तहे दिल से शुक्रिया :)
ज्योति .... अगं काय हे...... तुला खरं सांगू का........ हे क्रोशे काम फारच सोपं असतं. साखळी, मुका खांब, खांब ह्या तीन गोष्टी शिकल्या (ज्या अतिशय सोप्या आहेत) तर कुठलंही डिझाईन करता येतं :)
जयवी तुमची कलाकुसर नेहेमी प्रमाणेच सुंदर आहे. करायला मला आवडेल पण प्रत्यक्ष पाहून करायला कठीण आहे कारण किती टाके/खांब टाकायचे ते समजत नाही. जमल्यास कळवावे ही विनंती.
प्रतिक्रिया
व्वा !!! सर्व डीझाइन छान ते
पियुशा...... अगं रुमालच आहे
In reply to व्वा !!! सर्व डीझाइन छान ते by पियुशा
पराच्या 'पेटंट'
अप्रतिम!!
४ था आयटम भारी वाटतो आहे.
छान
सगळेच सुंदर आहेत,पण मला १ला
मस्त!
मस्त
तहे दिल से शुक्रिया ज्योति
जयवी तुमची कलाकुसर नेहेमी
दीपा तुझा इमेल पाठव मग तुला
In reply to जयवी तुमची कलाकुसर नेहेमी by दीपा माने
प्रत्येक फोटो पहाताना मनातुन
पहिला नमूना चांगला
रेवती........ त्या शेवटल्या
In reply to पहिला नमूना चांगला by रेवती
खूप खूप धन्यवाद दोस्तांनो,