✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

०८:०८:०८:०८:०८:०८

आ
आनंद घारे यांनी
Fri, 08/08/2008 - 17:06  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3757 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

प
प्रमोद देव Fri, 08/08/2008 - 21:49 नवीन

गमतीशीर माहीती!

आनंदराव माहीती गमतीशीर आहे. वाचताना मजाही आली. तरी देखिल हा प्रश्न उरतोच की खरंच त्याचं काय महत्व आहे बुवा? अर्थात बर्‍याच गोष्टी मानण्यावर असतात... असे म्हणतात. त्याप्रमाणे मानणार्‍यांसाठी ही पर्वणी होती आणि नाही त्यांच्यासाठी इतर कोणत्याही क्षणांसारखाच तो एक क्षण होता. बस्स जास्त काही नाही. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments
र
राधा Sat, 08/09/2008 - 03:33 नवीन

काय हो..............

आधी का नाही लिहिलत हे..........मी पण तो क्षण अनुभवला असता ना............;(
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Sat, 08/09/2008 - 07:32 नवीन

मी सुद्धा

मी सुद्धा अनुभवला हा क्षण !!! मुळात चायनीज प्रमाण वेळेनुसर रात्री ८ वाजुन ०८ मिनीटीनी आणी ०८ सेकन्ड झाले असता , ऑलिम्पिक ची सुरुवात झाली .. स्थानीक वेळेनुसार रात्री १२.२५ पर्यन्त उद्घाटन सोहळा चालू होता.. आणी सी सी टी व्ही वर आम्ही हा सोहळा पाहात होतो... आगाउ माहिती: माझ्या ओळखीचे एक ग्रहस्थ मला आधीच म्हनाले होते की , ०८ हा अन्क पाच वेळा येत असलेला हा क्षण अशुभ आहे , काही ना काही विचित्र ,वाईट वगैरे घडेन !!! पण तस काहीही घडल नाही.... असो !! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे Sat, 08/09/2008 - 09:49 नवीन

आणखी एक गंमत

बीजिंग ऑलिंपिक रात्री ८ वाजून ८ मिनिटांनी सुरू झाले ती वेळ ०८: ०८:२००८:२०:०८ अशी होती. ज्या लोकांचा ८ ऑगस्टचा मुहूर्त चुकला असेल त्यांना २० ऑगस्ट रात्री ८ वाजून ८ मिनिटे आणि ८ किंवा २० सेकंदाचे मुहूर्त साधता येतील. त्या क्षणांच्या वेळा २०:०८:२००८: २०:०८:०८ आणि २०:०८:२००८: २०:०८:२० अशा राहतील. अर्थातच हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. निसर्गाला त्याचे कांही सोयरसुतक नसते हे मी माझ्या लेखात स्पष्ट केले आहे. मी स्वत: मुहूर्त ही संकल्पना मानत नाही. माझ्या मते कोणतीही वेळ शुभ किंवा अशुभ तर नसतेच. अमावास्येच्या मध्यरात्री किती तरी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत.
  • Log in or register to post comments
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) Sat, 08/09/2008 - 12:40 नवीन

अमावास्ये

अमावास्येच्या मध्यरात्री किती तरी चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. राजे ह्या धरतीवर अवतरले ;) ** राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
३
३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 08/09/2008 - 18:50 नवीन

आणि १९४७

आणि १९४७ साली ऑगस्ट महिन्यातल्या १४ आणि १५ तारखेच्या मधल्या मध्यरात्री, अमावस्येचा "दिवस" संपता संपता भारत स्वतंत्र झाला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: II राजे II
स
सहज Sun, 08/10/2008 - 18:16 नवीन

बधाई हो बधाई!

८/८/०८ ला सकाळि ८.०८ ला ८ पाउंड ८ औंसाची कन्या आधीक माहीती येथे
  • Log in or register to post comments
अ
अभिज्ञ Sun, 08/10/2008 - 18:40 नवीन

८

तारिख ८/८/८ ,सकाळी ८ वा ८ मि. ,वजन ८ पौंड ८ औंस म्हणजे एकुण ७ वेळा ८. आता पोरीचे नाव "अष्टमी" ठेवायला पाहिजे म्हणजे राहिलेल्या आठाची भर पुर्ण करता येइल. :) (ह.घ्या.) अभिज्ञ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सहज

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा