Skip to main content

सोनसळी

लेखक जयवी यांनी गुरुवार, 07/06/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
सोनसळी रंगातली ही आणखी काही डिझाइन्स :) DSC00785-001" alt="" /> DSC00794-002" alt="" /> DSC00800" alt="" /> DSC00802" alt="" />
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 7969
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

जयवी, साष्टांग नमस्कार! हे असलं करायचा कधी प्रयत्न पण नाही करणार!

तहे दिल से शुक्रिया :) ज्योति .... अगं काय हे...... तुला खरं सांगू का........ हे क्रोशे काम फारच सोपं असतं. साखळी, मुका खांब, खांब ह्या तीन गोष्टी शिकल्या (ज्या अतिशय सोप्या आहेत) तर कुठलंही डिझाईन करता येतं :)

जयवी तुमची कलाकुसर नेहेमी प्रमाणेच सुंदर आहे. करायला मला आवडेल पण प्रत्यक्ष पाहून करायला कठीण आहे कारण किती टाके/खांब टाकायचे ते समजत नाही. जमल्यास कळवावे ही विनंती.

प्रत्येक फोटो पहाताना मनातुन वॉव,अल्टिमेट,क्लासिक असे शब्द येत होते... बेश्ट...बेश्ट...बेश्ट... एकदम. :-)

पहिला नमूना चांगला वाटला. शेवटचा प्रकार विणण्यासाठी वेगवेगळ्या शेडचे दोरे वापरलेत की लोकरीत जसे एकाच सुतावर अनेक रंग मिळतात तसे आहे?

In reply to by रेवती

रेवती........ त्या शेवटल्या रुमालासाठी वेगवेगळे रंग वापरले नाहीयेत. तो दोराच शेडेड आहे :)