✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सायलेंट गाणी

म
मीनाक्षी देवरुखकर यांनी
Mon, 06/18/2012 - 12:40  ·  लेख
लेख
सायलेंट गाणी सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का? बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात.. मला एक librari बनवायची आहे , मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30665 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

सर्वांचे आभार

मीनाक्षी देवरुखकर
Wed, 06/20/2012 - 15:21 नवीन
सर्वांचे आभार
  • Log in or register to post comments

अजून काही...

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/21/2012 - 06:25 नवीन
कहीं तो - जाने तु या ना जाने ना - २००८ येही होता प्यार - नमस्ते लंडन - २००७ या रब्बा - सलाम - ए - इष्क - २००६ जग जा री गुडीया -ओंकारा - २००६ गेला गेला गेला - ऐतराज - २००४ परी परी - हंगामा - २००३ होश वालों को खबर -सरफरोश - १९९९ दिल मेरे तु दिवाना हैं - सूर्यवंशम - १९९९ तुम आये तो आया मुझे याद - जख्म - १९९८ जब किसी की तरफ - प्यार तो होना ही था - १९९८ घर से मस्जिद हैं बहोत दूर - तमन्ना - १९९७ मेरी सासों में बसा है - और प्यार हो गया - १९९७ घर से निकलते ही - पापा कहते हैं -१९९६ जादू भरी आखों वाली सुनो -दस्तक - १९९५ एक बात बताऊ - मिलन -१९९५ पहला पहला प्यार हैं - हम आपके हैं कौन -१९९४ ये दुआ हैं मेरी रब से -सपने साजन के -१९९२ मेरा दिल भी कितना पागल हैं -साजन -१९९१ टीपः वरील पैकी एखाद-दुसऱ्या गाण्यात गायक किंवा गायिका मध्येच अचानक किंचाळल्यासारखे गातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गाणी मधुरच वाटतील.
  • Log in or register to post comments

एम पी ३ साठी चांगले संस्थळ?

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 05:19 नवीन
एम पी ३ गाणी मिळविण्यासाठी आपण कुठले संस्थळ वापरता? मी साँग्ज. पीके वापरतो. जरा इतरही वापरून पाहायचे आहेत.
  • Log in or register to post comments

bollyexclusive.com mi wma

एमी
Fri, 06/22/2012 - 06:13 नवीन
bollyexclusive.com mi wma formate madhe gaani download karate. Size kami asata.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

धन्यवाद

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 06:32 नवीन
डब्लू एम ए मी देखील वापरायचो एके काळी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

साँग्ज. पीके बद्दल

चैतन्य दीक्षित
Fri, 06/22/2012 - 11:26 नवीन
अशी माहिती एका मित्राने (ई-मेलने) पाठवली होती की ती साईट पाकिस्तानी साईट असून, साईटच्या वापरातून येणारा पैसा अतिरेकि कारवायांसाठी वापरला जातो. तेव्हापासून मी ती साईट वापरणे बंद केले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

बरे झाले सांगितले.

श्रीरंग_जोशी
Fri, 06/22/2012 - 11:46 नवीन
तसे गेल्या वर्षभरापासून स्मार्टफोनच्या वापरामुळे, व घर - कार्यालयात मिळणाऱ्या वाय फाय मुळे प्रत्यक्ष डाऊनलोड करून ऐकण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले आहे. बाकी काहीही असो, साँग्ज. पीके वर जोरदार संग्रह आहे व शोधणेही सोपे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चैतन्य दीक्षित

चुप तुम रहो,चुप हम

अत्रुप्त आत्मा
Fri, 06/22/2012 - 15:53 नवीन
चुप तुम रहो,चुप हम रहें... संभाला है मैने बहुत अपने दिल को... शायराना सी है जिंदगी की फिजा
  • Log in or register to post comments

गली मे आज चांद निकला...

मोदक
Fri, 06/29/2012 - 02:17 नवीन
गली मे आज चांद निकला...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

http://youtu.be/u4oQui_xBYo

टीपीके
Tue, 09/01/2015 - 11:22 नवीन
http://youtu.be/u4oQui_xBYo हे आवडते का बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

अजून काही...

श्रीरंग_जोशी
Sat, 06/30/2012 - 03:53 नवीन
तुम जो आए जिंदगी में बात बन गयीं -वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई - २०१० जिंदगी दो पल की -काईटस - २०१० कैसे मुझे तुम मिल गयीं - गजनी - २००८ कुछ कम - दोस्ताना - २००८ जिंदगी -युवराज - २००८ खुदा जाने के -बचना ऐ हसीनों -२००८ मेरी मां - तारे जमीन पर - २००७ अलविदा - लाईफ इन अ मेट्रो - २००७ क्यों कीं इतना प्यार - क्यों की - २००५ जिंदगी इस तरह से - मर्डर - २००४ आओ ना - क्यूं हो गया ना -२००३ माही वे - कांटे - २००२ आसमा से चाँद लाऊ - कहता हैं दिल बार बार - २००२ पहली पहली बार हैं - क्या यही प्यार हैं -२००२ ये हवाए - बस इतना सा ख्वाब हैं - २००१ चांद छुपा बादल में - हम दिल दे चुके सनम - १९९९ दिल का आना - कच्चे धागे -१९९९ जिसके आने से -दिलजले - १९९६ तुम मिले - क्रिमिनल - १९९५ धीरे धीरे आप मेरे - बाजी - १९९५ तु ही रे - बाँबे - १९९५ एल्लो एल्लो - अंदाज अपना अपना - १९९४ पहला नशा - जो जिता वोही सिकंदर - १९९२ कैसे जियूंगा मैं - साहिबा -१९९२ तनहा दिल तनहा सफर - शान चा अल्बम २००१ टीपः वरील पैकी एखाद-दुसऱ्या गाण्यात गायक किंवा गायिका मध्येच अचानक किंचाळल्यासारखे गातात. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गाणी मधुरच वाटतील.
  • Log in or register to post comments

अरे वा शंभरी भरली का !!

सूड
Wed, 06/27/2012 - 15:25 नवीन
अरे वा शंभरी भरली का !!
  • Log in or register to post comments

1. शायद यही तो प्यार है - आशा

विनि
Tue, 09/01/2015 - 12:52 नवीन
1. शायद यही तो प्यार है - आशा भोसले 2. मौला मेरे लेले मेरी जान - चक दे इंडिया 3. जादू है नशा है 4. बहारा हुआ दिल पेहली बार 5. भिनी भिनी आस मोरी - श्री पार्ट्नर 6. जीव रंगला - जोगवा 7. कभी तो नजर मिलओ - आशा भोसले आल्बम 8. तन्हाई - दिल चाहता है 9. या रब्बा दे दे कोई जान भी अगर-कैलाश खेर
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा