या आगीमदी काय दडलय काय....
आज म्हणे मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली.
दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते संध्याकाळी बंद केले गेले - आग विझविणार्या यंत्रणेला मार्ग मिळावा म्हणुन.
आग कशी लागली. कुठुन लागली वगैरे चर्चांचे गुर्हाळ अनेक वाहिन्यांवर धडाक्यात सुरू आहे.
आगीत नक्की काय काय जळलय?
- अर्थातच फायली!
चला मंडळी पाहुया आता कुणा कुणाचं नशिब उघडतय ते. शहर रचना विभागातले नकाशे आणि फायली गेल्या तर मज्जाच मज्जा! बनवा हवे ते नकाशे आणि पाडा नवे भूखंड. उगाच कुणावर नोंदी फिरवल्याचे आरोप नकोत. झालं गेलं आगीला मिळाल.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मस्त
आदर्शाचा धडा
विनोद म्हणजे संकटांवर मात
हा हा
डी. आर.
गणपा भाऊ आपण सर्व
झाली का रडारड सुरु इथे पण!!
(No subject)
जल्ला मेला...
फार गंभीर घटना !!
नेहरूंचा अस्थिकलश आणि
निषेध
कसलं काय
असहमत.
या आगीमदी काय दडलय काय....
कोणी जाळली रावणाची लंका
आठवण
?
आठवण
क्या बात है !
त्यात नवीन ते काय?
पण आगीशिवाय का धूर येतो?
नुकसान
मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या
-
आग
शोकांतिका.
षडयंत्र
घ्या आता घरचेच आहेर :)
'आदर्श'च्या सर्व फायली सुरक्षितः CM
कॉन्स्पिरसी
मस्तच
निकालात निघाली?
पुढे चला
या सगळ्या गोंधळात
काहींचं कौतुक आहेच. पण अजुनही आपण आपत्कालीन व्यवस्थेत मागेच.
आणखी एका मनस्तापाची भर..
जाउ द्या
ह्म्म!
मंत्रालय जळाल्यामुळे ते
जरा चार दिस कळ काडा..भायेर
ही घटना घडली तेव्हा मला
त्या दिवशी एकुण ३ इमारती
त्या दिवशी एकुण ३ इमारती जमिनदोस्त झाल्या,त्यात दोन ट्वीन टॉवर होते,आणि तिसरी इमारत ही बिल्डींग नंबर ७ होती.त्या इमारतीला सुद्धा आग लागली होती आणि काही वेळातच ती जमिनदोस्त झाली... या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते !
या इमारतीवर कुठलेही विमान आदळले नव्हते ! आणि इतक्या प्रगत राष्ट्रात इतक्या मोठ्या टॉवर मधे आग विझवण्याची सामुग्री नव्हती हे म्हणणे धाडसाचे ठरेल... बिल्डींग पडताना पाहिली तर कंट्रोल्ड डिमोलिशन कसे होते त्याची अनुभुती घेता येईल.
आता जी सध्या जालावर या घटने बद्धल माहिती मिळत आहे ती फारच धक्कादायक आहे ! आणि ती म्हणजे त्या दिवशी कोणतेच विमान ट्वीन टॉवर आणि टॉवर ७ वर आदळले नव्हते ! अख्या जगाला विमान आदळण्याच्या ज्या काही क्लीप्स दाखवल्या गेल्या त्या पूर्णपणे फेक होत्या ! मिडीयाचा वापर करुन निर्माण केलेले जगातले सर्वात मोठे शडयंत्र ! काय परिणाम झाला याचा ? तर जगाचा इतिहास पूर्णपणे बदलला आणि लिहला सुद्धा गेला ! लाखो निरपराध नागरिक मारले गेले ! इराक,अफगणिस्थान बेचिराख झाला... अमेरिकेचे स्वतःचे हजारो सैनिक मारले गेले आणि अनेक कायमचे अपंग झाले ! सद्दाम मारला गेला आणि इतिहासाच्या पानात जमा झाला... या कटात नक्की कोण सामिल होते / आहेत ? तर CIA, Mossad. यावर मला अधिक लिहायचे आहेच... वेळ मिळाल्यावर सविस्तर प्रतिसाद देइन. सगळ्या गोष्टी अत्यंत चक्राउन टाकणार्या आहेत. जाता जाता :- आता तुम्हाला एक प्रश्न विचारतो... तो म्हणजे ज्या ट्वीन टॉवर हल्ला झाला त्या भागाचे नामकरण काय करण्यात आले ? तर ग्राउंड झिरो ! मिलेटरी भाषेत ग्राउंड झिरोचा अर्थ काय होतो ? नाही माहित ? हरकत नाही ! विकीपिडीया कशासाठी आहे मग ?Ground zero
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Guitar Center Sessions: Dick Dale - Miserlou
अमेरिकेच्या ट्वीन टॉवर वर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Guitar Center Sessions: Dick Dale - Miserlou
विमान धडकले नाही?
तुमच्यात कुमार केतकर संचारले
चला पुन्हा नविन "आदर्श " घडऊ या ! ! !
हैशा!
परिस्थितीचा संपूर्ण आढावा
विमा