✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सायलेंट गाणी

म
मीनाक्षी देवरुखकर यांनी
Mon, 06/18/2012 - 12:40  ·  लेख
लेख
सायलेंट गाणी सध्या घरी बसून काम करण्याचा कंटाळा आला आहे कोणी all time favorite सायलेंट सोन्ग्स सुचवू शकता का? बरेच चित्रपट येतात जातात , पण त्यातली गाणी चांगली असतात.. मला एक librari बनवायची आहे , मिपाकर मदत करतील अशी अपेक्षा आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30665 वाचन

💬 प्रतिसाद (113)

प्रतिक्रिया

१९९० - २०१२ च्या अजागल स्तनातून

चित्रगुप्त
Tue, 06/19/2012 - 02:26 नवीन
१९९० - २०१२ च्या अजागल- स्तनातून निघून निघून किती निघणार ? १९५०-७० च्या अक्षय्य ठेव्याला पर्याय नाही.
  • Log in or register to post comments

चिंतामणी काकांकडे खुप सारी

जेनी...
Tue, 06/19/2012 - 05:20 नवीन
चिंतामणी काकांकडे खुप सारी गानी आहेत जुणी आणी सीलेक्टिव .... त्यांच्याकडे मोट्ठी लिस्ट मिळेल..
  • Log in or register to post comments

आणखी काही गाणी...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 10:35 नवीन
इकतारा - वेक अप सीड - २००९ ख्वाजा मेरे ख्वाजा - जोधा अकबर -२००८ मैं अगर कहूं - ओम शांती ओम - २००७ तोसे नैना लागे पिया - अन्वर - २००७ तुझे देख देख सोना -कलियुग - २००५ येह जो देश हैं तेरा - स्वदेश - २००४ कुछ तो हुआ हैं - कल हो ना हो - २००३ कसम की कसम - मैं प्रेम की दिवानी हूं - २००३ चुपके से- साथिया - २००३ दिल का रिश्ता -दिल का रिश्ता - २००२ बैरी पिया - देवदास - २००२ छाया हैं जो दिल पे - दिल हैं तुम्हारा - २००२ आँख हैं भरी भरी - तुम से अच्छा कौन हैं - २००२ जब तुझे मैने देखा नही था - प्यार इश्क और मोहब्बत - २००१ चुपके से सुन - मिशन काश्मीर - २००० रात का नशा - अशोक - २००० कितना प्यारा हैं ये प्यार - जोश -२००० पंछी नदिया - रेफ्युजी - २००० दो प्यार करने वाले - जंगल - २००० ओ पालनहारे - लगान -२००० और क्या - फीर भी दिल हैं हिन्दुस्तानी - २००० क्यूं आती हैं पवन - कहो ना प्यार हैं - २००० मुझे रात दिन - संघर्ष - १९९९ दिल मेरा चुरा लो - करीब - १९९८ हम यहां - जख्म - १९९८ मैं कोई ऐसा गीत गाऊ - यस बॉस -१९९७ दो दिल - परदेस - १९९७ हमे जब से - बॉर्डर - १९९७ हम को सिर्फ तुमसे प्यार हैं - बरसात - १९९५ ये सफर - १९४२ अ लव्ह स्टोरी - १९९४ चेहरा क्या देखते हो - सलामी - १९९२ तु मेरे साथ साथ आसमाँ के आगे चल - राजु बन गया जंटलमन - १९९२ अल्बम डूबा डूबा - सिल्क रूट - १९९८ और आहिस्ता -पंकज उधास - २००२ ओ पिया - फाल्गुनी पाठक - २००१
  • Log in or register to post comments

ओक्के.

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 10:37 नवीन
ओक्के.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वा

मीनाक्षी देवरुखकर
Tue, 06/19/2012 - 10:09 नवीन
वा श्रीरंग जोशी मस्तच कलेक्शन आहे तुमच्याकडे. सो कॉल्ड भंगार युगातही अशी गाणी तयार होतात.. हि लिस्ट एक्सेल मध्ये उतरवून घेतली आहेत. गवि, चिंतामणी काका मदत करतीलच :)
  • Log in or register to post comments

आपण कोणत्या आधारावर या युगाला

५० फक्त
Tue, 06/19/2012 - 10:22 नवीन
आपण कोणत्या आधारावर या युगाला भंगार म्हणता हे कळु शकेल का जरा ? कलियुग असेल हे पण भंगार निश्चितच नाही, ज्या मिपावर तुम्ही हे लिहिताय, ज्या आंतरजालावर बागडताय, ज्या एक्सेलमध्ये ही लिस्ट करणार आहात, ह्या सगळ्या याच युगाच्या देणग्या आहेत, होतं का हे सगळं तुमच्या त्या सो कॉल्ड सुवर्ण युगात ? आणि त्या सुवर्ण युगात सुद्धा भगारगिरी नव्हती का काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनाक्षी देवरुखकर

५० रावांशी बाडिस.

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 10:30 नवीन
५० रावांशी बाडिस.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 10:36 नवीन
कळावे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

काय संबंध?

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 10:42 नवीन
काय संबंध?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

जवळचा संबंध

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 10:54 नवीन
धागाकर्त्यांन्नी खाली स्पष्टीकरण दिले आहे....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

सावकाश रे !! बादवे तुझ्या

सूड
Tue, 06/19/2012 - 10:39 नवीन
सावकाश रे !! बादवे तुझ्या सहीत जे लिहीलंय त्याचा अर्थ काय म्हणे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

खरडवहीतत सांगतो. उगा धाग्याचा

प्रचेतस
Tue, 06/19/2012 - 10:41 नवीन
खरडवहीत सांगतो. उगा धाग्याचा खफ नको व्ह्यायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अरे हो, त्यातून श्लोकात

विश्वनाथ मेहेंदळे
Tue, 06/19/2012 - 14:49 नवीन
अरे हो, त्यातून श्लोकात अश्लील शब्द आणि शिव्या पण भरपूर आहेत. इथे नकोच. ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

नाय हो. उलट अतिशय सोज्वळ

प्रचेतस
Wed, 06/20/2012 - 06:12 नवीन
नाय हो. उलट अतिशय सोज्वळ श्लोक आहे हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

५०काका मी भंगार म्हणत नाहीये

मीनाक्षी देवरुखकर
Tue, 06/19/2012 - 10:50 नवीन
५०काका मी भंगार म्हणत नाहीये हो.. ते उपहासाने म्हटलेलं होत. वरति श्रि. चोउ क ट राजा.. यन्निच अस म्हट्लेल होत. म्हणून मी तशी प्रतिक्रिया दिली. असो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हे पहा,

प्रास
Tue, 06/26/2012 - 19:55 नवीन
५०काका
पॉईण्ट टू बी नोटेड, मिलॉर्ड (५०राव)!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मीनाक्षी देवरुखकर

आणखी काही गाणी...

प्रेरणा पित्रे
Tue, 06/19/2012 - 10:43 नवीन
ए अजनबी - दिलसे ये हसी वादियां - रोजा दिलको तुमसे प्यार हुवा - रहना हे तेरे दिल मे ये दुरियां - लव आज कल कितने दफे - तनु वेड्स मनु आजा माहिया - फिजा ए नाजनी सुनो ना - दिल ही दिल मे अरे रे अरे - दिल तो पागल हे कभी शाम ढले तो - सुर कही तो होगी वो - जाने तु या जाने ना बिते लम्हे रहना तु - दिल्ली ६ पिया ना रहे मन बसिया - तनु वेड्स मनु दिवस असे की - संदिप खरे जान, याद अल्बम - सोनु निगम बरिच आहेत... आत्ता इथेच थांबते...
  • Log in or register to post comments

सहीच...

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 10:51 नवीन
यातली बरीचशी माझीही आवडती आहेतच. काही नव्याने कळताहेत, अवश्य ऐकेन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रेरणा पित्रे

निषेध निषेध निषेध!.. वरीलपैकी

मृगनयनी
Fri, 06/22/2012 - 13:32 नवीन
निषेध निषेध निषेध!.. वरीलपैकी एकाही कलेक्शनमध्ये "बॉम्बे" तील "तू..ही..रे.." गाणं नाहीये!... :) सर्वांत सायलेन्ट आणि काळजाला भिडणारं.. तसेच डोळ्यांतून पाणी काढणारं गाणं आहे ते!!! :) तसेच "तू मिलेsss.. दिल खिलेsss और जीनेको क्या चाहिये"... हे एक भारी सायलेन्ट गाणं आहे.. नागार्जुन आणि मनिषा कोईरालाचं... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रेरणा पित्रे

मृग्गे,

वपाडाव
Tue, 06/26/2012 - 17:59 नवीन
तुला नागार्जुनाही सेक्सी वाटत असेल नै... (सदस्य - सुनिल शेट्टी हेट क्लब)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तुला नागार्जुनाही सेक्सी वाटत

मृगनयनी
Tue, 06/26/2012 - 22:13 नवीन
तुला नागार्जुनाही सेक्सी वाटत असेल नै...
=)) ;) नाही तो मला सेट मॅक्स'ला वाहिलेला "डॉन नं. १" वाटतो! ;) ;) मला साऊथकडचा काळ्यांतला गोरा... "अरविन्दनस्वामी" सेक्सी वाट्टो!... त्याचे नशीले स्वप्नाळू डोळे... आई ग्ग्ग... अरविन्दनस्वामी ---एक मॅच्युअर्ड लस्टी हिरो !!!... तो दिसला की वाळवन्टातही "हसीं वादिया" असल्यासारखं वाटतं!!! हाऊ रोमॅन्टिक्क ना!!! ;)
(सदस्य - सुनिल शेट्टी हेट क्लब)
बट आय लssssssव चिम्पान्झी'ज!!! ;) ;) (सदस्या- पुणे युनिवर्सल वाइल्ड अ‍ॅनिमल्स लवर्स क्लब! ) ;) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

@(सदस्या- पुणे युनिवर्सल

अत्रुप्त आत्मा
Wed, 06/27/2012 - 14:48 नवीन
@(सदस्या- पुणे युनिवर्सल वाइल्ड अ‍ॅनिमल्स लवर्स क्लब! ) Wink Wink>>> बाप रे...! मेलो मेलो ...जगत नाही आज Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

तो शेट्टीबुवा कोणत्याही

रेवती
Wed, 06/27/2012 - 23:56 नवीन
तो शेट्टीबुवा कोणत्याही सिनेमात, कोणत्याही प्रसंगात एकाचप्रकारे म्हणजे पळून दम लागल्यावर बोलतात तसे बोलतो. त्याच्यापेक्षा चांगले आपले मिपाकर बोलतील. उदाहरणच द्यायचं झालं तर तु एक आहेस ;) आपला मोदक , अमोल किंवा सूडही आहे. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

खरंच गं... ही दोन्ही अप्रतिम (ऑल टाईम) गाणी मी कशी काय विसरले..

प्रेरणा पित्रे
Fri, 06/29/2012 - 17:51 नवीन
आठवण करुन दिल्याबद्द्ल धन्यवाद..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

थॅंक्स..

प्रेरणा पित्रे
Tue, 06/19/2012 - 10:58 नवीन
नक्कीच एकुन कळवा.. :) >>मला देखील जुनी गाणी आवडतात. पण पहिले प्राधान्य स्वतःच्या काळाला. सहमत...
  • Log in or register to post comments

तुमचा काळ जुना म्हणजे नक्की किती जुना आहे हो काकू? ;-)

मोदक
Fri, 06/29/2012 - 02:02 नवीन
तुमचा काळ जुना म्हणजे नक्की किती जुना आहे हो काकू? ;-) (हलके घ्या हो. :-))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रेरणा पित्रे

जबसे तुमको देखा है

एमी
Tue, 06/19/2012 - 10:58 नवीन
जबसे तुमको देखा है सनम-दामिनी मुझे रात दिन-संघर्ष दुश्मन मधे पण बॉयकट वाली काजोल च एक छान गाणे आहे
  • Log in or register to post comments

आवाज दो हमको

श्रीरंग_जोशी
Tue, 06/19/2012 - 11:02 नवीन
चित्रपट - दुश्मन (१९९८) संगीतकार - उत्तम सिंग गायिका - लता मंगेशकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एमी

बरोबर साथिया तुने क्या

एमी
Tue, 06/19/2012 - 11:13 नवीन
:-) बरोबर साथिया तुने क्या किया-लव चलते चलते मधली गाणी पण छान आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

शब्द आवडला

संपत
Tue, 06/19/2012 - 12:47 नवीन
सायलेंट गाणी हा शब्द आवडला. आमच्या वाडीत सभ्य, शांत स्वभावाच्या मुलाला 'एकदम सायलेंट मुलगा' म्हटले जायचे याही आठवण झाली. खालील लिंक वापरलीत तर बरीच छान गाणी सापडतील.. http://www.dhingana.com/top-playlists
  • Log in or register to post comments

काही सायलेंट गाणी माझ्याकडुन...

वपाडाव
Tue, 06/19/2012 - 13:06 नवीन
मै लैला लैला चिल्लाऊंगा (अनाड़ी नं १.) आईला रे लड़की मस्त मस्त तू (जंग) गले में लाल टाई, घर में एक चारपाई (हम तुम्हारे है सनम) तडपाये तरसाए रे, दिल्ली की सर्दी (जमीन) जवानी से अब जंग होने लगी (वास्तव) दरवाजा खुला छोड़ आई, नींद के मारे (नाजायज) जाओ चाहे दिल्ली मुंबई आगरा (कुरुक्षेत्र) मम्मी को नहीं है पता (चॉकलेट) अधिक गाण्यांसाठी इथे भेट द्या... http://www.misalpav.com/node/17065
  • Log in or register to post comments

मा. श्री. वपाडावजी, आपण

५० फक्त
Tue, 06/19/2012 - 13:26 नवीन
मा. श्री. वपाडावजी, आपण दिलेली गाणी खाली दिलेल्या सायलेंट या शब्दाच्या व्याखेत बसत नाहीत, त्यास्तव योग्य अशी गाणी सुचवावीत अशी नम्र विनंती. si·lent (slnt) adj. 1. Marked by absence of noise or sound; still. 2. Not inclined to speak; not talkative. 3. Unable to speak. - काही गाणी अशी आहेत हे मान्य. 4. Refraining from speech: Do be silent. 5. Not voiced or expressed; unspoken: a silent curse; silent consent. 6. Inactive; quiescent: a silent volcano. 7. Linguistics Having no phonetic value; unpronounced: the silent b in subtle. 8. Having no spoken dialogue and usually no soundtrack. Used of a film. 9. Producing no detectable signs or symptoms: a silent heart attack.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

वपाडाव

चिंतामणी
Tue, 06/19/2012 - 14:47 नवीन
एक टॉपचे गाणे राहीले रे सरकाए लियो खटिया जाड़ा लगे :p (सदरचे गाणे हे १९९४ साली प्रदर्शीत राजाबाबु या चित्रपटातील आहे. )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सायलेन्स अ‍ॅन्ड ऑल

आबा
Tue, 06/19/2012 - 16:16 नवीन
सायलेंट नसेनात का, पण ही आपली "ऑल टाईम फेव्हरेट" गाणी आहेत ... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

थोडा आमचाही हातभारः १) तू जब

गणामास्तर
Tue, 06/19/2012 - 18:14 नवीन
थोडा आमचाही हातभारः १) तू जब जब मुझको पुकारे मै दौडी आऊ नदिया किनारे २) तेरी आंखो मी समा जाऊ काजल कि तरह ३) ये आखें नशीली, ये पलके गुलाबी ४) ओय राजू प्यार ना करीयो ५) अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का अल्ताफ राजा आणि सोनू निगम चा बाप आगम कुमार निगम यांची सर्व गाणी. विशेष करून आगम कुमार निगम चे 'बेवफाई' व 'फिर बेवफाई' हे अल्बम ऐकाचं. बास आता टंकायचा कंटाळा आला, बाकीची नंतर कधी तरी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मास्तर...

वपाडाव
Wed, 06/20/2012 - 10:52 नवीन
सुप्परलैक करण्यात आलेले आहे...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणामास्तर

एक राहीले

टीपीके
Tue, 09/01/2015 - 11:24 नवीन
http://youtu.be/SqmNoscFWi8
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सायलेंट गाणी

सुनील
Wed, 06/20/2012 - 03:17 नवीन
सायलेंट गाणे ऐकण्याची कृती - १) कोणतेही गाणे लावा २) आवाज (volume) शून्यावर ठेवा ३) आणि मस्त एन्जॉय करा - सायलेंट गाणे ;) टीप - ह्या पद्धतीत कुठल्याही भाषेतील गाणे एन्जॉय करता येते.
  • Log in or register to post comments

विकी डोनरमधील पानी दा रंग हे

रेवती
Wed, 06/20/2012 - 04:18 नवीन
विकी डोनरमधील पानी दा रंग हे गाणंही चांगलं आहे.
  • Log in or register to post comments

माझ पण एकच पण फार सुरेख

स्पंदना
Wed, 06/20/2012 - 05:52 नवीन
माझ पण एकच पण फार सुरेख गाण पिक्चर "सात खुन माफ" शेवटच्या नामावळीच्या बॅकग्राउंडला इतक सुंदर गाण असाव याच आश्चर्य वाटल पण ऐकाच आवारा आवारा आवारा
  • Log in or register to post comments

'वो तो है अलबेला' हे ही माझ

स्पंदना
Wed, 06/20/2012 - 05:56 नवीन
'वो तो है अलबेला' हे ही माझ फार आवडत गाण 'इस प्यार को मै क्या नाम दु? 'हे पण आवडत
  • Log in or register to post comments

मजकडे

चौकटराजा
Wed, 06/20/2012 - 08:47 नवीन
मजकडे एक जुन्या गाजलेल्या संगीत प्रधान इंग्रजी चित्रपटाची - साउंड ऑफ म्युझिक ची सी डी आहे त्याचा साउंड ट्रॅक ऑफ आहे. त्यावर " सायलेंट गाणी ऐकण्याची सोय " केलेली आहे.
  • Log in or register to post comments

'भंगार' युगातली.... १.

प्यारे१
Wed, 06/20/2012 - 10:13 नवीन
'भंगार' युगातली.... १. साथियाँ- दोस्तोंसे झूटी मुटी ... चुपके से लग जा गले २. फना - मेरे हाथ में तेरा हाथ हो... ३. बंटी और बबली - देखना तेरे सर से ४. गजनी- ची २-३ ५. अग्नीपथ- नवीनच आहे शब्द आठवत नाहीत. अशी सहज आठवलेली शांत गाणी. भरपूर मोठी लिस्ट निघेल.
  • Log in or register to post comments

५. अग्नीपथ- नवीनच आहे शब्द आठवत नाहीत.

चिंतामणी
Fri, 06/22/2012 - 00:29 नवीन
भावना पोहोचल्या. अभिप्राय कळला. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

हा माझा १०० वा

मृगनयनी
Tue, 06/26/2012 - 22:18 नवीन
हा माझा १०० वा प्रतिसाद!!!! अभिनन्दन!!!... शम्भरी गाठल्याबद्दल!!! ये हसीं वादिया... ये खुला आसमां.. आ गये हम कहां.. ए मेरे साजना....!!!!! (रोजा) आय लव धिस सॉन्ग... अ लॉट्ट्ट्ट्ट!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

दोह्याचा अर्थ?

श्रीरंग_जोशी
Wed, 06/27/2012 - 21:39 नवीन
मृगनयनी - कृपया या दोह्याचा अर्थ समजावून सांगावा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

मृगनयनी - कृपया या दोह्याचा

मृगनयनी
Wed, 06/27/2012 - 22:01 नवीन
मृगनयनी - कृपया या दोह्याचा अर्थ समजावून सांगावा...
ह्म्म्म.-- :) त्या बाईला ज्या प्रियतमाने नाकात घालण्यासाठी नथ दिली..... त्या प्रियतमाबद्दल तिला केवढे कौतुक वाटते.. ..येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला ती नथ दाखवून ती आपल्याला देणार्‍या प्रियतमाचे / नवर्‍याचे वारेमाप कौतुक करते. नथ दिया जिस यारने.. उसकू स्मरे बारोबार पण ज्या प्रभू प्रियतमाने ती नथ घालण्यासाठी नाक दिले आहे.. त्याला मात्र ही नारी सपशेल विसरून जाते.... हे नाकच नसेल.. तर त्या नथीचा काय उपयोग? :) नाक दिया जिस यारने, उसकू भूल गयी नार...! तात्पर्यः- आपले सुन्दर अव्यन्ग शरीर ज्या प्रभूने दिले.. त्याचे नेहमी स्मरण ठेवा.. आणि आपल्या आराध्य प्रभूला कधीही विसरू नका... कारण तो आहे.. म्हणून सगळं आहे.. तो नसेल.. तर कोई कुछ भी नही!!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

वाह... अप्रतिम..!

श्रीरंग_जोशी
गुरुवार, 06/28/2012 - 23:26 नवीन
दोह्यात दिलेला संदेश फारच मौलिक आहे. अन आपण त्याचा अर्थ ही फारच सुरेखपणे समजावून सांगितला आहे. त्याबद्दल मनापासून आभार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी

अजून काही...

श्रीरंग_जोशी
Wed, 06/20/2012 - 11:38 नवीन
तु मुस्कुरा - युवराज - २००८ पियू बोले - परिणिता - २००५ भूली बिसरी यांदों में - विरुद्ध - २००५ दिल ने तुम को - झंकार बीटस - २००३ मेरे दिल को ये -इष्क विष्क प्यार व्यार - २००३ दिल को - रहेना हैं तेरे दिल में - २००१ नगमें हैं - यादें - २००१ हमारा दिल आपके पास हैं - हमारा दिल आपके पास हैं- २००० हम तुमपे मरते हैं - हम तुमपे मरते हैं - २००० मेरा एक सपना हैं - खूबसुरत - २००० मेरी दुनिया हैं - वास्तव - १९९९ मुसू मुसू - प्यार में कभी कभी - १९९९ नही सामने - ताल - १९९९ हम तुमसे ना कुछ कह पाये -जिद्दी - १९९७ बाहों के दरमियाँ - खामोशी द म्युझिकल - १९९६ नैन तेरे - अंजाने - १९९५ एक हसीन निगाह का - माया मेमसाब -१९९२ (संगीत पं. हृदयनाथ मंगेशकर) प्यार के कागज पे -जिगर - १९९२
  • Log in or register to post comments

एकदा हे गाणं ऐकुन

वपाडाव
Wed, 06/20/2012 - 14:55 नवीन
एकदा हे गाणं ऐकुन बघाच... http://www.youtube.com/watch?v=fK6eJ7Q4HW0 सगळं काही विसरुन जाल बघा...
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा