✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

सायलेंट गाणी

म
मीनाक्षी देवरुखकर यांनी
Mon, 06/18/2012 - 12:40  ·  लेख
लेख
सायलेंट गाणी सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का? बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात.. मला एक librari बनवायची आहे , मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30665 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

फारच मोघम ...

तर्री
Mon, 06/18/2012 - 13:32 नवीन
अजुन महिती लागेल. मराठी की हिंदी ? साधान कालखंड कोणता ? २०००-२०१२ कि १९९८०-२००० कि १९६०-१९८० ? मग सुयोग्य गाणी सुचवता येतील .
  • Log in or register to post comments

खूप आहेत

अमृत
Mon, 06/18/2012 - 13:38 नवीन
१. रजनीगंधा फुल तुम्हारे - रजनीगंधा २. आप यु फासलोसे गुजर्ते रहे - शंकर हुसेन ३. कई बार यु ही देखा है - रजनीगंधा ४. नाम गुम जायेगा - किनारा ५. हम थे जिनके साहारे - सफर ६. जिवन से भरी तेरी आखे - सफर ७. तुझसे नाराज नही - मासूम ८. राहा पे रेहेते है यादो पे बसर करते है ९. कई दूर जब दीन ढल जाये - आनंद १०. जिंदगी कैसी है पहेली - आनंद ११. जब दीप जले आना -चितचोर १२. आज से पहले - चितचोर १३. दिल ढूंडता है फिर वही - मौसम (भुपेंद्रच्या आवाजातील) १४. तुम हो मेरे दील की धडकन - मंझील १५. न जाने क्यु होत है ये जिंदगी के साथ - छोटीसी बात १६. तुम्हे हो ना हो मुझको तो इतना यकी है - घरोंदा १७. बडी नाझुक है ये मंझील - जॉगर्स पार्क काही तेलुगू गाणी पण आहेत अर्थ कळत नसला तरी संगीत मेलोडी अनुभवायला. आठवेल तस लिहिल परत अमृत
  • Log in or register to post comments

धन्स

मीनाक्षी देवरुखकर
Mon, 06/18/2012 - 14:00 नवीन
साधारण कालखंड १९९० - २०१२ कारण जुनी गाणी तशी आहेत माझ्याकडे हिंदी मराठी दोन्ही चालतील
  • Log in or register to post comments

खरे सांगायचे तर

चिंतामणी
Mon, 06/18/2012 - 18:38 नवीन
या कालखंडात फार मोजकीच गाणी हाताला लागतील. त्या आधीच्या काही वर्षातील चालणार असतील तर खूप मोठी यादी देउ शकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनाक्षी देवरुखकर

कमलाहसन

jaypal
Mon, 06/18/2012 - 15:26 नवीन
च्या "पुष्पक" सिनेमातील गाणी तुम्हाला खुपच आवडतील ट्राय करुन बघा.
  • Log in or register to post comments

कमलाहसन

jaypal
Mon, 06/18/2012 - 15:26 नवीन
च्या "पुष्पक" सिनेमातील गाणी तुम्हाला खुपच आवडतील ट्राय करुन बघा.
  • Log in or register to post comments

............. ; ; ;

प्यारे१
Mon, 06/18/2012 - 15:35 नवीन
............. :D ; :P ; :( ; :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: jaypal

पुष्पक मधील गाण्यांपेक्षा

विजुभाऊ
Mon, 06/18/2012 - 15:56 नवीन
पुष्पक मधील गाण्यांपेक्षा "वेन्सडे" ची गाणी बरी होती. दोन्हीतल्या गाण्यांचा कम्बाईन्ड अल्बम बाजारात आलेला आहे.
  • Log in or register to post comments

गुगलून बघा हवी ती आणि हवी तशी

सूड
Mon, 06/18/2012 - 16:10 नवीन
गुगलून बघा हवी ती आणि हवी तशी गाणी मिळतील. जाता जाता: 'librari' हा शब्द काळजाला भिडला.
  • Log in or register to post comments

थोडी असहमती

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 17:59 नवीन
गुगल लाख गाणी शोधून देईल हो, पण एका रसिक मिपाकराची दुसऱ्या रसिक मिपाकराशी गाठ पडण्यास मिपावरील धागाच हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

काळीज काढुन का ठेवत नाहि

जेनी...
Tue, 06/19/2012 - 05:14 नवीन
काळीज काढुन का ठेवत नाहि मग?? सारख सारख असलं काही भिडुन भिड्या रोग व्हायचा त्या काळजाला ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

'पू' चा 'भिड्या रोग' हा शब्दच

प्रास
Tue, 06/19/2012 - 12:54 नवीन
'पू' चा 'भिड्या रोग' हा शब्दच आमच्या काळजास भिडला :-) बाकी 'भिड्या' शब्दाने आम्हाला आपला अँग्री बर्डच आठवला... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

अमच्यापण काळजाला हा "भिड्या

बॅटमॅन
Tue, 06/19/2012 - 12:57 नवीन
अमच्यापण काळजाला हा "भिड्या रोग" धाडकन भिड्या!!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

>>काळीज काढुन का ठेवत नाहि

सूड
Tue, 06/19/2012 - 13:50 नवीन
>>काळीज काढुन का ठेवत नाहि मग?? त्याचं काय हे पूजाबै, रैवारी सांच्याला सारसबाग्येत गेल्तो. तिकडल्या हिरवळीवरच काळीज हरवून आलो बगा. घावलं का मंग बगू काय करायचं त्ये. कसंऽऽऽ ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेनी...

लाष्ट अँड फौंड मधे जावा की हो

बॅटमॅन
Tue, 06/19/2012 - 13:54 नवीन
लाष्ट अँड फौंड मधे जावा की हो म्हणतो मी!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

लाष्ट अँड फौंड ??

सूड
Tue, 06/19/2012 - 13:57 नवीन
लाष्ट अँड फौंड ?? ब्याडा ब्याडा...आमचं आमीच्च काडतो बघा....शोधून आणि काय्य तरं !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

का हो, सारसबागेंत कसे काय

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 14:37 नवीन
का हो, सारसबागेंत कसे काय काळीज हरवून बसलेंत. गेला बाजार खडकवासल्यांत तरी हरवायचेंत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

आता तें सांगून हरवतें कांय ?

सूड
Tue, 06/19/2012 - 14:40 नवीन
आता तें सांगून हरवतें कांय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

तीं पांहतांच बाला, कलिजा खलास

बॅटमॅन
Tue, 06/19/2012 - 15:18 नवीन
तीं पांहतांच बाला, कलिजा खलास झालां कांय? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

तरीच परवा तो काहीतरी

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 15:21 नवीन
तरीच परवा तो काहीतरी हरवल्यासारखा चेहरा करून बसला होता ना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

तरी पण

पैसा
Tue, 06/19/2012 - 17:14 नवीन
सारसबागेत???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काळीज हरवलं ठीक आहे, हरकत

५० फक्त
Tue, 06/19/2012 - 15:20 नवीन
काळीज हरवलं ठीक आहे, हरकत नाही. पाकीट हरवु नका म्हणजे मिळवलं, काळीजं फिदा करणा-या चिकार भेटतात त्या पाकिटाच्या जीवावर, तेच सांभाळुन ठेवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

परम आवश्यक सल्ला

बॅटमॅन
Tue, 06/19/2012 - 15:25 नवीन
परम आवश्यक सल्ला :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हो तर !!

सूड
Tue, 06/19/2012 - 16:34 नवीन
हो तर !! पुण्यात येऊन जे TTMM शिकलोय त्याचा उपयोग कधी होणार मग !! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

तुला स्पा चावला काय रे ?

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 06/19/2012 - 14:46 नवीन
तुला स्पा चावला काय रे ? त्याचे डोळे पाणावतात, तुझा भिडे होतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अश्लील अश्लील...

मोदक
Sat, 06/23/2012 - 10:51 नवीन
अश्लील प्रतिसाद... :-D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

गप्प बसायचे ठरविले आहे.

सूड
Tue, 06/26/2012 - 17:54 नवीन
गप्प बसायचे ठरविले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

धागा आवडला

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 18:16 नवीन
मीनाक्षीतै - हा तर फार जिव्हाळ्याचा विषय. यासाठी आपले मनापासून आभार. हिंदी तूने जो ना कहा - न्यु यॉर्क (२००९) ओ रे पिया - आजा नच ले (२००७) बोल ना हल्के हल्के - झूम बराबर झूम (२००७) मैं जहां रहूं - नमस्ते लंडन (२००७) तू जो नहीं तोह कुछ भी नहें है -वोह लम्हे (२००६) रुबरू - रंग दे बसंती (२००६) तूम्ही देखों ना - कभी अलविदा ना कहना (२००६) मन की लगन - पाप (२००५) क्यूं हवा आज यूं - वीर झारा (२००४) छोडों ना मुझे यूं बेकरार सा - रूल्स (२००३) कैसी हैं ये ऋत की - दिल चाहता हैं (२००१) कोई फरियाद - तुम बीन (२००१) आन मिलो सजना - गदर (२००१) होशवालों को खबर क्या - सरफरोश (१९९९) मदहोश दिल की धडकन - जब प्यार किसी से होता हैं (१९९८) ऐ अजनबी - दिल से (१९९८) रूठ के हम से कही - जो जिता वही सिकंदर (१९९२) चलते चलते - मैने प्यार किया (१९८९) मराठी मन उधाण वाऱ्याचे - अगबाई अरेच्या (२००४) गारवा अल्बम सर्वच गाणी- मिलिंद इंगळे (१९९८) तेलुगू फील माय लव्ह -आर्या (२००५) प्रियतमा तेलुसुणा - जय्यम (२००४) इंग्रजी माय हार्ट विल गो ऑन - टायटॅनिक (१९९७) फ्रोझन - मॅडोनाचा अल्बम (१९८८) खरे तर ही यादी न संपणारी आहे, पण आता इथे थांबतो... पुन्हा लिहिनच...
  • Log in or register to post comments

आरे हा सायलेंट गाणी म्हणजे

जोयबोय
Mon, 06/18/2012 - 17:38 नवीन
आरे हा सायलेंट गाणी म्हणजे कोणता प्रकार आहे. सायलेंट म्हणजे शांतता.
  • Log in or register to post comments

ब्वॉर्र...

वपाडाव
Mon, 06/18/2012 - 18:23 नवीन
सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे
नोकरी शोधा... कामाला लागा... कुटाळक्या काय करत बसलाय... स्वतःचा अन इतरांचा येळ खाउ नका... खुप खुप धन्यवाद... -(रोहयो कामगार) वप्या. आज मेरे पास फेसबुक है, ऑर्कुट है, ट्वीटर है और जी+ है, तुम्हारे पास क्या है ?? मेरे पास कामधंदा है !!!
  • Log in or register to post comments

नवलेखकुंच्या मनाचे खच्चीकरण

सूड
Mon, 06/18/2012 - 19:45 नवीन
नवलेखकुंच्या मनाचे खच्चीकरण करणार्‍या मा. वपा डाव यांचा निषेध असो. ;) (चाणाक्ष देवरुखकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

घरी बसून काम आहे ते

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 18:31 नवीन
अहो आजकाल कार्यालयातले काम आभासी खाजगी जालावरूनही करता येते काही कंपन्यांमध्ये. रोज रोज कार्यालयात जायची गरज नाही.अधून अधून विशेष बैठका असतील तेव्हा जायचे. शेवटी किती सारी उर्जाबचत होते या पद्धतीने, नाही का?
  • Log in or register to post comments

विशेष बैठका ???

तर्री
Mon, 06/18/2012 - 20:14 नवीन
जोशी सर , बैठका हा शब्द आवडला बघा. एकदम सगळे जी.एम. / वी. पी. मंडळी खाकी अर्धी चड्डी घालून , उपविष करून बसले आहेत असे चित्र डोळ्यापुढे उनोट भे राहिले आणि हसू आले. विशेष बैठका हा खास "संघाचा" शब्द प्रयोग.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

श्रीरंग जोशी यांचे कलेक्शन आवडले...

प्रेरणा पित्रे
Mon, 06/18/2012 - 18:56 नवीन
आणखी काही गाणी.... छुपाना भी नही आता - बाजीगर (१९९३) दिल मेरा चुराया क्यु - अकेले हम अकेले तुम(१९९५) दिल कहता हे - अकेले हम अकेले तुम(१९९५) मेने दिल से कहा - रोग(२००५) लम्हा लम्हा - गॅंगस्टर(२००६) आओगे जब तुम - जब वी मेट (२००७) तुमसेही - जब वी मेट (२००७) बाते कुछ अनकही सी - लाईफ ईन अ मेट्रो(२००७) ये जो देस हे तेरा - स्वदेस सुना सुना - क्रुष्णा कॉटेज कभी खुशबु - साया रात का नशा - अशोका अभी मुझमे कही - अग्नीपथ नवा खेळ मांडला - नटरंग जीव दंगला - जोगवा
  • Log in or register to post comments

उत्तम संग्रह

श्रीरंग_जोशी
Mon, 06/18/2012 - 19:05 नवीन
प्रेरणातै - तुमचाही संग्रह आवडला... माझ्यासाठी तर १९९० चे दशक म्हणजे संगीताचा सुवर्णकाळ रोजा, १९४२ अ लव्ह स्टोरी, यस बॉस... न संपणारी यादी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रेरणा पित्रे

सहमत. नवीन ऐकलेले 'मोरा पिया

रेवती
Mon, 06/18/2012 - 20:00 नवीन
सहमत. नवीन ऐकलेले 'मोरा पिया बोलत नाही' हे गाणेही चांगले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

१९९० चे दशक

चौकटराजा
Tue, 06/19/2012 - 09:25 नवीन
आमचा एक फेसबुक मैतर आहे १९६० च्या अगोदरची व आसपास ची लताबाईंची जवळ जवळ १०० टक्के गीतांचा त्याचा संग्रह आहे. त्यास लताबाई ओळखतात. त्याच्या मते १९६० सालातच संगीताचे " सुवर्ण युग" संपले. नंतर रोप्य युग चालू झाले. माझ्या मते १९९० ला संगीताचे ब्राँझ युगही संपले. पण असो आपल्याही मताचे स्वागत. पसंद अपनी अपनी........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

चौरा

चिंतामणी
Tue, 06/19/2012 - 09:28 नवीन
सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

म्हणजे सध्या भंगार युग सुरू असावे...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 09:34 नवीन
मला देखील जुनी गाणी आवडतात. पण पहिले प्राधान्य स्वतःच्या काळाला. मॅकग्राची गोलंदाजी आवडत असली तरी माझा आवडता गोलंदाज अजित आगरकर. कारण तो आपल्या देशासाठी खेळतो (अजुन निवृत्त झालेला नाहीये).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

आताचे युग भंगार वगैरे मात्र नाही .

चौकटराजा
Tue, 06/19/2012 - 16:58 नवीन
आताचे युग भंगार वगैरे मात्र नाही . लाकडाचे म्हणता येईल फारतर. पण लाकडाचे ही नाद निर्मितीत एक वेगळे स्थान आहेच. उदा. तंबोर्‍याचा भोपळा. काष्ठ तरंग हे वाद्य ई.ई तसे आज ही एखादी दुसरी नादमधुर धुन निर्माण होतेही. कैलाश ख्रेर सारखा आवाज आजही सुखावून जातो.पण "युग" म्हणण्यास एवढे पुरत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

>>>माझ्या मते १९९० ला संगीताचे ब्राँझ युगही संपले.

मोदक
Wed, 06/20/2012 - 03:00 नवीन
>>>माझ्या मते १९९० ला संगीताचे ब्राँझ युगही संपले. काक्काजान... रेहमान १९९० नंतरच उदयास आला ना? (नुसते ऑस्करवरून त्याचे मूल्यमापन करत नाहीये, स्लमडॉग मिलेनीयर पेक्षा एखाद्या RJ ची वायफळ बडबड ऐकणे जास्त पसंत करतो.) कुठे कुठे लख्खपणे चमकलेले शंकर - एहसान - लॉय ही आमच्याच पिढीचे. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

मीदक , सहज गंमत म्हणून.

चौकटराजा
Wed, 06/20/2012 - 08:41 नवीन
काही दिवसापूर्वी विजय सेल्स मधे गेले होतो. तिथला ऑडीओ मधला सेल्समन विचारीत होता आर डी बर्मन म्हणजे कोण ? त्याचं वय असेल २५ च्या आसपास. कारण १९८५ नंतर काही अपवाद सोडता आर्डी ने फारसे स्म्ररणीय काम केले नाही. तुझा मुलगा ही विचारेल हे ए आर रहमान कोण ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

सहमत आहे. रेहमानने टुकार

प्रचेतस
Wed, 06/20/2012 - 08:46 नवीन
सहमत आहे. रेहमानने टुकार गाणीच जास्त दिलीत, मूळात वाद्यांच्या गदारोळात शब्दांना खूपच कमी स्थान दिले त्याने. त्याचा गुरु इलाय राजा बेस्ट.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चौकटराजा

वल्ली दादा, या वर नवीन धागा

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 06/20/2012 - 10:52 नवीन
वल्ली दादा, या वर नवीन धागा काढा ना. दंग्याला लई स्कोप आहे. कुणास ठाऊक, शतक होऊन जाईल...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खी खी खी. तुम्हीच काढा

प्रचेतस
Wed, 06/20/2012 - 10:57 नवीन
खी खी खी. तुम्हीच काढा राव. उगा लोक जिलबीपाडू म्हणतील. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

दिलवाले दुल्हनिया ले

JAGOMOHANPYARE
Mon, 06/18/2012 - 23:06 नवीन
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगेचा अनुल्लेख केल्याबद्दल सर्वांचा जाहिर निषेध.
  • Log in or register to post comments

कारण की ...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 02:23 नवीन
कारण की त्या चित्रपटाचे संगीत मधुर असले तरी या धाग्यातील वर्णनात बसणारे एकही गाणे त्यात नसावे. चू. भू. द्या. घ्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: JAGOMOHANPYARE

खुशियाँ ही खुशियाँ हो दामन मे

अत्रुप्त आत्मा
Mon, 06/18/2012 - 23:39 नवीन
खुशियाँ ही खुशियाँ हो दामन मे जिसके,क्यूं ना खुषी से वो दिवाना हो जाएं।
  • Log in or register to post comments

सायलेंट गाणी अन त्यांचा

शिल्पा ब
Mon, 06/18/2012 - 23:42 नवीन
सायलेंट गाणी अन त्यांचा कालखंड काय भानगड आहे. समजलं नाही.
  • Log in or register to post comments

मिनाक्षीजी, १९९० म्हणजे ५-१०

सागर
Tue, 06/19/2012 - 00:40 नवीन
मिनाक्षीजी, १९९० म्हणजे ५-१० वर्सं इकडं तिकडं पकडली तर चालतील का? सायलेंट म्हणजे तुम्हाला धांगडधिंगा नसलेली मनाला शांतपणा देणारी गाणे असे गृहीत धरु का? (तेच गृहीत धरुन पुढील काही गाणी देतोय ;) ) दिशा बरोबर आहे का बघा. असेल तर अजून गाणी देईन. नसेन तर उदाहरणादाखल तुम्हीच एखादे गाणे सांगा :) ) स्पॉन्सर्ड बाय : जय हो टी सिरिज बाबा की :) १. जाते हो परदेस पिया जातेही खत लिखना (चित्रपट : जीना तेरी गली में) तुनळी दुवा : http://www.youtube.com/watch?v=GTvabyuR-1A २. क्या करते थे साजना यू हमसे दूर रहके (चित्रपट : लाल दुपट्टा मलमलका) तुनळी दुवा: http://www.youtube.com/watch?v=5PUaIjSnK3o ३. कितने दिनोंके बाद है आई सजना रात मिलन की (चित्रपट : आई मिलन की रात) ४. आशकी, दिल है के मानता नही, साजन, तुम बीन या चित्रपटांची गाणी पाहून तुम्हाला हवी ती सायलेंट गाणी निवडा
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा