Skip to main content

सोनसळी

सोनसळी

Published on 07/06/2012 - 11:09 प्रकाशित मुखपृष्ठ
सोनसळी रंगातली ही आणखी काही डिझाइन्स :) DSC00785-001" alt="" /> DSC00794-002" alt="" /> DSC00800" alt="" /> DSC00802" alt="" />
लेखनविषय:

याद्या 7936
प्रतिक्रिया 16

जयवी, साष्टांग नमस्कार! हे असलं करायचा कधी प्रयत्न पण नाही करणार!

मस्त दिसतायेत सगळ्या डिझाईन्स!! :)

तहे दिल से शुक्रिया :) ज्योति .... अगं काय हे...... तुला खरं सांगू का........ हे क्रोशे काम फारच सोपं असतं. साखळी, मुका खांब, खांब ह्या तीन गोष्टी शिकल्या (ज्या अतिशय सोप्या आहेत) तर कुठलंही डिझाईन करता येतं :)

जयवी तुमची कलाकुसर नेहेमी प्रमाणेच सुंदर आहे. करायला मला आवडेल पण प्रत्यक्ष पाहून करायला कठीण आहे कारण किती टाके/खांब टाकायचे ते समजत नाही. जमल्यास कळवावे ही विनंती.

पहिला नमूना चांगला वाटला. शेवटचा प्रकार विणण्यासाठी वेगवेगळ्या शेडचे दोरे वापरलेत की लोकरीत जसे एकाच सुतावर अनेक रंग मिळतात तसे आहे?