या आगीमदी काय दडलय काय....
आज म्हणे मंत्रालयाच्या ४, ५ आणि ६ व्या मजल्यांना आग लागली.
दक्षिण मुंबईकडे जाणारे अनेक रस्ते संध्याकाळी बंद केले गेले - आग विझविणार्या यंत्रणेला मार्ग मिळावा म्हणुन.
आग कशी लागली. कुठुन लागली वगैरे चर्चांचे गुर्हाळ अनेक वाहिन्यांवर धडाक्यात सुरू आहे.
आगीत नक्की काय काय जळलय?
- अर्थातच फायली!
चला मंडळी पाहुया आता कुणा कुणाचं नशिब उघडतय ते. शहर रचना विभागातले नकाशे आणि फायली गेल्या तर मज्जाच मज्जा! बनवा हवे ते नकाशे आणि पाडा नवे भूखंड. उगाच कुणावर नोंदी फिरवल्याचे आरोप नकोत. झालं गेलं आगीला मिळाल.
प्रतिक्रिया
..
९/११--- ISIL / ISIS
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Ho Jaun Tera Madamiyan... ;) { Tevar }@सनईचौघडा
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Pipe Guy - House/Trance/Techno Liveया घटनेला १४ वर्ष झाली ! पण
नविन माहितीत अजुन भर !
९/११ धाग्यावर मी ऑन ट्रॅक आहे
उद्या ९/११ ला १८ वर्ष पूर्ण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- त्रिपक्षीय नौसैनिक सरावाने चीनला संदेश-भारत-पाकिस्तान सैनिकी संघर्ष भडकल्यास चीनसाठी भारताचे "मलाक्का औषध"काॅन्सपिरेन्सी थिअरी?
आज या घटनेला २० वर्ष पूर्ण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Could have averted 9/11 if Vivekananda's message was accepted by world: President Kovindया विषयावर अधिकची माहिती..
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Could have averted 9/11 if Vivekananda's message was accepted by world: President Kovind911 Pentagon Attack
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Al Qaeda leader, rumoured dead, surfaces in video on 9/11 anniversaryटॉवर ७
Pagination