✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

कोचर्‍याची लिलू

श
श्रीकृष्ण सामंत यांनी
गुरुवार, 08/07/2008 - 09:02  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2938 वाचन

💬 प्रतिसाद (5)

प्रतिक्रिया

प
प्राजु गुरुवार, 08/07/2008 - 19:35 नवीन

छान लिहिले आहे.

काका, असे मनोरूग्ण खूप असतात. पण योग्य मार्गदर्शन आणि डॉक्टरी उपचार मिळाले की, ते व्याधी मुक्त होतात. अशी उदाहरणे मी पाहिलेली आहेत. पण आपल्याला हा हायपर टेन्शन चा आजार आहे हे समजून घ्यायला हवे तरच उपचार शक्य होतात. आपला लेख आवडला. नावावरून वाटले होते की हे व्यक्तीचित्र असेल ... असो. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/07/2008 - 22:15 नवीन

आभार

प्राजुजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार. खरं आहे आपलं म्हणणं. असं म्हणतात की जसं वय होत जातं तसं माणूस थोडं थोडं शांत होत जातं.पण एखाद्दाला हायपर टेंशन असलं म्हणजेच हाय ब्लड प्रेशर असलं की असा चिडचीडेपणा येतो.जमेल तसा व्यायाम,सात्विक आहार आणि आनंदी राहाण्याचा प्रयत्न केल्यास काही प्रमाणात शांत रहायला मदत होते. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
न
नारायणी गुरुवार, 08/07/2008 - 22:12 नवीन

लेख आवडला.

"शाब्दिक मार जखमेच्या खूणा दाखवित नाही.झालेले नुकसान अद्रुश्य असतं"--- अगदी बरोबर!! अशी काही रागीट माणसं आणि त्यांच्यामुळे त्यांच्या लोकांना होणारा त्रास मीही पाहीला आहे.लेख आवडला.
  • Log in or register to post comments
श
श्रीकृष्ण सामंत गुरुवार, 08/07/2008 - 22:21 नवीन

आभार

नारायणीजी, आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.आपल्याला लेख आवडल्याचे वाचून बरं वाटलं.अशावेळी इतरानी समजूतदार होऊन मार्ग काढणं हा अनेक उपायतील एक उपाय आहे.आपल्यालाही असाच त्रास झाला हे वाचून वाईट वाटलं. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नारायणी
न
नारायणी गुरुवार, 08/07/2008 - 22:28 नवीन

काका.

काका, अहो""नारायणीजी" काय ? नुसतं नारायणी चालेल. :) आणि सुदैवाने मला हा असा त्रास कधी झाला नाही. वडील थोडे रागीट आहेत पण एवढेही नाहीत. मी अशी काही उदाहरणं फक्त पाहीली आहेत. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीकृष्ण सामंत

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा