतुरंग मधील " दोन फुल एक हाफ " च्या तोडीची आहे. जबरदस्त !!!!! ( अजुन असेच काही चांगले वाचायची इच्छा असलेला ) संतोष हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 08/10/2008 - 18:28 नवीन

हेरंब हेरंब

मस्त रे .... जबराट घडामोडी चालू आहेत जंगलात... हॉट अँड हॅपनिंग ... चिअर्स !! माकडे - लांडगे यांच्यात 'केळ्यांचा घड' प्रकरणावरुन जुंपली होतीच. गड सॉरी .. घड प्रकरणात जुंपलेला जंगली टार्‍या !! =)) जरा (जंगली)उंटावरून (जंगली)शेळ्या हाकता हाकता जंगल १ आणि २ ची लिंक मिळेल का ? ;) जंगल का डॉन कोन ? -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Sun, 08/10/2008 - 19:27 नवीन

पहिल्या २

पहिल्या २ जंगल कथांप्रमाणेच ही सुध्दा जबरदस्त! स्वाती टारझन, हे घे दुवे- जंगलकथा १ जंगलकथा २
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sun, 08/10/2008 - 20:54 नवीन

छान..

जंगलकथा आवडली !! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Mon, 08/11/2008 - 09:17 नवीन

स्ट्रेट

स्ट्रेट ड्राइव्ह !! ४ रन्स !! मस्त जमलाये लेख !!! ताज्या घाडामोडी वर आधारीत !!! चारा खाऊन माजलेल्या एका गव्याने तर चौफेर टोलेबाजी केली. सही !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Mon, 08/11/2008 - 09:21 नवीन

ह्म्म्म

थोडक्यांत 'माणसांपासून स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते आत्ताच्या माणसांपर्यंत' हा वर्तुळाकार चाकोरीबध्द प्रवास सर्व जंगलवासीयांच्या नशिबी होता. १९८४, ऑर्वेल, वगैरे जमेस धरल्यास टुकार लेख. वरील वाक्यच नव्हे तर, आधीचे तिन्ही भाग डोके शांत ठेवून चांगले बनवता आले असते. द्राक्षासवाचा अंमल ???? काकांना विचारूया. - सर्किट
  • Log in or register to post comments
ह
हेरंब Tue, 08/12/2008 - 08:48 नवीन

धन्यवाद

आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार व धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा