✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नवरा नाही काही कामाचा

भ — भरत कुलकर्णी, Sun, 06/10/2012 - 06:05
माझा नवरा नाही काही कामाचा माझा नवरा आहे बिनकामाचा सकाळी सकाळी पिवून येतो संध्याकाळी झोकून घेतो बिनघोर पडतो रात्रीचा दारू प्यायला मागतो पैसे पैसे मी आणावे कुठून कसे त्यासाठी कायम करतो घोशा फाटक्या संसारात पडला पाय तुम्हीच सांगा मी करावं काय त्याला पायपोस लागेना कशाचा दुसर्‍या बायांकडे बघते जेव्हा आनंद होतो मनात तेव्हा संसार तसा होवो माझा सुखाचा

प्रतिक्रिया द्या
1400 वाचन

💬 प्रतिसाद (2)

आज चकण्याला चक्क जिलबी...

पक पक पक
Sun, 06/10/2012 - 20:59 नवीन
आज चकण्याला चक्क जिलबी... :bigsmile: :bigsmile: :bigsmile: अन हे काय ?घरच्या घरीच काव्य चोरी..........? :crazy:
  • Log in or register to post comments

यावरून एक म्हण आठवली...

श्रीरंग_जोशी
Mon, 06/11/2012 - 08:36 नवीन
सारा गाव मामाचा, एक नाही कामाचा... कविता वाचून मजा आली...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा