इन्टरनेटमुळे नजर जवळ जवळ मेल्यासारखीच झाली आहे. नानाविध, अनसेन्सॉर्ड फीती, छायाचित्रे जालावर मुबलक उपलब्ध असतात. अशा काळात "सेक्सी" म्हणजे काय याचा उदाहरणासहीत उहापोह करणारा हा लेख नक्कीच वाचनीय आहे. जरी हा अमेरीकन लोकांच्या दृष्टीकोनातून लिहीलेला असला तरी काही उदाहरणे विलक्षण कातील आहेत. उदाहरणार्थ - कोका कोलाची जाहीरात आणि त्यामधील हसरी अन अतिशय बांधेसूद तरुणी, विशेषतः पार्श्वभूमीवरील होकारार्थी उद्गार-
याच लेखामधील, दुसरे मला आवडलेले उदाहरण एका नर्तकीचे (सारा बरस)आहे जिची चित्रफीत खाली डकविली आहे. काही फोटो (मॅन्स शॅडोज) अप्रतिम आहेत.
मिपाकरांना काय "सेक्सी" वाटते ते जाणून घेण्यास आवडेल. इतके वाईन, दारु, धर्म, राजकारण, प्रेम सगळे विषय बोलतो मग याच विषयाने काय घोडे मारले आहे ;)
माझ्यापासून सुरवात करते -
(१) मला स्त्रियांची चित्रे (पेंटींग्ज्स), पोर्टेट्स (खरी छायाचित्रे नाही) अतिशय आवडतात. जालावर अशी चित्रे पहात असताना मी जवळ जवळ संमोहीत होते.
(२) "प्रेटी वूमन" मधील "रिचर्ड जेरे" चा संयत अभिनय मला सेक्सी वाटला.
(३) "साहब-बीवी और गुलाम" मधील मीना कुमारीची गाणी व गाण्यातील अभिनय शृंगार आदि, नाईट्स इन व्हाईट सॅटीन-मूडी ब्लूज, सजना है मुझे सजना के लिये - सौदागर वगैरे काही गाणी खूप आवडतात, सेक्सी वाटतात.
![]() |
| From May 30, 2012 |
वाचने
197516
प्रतिक्रिया
347
मिसळपाव

प्रतिक्रिया
अत्रे !
In reply to सामर्थ्य.... by प्रभाकर पेठकर
भारावून टाकणारे लेखन...
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
..
In reply to भारावून टाकणारे लेखन... by श्रीरंग_जोशी
वाह!
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
मी एवढच म्हणेन , स्त्री ही
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
पू ssssssssssssssssssssssssss
In reply to बर्याचदा स्त्री , पूरुषाकडे by जेनी...
रोचक चर्चा.
वाह ननि छान प्रतिसाद! फक्त ते
In reply to रोचक चर्चा. by नगरीनिरंजन
वूऊऊऊऊऊ. ... असले प्रतिसाद ही
In reply to रोचक चर्चा. by नगरीनिरंजन
तशी भूक फक्त पाहिजे..... केमिकल लोचा...
प्रतिक्रिया वाचून स्वतःबद्दल एक गोष्ट लक्षात आली.
पूजा पवार यांचे लिखाण वाचून
२५०!!!!
शुभंकरोती म्हणा मुलांनो..
ओ काका थांबा हो....कधी नव्हे
In reply to शुभंकरोती म्हणा मुलांनो.. by योगप्रभू
वेळेचा परिणाम का..?
In reply to शुभंकरोती म्हणा मुलांनो.. by योगप्रभू
काय काका ... देश स्वतंत्र
In reply to शुभंकरोती म्हणा मुलांनो.. by योगप्रभू
रात्रीचे दोन वाजलेत..या माहौलमधे ही एक कविता
In reply to काय काका ... देश स्वतंत्र by जेनी...
संजय जी तुमची रात्री २
In reply to रात्रीचे दोन वाजलेत..या माहौलमधे ही एक कविता by संजय क्षीरसागर
ठीक आहे...
In reply to काय काका ... देश स्वतंत्र by जेनी...
घ्या ..!! थोड्यावेळापूर्वी "
In reply to ठीक आहे... by योगप्रभू
काय बिघडलं मग...
In reply to घ्या ..!! थोड्यावेळापूर्वी " by जेनी...
जी सूत्रे कामाची असतात तिकडे
In reply to काय बिघडलं मग... by योगप्रभू
हम बालिका से पुरी तरहा
In reply to काय काका ... देश स्वतंत्र by जेनी...
सेक्सी संध्याछाया....
अप्रतिम!!
In reply to सेक्सी संध्याछाया.... by प्रभाकर पेठकर
अरे वाह ! फार चांगली चर्चा होते आहे.
रोमँटीसिजम
In reply to अरे वाह ! फार चांगली चर्चा होते आहे. by मनोज श्रीनिवास जोशी
आवडलं.
In reply to रोमँटीसिजम by संजय क्षीरसागर
बिरुटे सर
In reply to आवडलं. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कीप इट अप
हम्म!
In reply to कीप इट अप by नितिन थत्ते
..
अहो ही तर ऊर्जाबचत!!
In reply to .. by गवि
प्रेक्षणीय स्थळे.
आमचा सलाम...
In reply to प्रेक्षणीय स्थळे. by रामजोशी
घरासमोर
वाह! आता कसं अगदी मनापासून
In reply to घरासमोर by चैतन्य दीक्षित
ओहि लै भारी ....जाम आवडला
In reply to घरासमोर by चैतन्य दीक्षित
हा धागा अक्षय्य राहो... अशी
आज आम्हाला भावलेली काही दृष्ये.
बरीच वर्षं मनात असलेली शंका
In reply to आज आम्हाला भावलेली काही दृष्ये. by चित्रगुप्त
+१. हा प्रश्न मनात होता
In reply to बरीच वर्षं मनात असलेली शंका by गवि
महत्वाचा प्रश्न आहे.
In reply to बरीच वर्षं मनात असलेली शंका by गवि
तुम्ही म्हणताय ते मलाहे पटतय
In reply to बरीच वर्षं मनात असलेली शंका by गवि
मला वाटतं फक्त मादक स्त्री चा
In reply to तुम्ही म्हणताय ते मलाहे पटतय by Dhananjay Borgaonkar
आय नो इट व्हेन आय सी इट
In reply to बरीच वर्षं मनात असलेली शंका by गवि
गुर्जींनी दिलेलं उत्तर
In reply to बरीच वर्षं मनात असलेली शंका by गवि
धन्यवाद अदिती. खूपच
In reply to गुर्जींनी दिलेलं उत्तर by ३_१४ विक्षिप्त अदिती
मला वाटतं...
In reply to बरीच वर्षं मनात असलेली शंका by गवि
क्रमशः
Control f करुन date ने search
In reply to क्रमशः by सुनील
Control f करुन date ने search करा!
In reply to Control f करुन date ने search by एमी
३००
३०१!!!
क्लीन पिक्चरमधील सिल्क स्मिता
बरेच प्रश्न आहेत ....आज
In reply to क्लीन पिक्चरमधील सिल्क स्मिता by आशु जोग
वर आणतोय परत हा धागा
सुन्दर
सेक्सी शब्दाची व्याख्या "
In reply to सुन्दर by मनोरा
धन्य आहेस
In reply to सेक्सी शब्दाची व्याख्या " by बॅटमॅन
रोचक अन "मार्मिक" डंडवत रे
In reply to धन्य आहेस by अभ्या..
माझापण _/\_
In reply to रोचक अन "मार्मिक" डंडवत रे by बॅटमॅन
त्यांचा तो "लैंगिक शिक्षणाची
In reply to सेक्सी शब्दाची व्याख्या " by बॅटमॅन
पेठकर काका...
सेक्स ची व्याख्या काय ठरवली
रीयल सेक्सी