ंमराठी वर्तमान पत्रात सर्रासपणे हिन्दी शब्दांचा वापर संपादक करतात. मला समजत नाही की मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात? जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ?
मराठी भाषेच्या ह्रासाला मराठी प्रसारमध्यमे मोठ्याप्रमानात ़जबाब्दार आहे असे वाटते.
मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे
वाचने
8187
प्रतिक्रिया
61
मिसळपाव
प्रतिक्रिया
मराठी वर्तमान पत्रात
मराठी वर्तमान पत्रात सर्रासपणे हिन्दी शब्दांचा वापर संपादक करतात. मला समजत नाही की मराठीला हिन्दी भाषेच्या कुबड्या का लागतात? जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ?
मराठी भाषेच्या ह्रासाला मराठी प्रसारमध्यमे मोठ्याप्रमानात ़जबाब्दार आहे असे वाटते.
मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे
भावनाओ को समझो...
In reply to मराठी वर्तमान पत्रात by प्रचेतस
भावनाओ को समझो.... व्याकरण में क्या रख्खा हैं? ;-)
स्वतःचे ठेवावे झाकून...
In reply to भावनाओ को समझो... by श्रीरंग_जोशी
स्वतःचे ठेवावे झाकून...
मिपा करांनी थोडे लक्ष यात
In reply to मराठी वर्तमान पत्रात by प्रचेतस
मिपा करांनी थोडे लक्ष यात घालावे
ओक्के लक्ष घातल्या गेले आहे ,तुम्ही पण थोडे लक्ष देउन धागा कुठॅ टाकायचा ?
ते आधी एकदा तपासुन घेत चला ;)
जर मराठी शब्द वापरले नाही तर लोक समजनार तरी कसे ?
मला वाटते मराठी अन हींदी भाषेत बरच साधर्म्य आहे . आजची लोक फार्फार शहाणी आहेत ते मराठी पेपरात हींदी काय ईंग्लिश पण वाचु शकतात ;)
मला वाटते मराठी अन हींदी
In reply to मिपा करांनी थोडे लक्ष यात by पियुशा
नमस्कार!
_____/\____!!!
म्हणजे साष्टांग प्रणिपातच!
मराठी टंकलेखनात अजून जम बसला नाही
मराठी टंकलेखनात अजून जम बसला नाही. या पामराच्या चुकां पोटात घ्याव्या.
>>>> मराठी टंकलेखनात अजून जम
In reply to मराठी टंकलेखनात अजून जम बसला नाही by जोयबोय
>>>> मराठी टंकलेखनात अजून जम बसला नाही
काही हरकत नाही. फक्त चर्चा प्रस्ताव अशा ओळी- दोन ओळीचा असू नये असे वाटते.
चर्चा प्रस्तावात प्रास्ताविकासह काही मुद्दे चर्चेसाठी चर्चा करणार्यांना ठेवले पाहिजे,
म्हणजे चर्चा बरी होते.
-दिलीप बिरुटे
हेच म्हणतो.
In reply to >>>> मराठी टंकलेखनात अजून जम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नेमके कोणत्या वर्तमानपत्राबाबत आपले असे मत आहे?
खासगी नोकरीत आहे सर्व मुद्दे
In reply to >>>> मराठी टंकलेखनात अजून जम by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
खासगी नोकरीत आहे सर्व मुद्दे मांडायला वेळ नसतो.
मुद्दे
In reply to खासगी नोकरीत आहे सर्व मुद्दे by जोयबोय
मुद्देसूद लिहिणारे सर्वजण सरकारी नोकरी करतात असे आपले मत आहे का?
मग कोणाला तरी सांगा ना.
In reply to खासगी नोकरीत आहे सर्व मुद्दे by जोयबोय
>>>> खासगी नोकरीत आहे सर्व मुद्दे मांडायला वेळ नसतो.
हाहा . :)
सरकारी नोकरीत असणार्यांना मुद्दे मांडायला भरपूर वेळ असतो असं म्हणायचं की काय ?
वेळ मिळेल तेव्हा दोन दोन ओळी म्हटल्या तरी सायंकाळपर्यंत बर्याच ओळी होतील
आणि चर्चेत बरेच मुद्दे येतील.
जोयबोय, काही दिवसापासून या दोन दोन ओळींच्या चर्चाप्रस्तावांनी वात आणलाय हो.
संपादक कंटाळून गेले आहेत म्हणे असे धागे अप्रकाशित करुन करुन. :)
-दिलीप बिरुटे
समजले
In reply to मराठी टंकलेखनात अजून जम बसला नाही by जोयबोय
तुमच्या भावना समजल्या व त्यांच्याशी सहमतही आहे.
संवयीने टंकलेखन नीट जमेल तेव्हा सध्या शुद्धलेखनाच्या चुका जाऊ देत. पण
* वर्तमान पत्रात
* मिपा करांनी
ह्या टंकलेखनाच्या चुका नव्हेत. हा तुमच्यावरील हिंदीचा परिणाम (किंवा, हिंदाळलेल्या मराठीतून सांगायचे झाले तर, 'हिंदीचा प्रभाव' ) आहे. हिंदाळलेल्या मराठीविषयी लिहीलेल्या लेखात हे खटकण्यासारखे आहे.
छ्या! मिपाकरांनी कुठे कुठे
छ्या! मिपाकरांनी कुठे कुठे म्हणून लक्ष घालायचे.
जबाब्दार हा शब्द मनाला भिडला.
जबाब्दार हा शब्द मनाला भिडला.
आणि
आणि हिंदी शब्द वापरत असतील तर वापरू द्या की. ईतर भाषेतले शब्द मराठीत वापरले तर मराठी अधिक समृद्ध होईल असे आम्हाला विद्वान लोकांनी सांगितले आहे.
प्रतिशब्द नसेल तर इतर भाषेतील
In reply to आणि by चिरोटा
प्रतिशब्द नसेल तर इतर भाषेतील शब्द चालतील, त्याने भाषा समृद्ध (हा शब्द कसा टाइप केला ते कळवा) होते. ना की शब्द असूनही इतर भाषेतील शब्दांच्या कुबड्या घेउन!
प्रतिशब्द नसेल तर इतर भाषेतील
In reply to प्रतिशब्द नसेल तर इतर भाषेतील by जोयबोय
अधोरेखित वाक्यरचना काळजाला खूप म्हणजे खूपच भिडली.
अवांतर :- तुम्ही मटा मध्ये काम करता का ?
बहोत खूब, बहोत खूब.. हा लेख
बहोत खूब, बहोत खूब.. हा लेख लिहून तुम्ही मराठीप्रेमींची खूपच मदत केली आहे. स्कूल्समधे मराठीत शिक्षा कमी होत चालली आहे हाही यामागे एक महत्त्वाचा घटक आहेच.
तरीही हिंदीची बैसाखी घेऊन चालणं म्हणजे मराठीशी गद्दारीच आहे. एखादा मराठी ज्येष्ठ सांसद /मराठी सियासती हस्ती, महाराष्ट्रातून निर्वाचित एखादा प्रधानमंत्री वगैरेंनी पार्लमेंटमधे सख्त कायदेकानून करुन कधीनाकधी मराठीच्या दुश्मनांचा जालिम इलाज करावा अशी ख्वाईश आहे.. दे विल पे फॉर धिस इन भगवान का दरबार. त्याच्या दरबारी देर आहे अंधेर नाही..
मिपाकरांसाठी नवीन सेवा सुरु
In reply to बहोत खूब, बहोत खूब.. हा लेख by गवि
मिपाकरांसाठी नवीन सेवा सुरु करा तुम्ही.
"२ ओळीत भावना/मुद्दा सांगा. नवीन धाग्यासाठी शब्दांकन करुन मिळेल."
खूप चालेल. :-)
शुक्रिया.. सल्ला काबिलेतारीफ
In reply to मिपाकरांसाठी नवीन सेवा सुरु by बाळ सप्रे
शुक्रिया.. सल्ला काबिलेतारीफ आहे.. ..अशी सेवा पेश करण्याची कोशिश जारी आहे..
आमा गविमियाँ, हमें हिंदी बोले
In reply to शुक्रिया.. सल्ला काबिलेतारीफ by गवि
आमा गविमियाँ,
हमें हिंदी बोले तो आप उर्दू जुबाँ बोलने लगे! लाहौलविलाकुवत...
हिंदी और उर्दू में जमीं आसमाँ का नै तो भी जमीं और पाँचवे माले का तो कम्मसकम फाँसला है मियाँ| गौर फर्माईयो|
दोन ओळीत लिहीलेले समजत असेल
In reply to मिपाकरांसाठी नवीन सेवा सुरु by बाळ सप्रे
दोन ओळीत लिहीलेले समजत असेल तर त्यावर वीस ओळींचा निबंध का लिहावा.
दोन ओळी देखिल खुप झाल्या
In reply to दोन ओळीत लिहीलेले समजत असेल by जोयबोय
तुम्ही काहीही नलिहिता देखिल तुमच्या प्रामाणिक भावना ओळ्खणारे नवसिध्दिप्राप्त मिपाकर आहेत ईथे.
मग काय. वासोटा किल्याचा
In reply to दोन ओळी देखिल खुप झाल्या by jaypal
मग काय. वासोटा किल्याचा धागा पहा, अर्थ समजुन घेणं फार चिल्लर गोष्ट आहे, पण अगदी धागाकर्त्यानं न काढलेल्या फोटोवर सर्वसमावेशक निरागस सौजन्यपुर्ण चर्चा झालेल्या आहेत.
मराठी भाषेवर इतर भाषांचा
मराठी भाषेवर इतर भाषांचा प्रभाव जुन्या काळापासुनच आहे... इथे इक हिन्दी भाषेतील उतारा देते आहे माझे मत स्पष्ट करायला..
संस्कृत श्लोकों में फ़ारसी का “राजव्यवहार”
दुनिया के किसी भी क्षेत्र की भाषा समुचित विकास नहीं कर सकती अगर उसमें नए शब्दों को अपनाने की प्रवृत्ति न हो। यही नहीं, भाषा का इस्तेमाल करनेवाले समाज में इतना वाचिक खिलंदड़ापन भी ज़रूरी है कि वह भाषिक किलोल करते हुए उपसर्गों, प्रत्ययों के जरिए नए नए शब्दों का निर्माण भी करता चले। ये प्रक्रियाएँ ही भाषा को उस मुकाम पर पहुँचाती हैं जहाँ उसकी विविधताओं और विशिष्टताओं को समझने के लिए उसे कोश में संजोने की ज़रुरत पड़ती है। दुनिया की विभिन्न विकसित भाषाओं में कोशों की परम्परा रही है।
मराठी संस्कृति के प्रति शिवाजी का अनुराग जबर्दस्त था। समाज संस्कृति के विकास पर उनका विशेष ध्यान रहता था। भारत की आधुनिक भाषाओं में शिवाजी द्वारा रचित राजव्यवहार कोश को सबसे प्राचीन कहा जा सकता है जिसमें मराठी, फारसी और संस्कृत—तीनों भाषाओं की सहायता ली गई थी। करीब सत्रहवी सदी यानी 1670 के आसपास शिवाजी ने अपने मंत्री रघुनाथ नारायण जिनकी उपाधि पंडितराव थी, से इसका निर्माण कराया था। शिवाजी के समय तक मराठी में अरबी-फारसी का प्रचुरता से घालमेल हो चुका था और इसने तत्कालीन नागरी मराठी को प्रभावित किया था। ग्रामीण मराठी पर इसका असर अभी बाकी था। शिवाजी के राजकाज की भाषा हालाँकि मराठी थी, मगर उस पर फारसी का पर्याप्त प्रभाव था। पंडितराव ने क़रीब दोहजार वर्ष पहले संस्कृत के प्रसिद्ध अमरकोश की तर्ज पर अनुष्टुप छंदो में 384 छंदों के माध्यम से मराठी में समाये डेढ़ हजार यवनी संस्कृति अर्थात मुस्लिम परिवेश से जुड़े शब्दों की व्याख्या इसमें की थी। इस कोश का सबसे पहले प्रकाशन 1860 में काशीनाथ गंगाधऱ नामके सज्जन ने कराया था। राजव्यवहार कोश के छंद का एक नमूना इस प्रकार है-
खल्बता इति यत्तत्तु खल्वोपलमिति स्मृतम्।
शिकार्खाना पक्षिशाला, शिकारी मृगयुर्मतः।।
संभारलेखकः कारखानवीसः प्रकीर्तितः।
हवालदारस्त्र मुद्राधिकारी परिभाषितः।।
संस्कृत के साथ फारसी शब्दों का अनूठा घटाटोप आपने पहले नहीं पढ़ा होगा। शिवाजी के चरित्र के महान पहलुओं में एक यह विशिष्ट राजव्यवहार भी है।
सन्दर्भ : https://hi.girgit.chitthajagat.in/shabdavali.blogspot.com/2011/02/blog-…
जोयबोय आपला
धागा नेहमीच मनोरंजनात्मकरीत्या ज्ञानवर्धन करणारा असुन, समाज प्रबोधनाच अमुल्य काम करणारा असतो. अश्या वैचारिक लोकांची मिपास खुप गरज आहे. टुकार, भंकस आणि भंपक धाग्यांनी माझा जिव इथे प्रचंड कावला होता. आपल्या धाग्यानी माझी वैचारीक खाज शमेल अशी मला तुमच्या पेक्षाही जास्त व रास्त खात्री आहे.
आपली खाजगी नोकरी सांभाळुन ज्या आत्मियतेने आपण इथे धागे गुंडाळत आहात हे पाहता लवकरच प्रभु मास्तर स्वतःहुन तुमच नाव "मिपारत्न" पुरस्कारासाठी मोठ्या आनंदाने सुचवतिल. त्यास मिपाकर देखिल एकमुखाने अनुमोदन देतिल तो सुदिन दुर नाही.
अवांतर = १००% मराठी आत्मसात करावयाची असल्यास न्हा. णि. बोळे यांचे धागे + ब्लॉग वाचुन चिंतन करावे.
आपला हितचिंतक
जयपाल.
=))))))
In reply to जोयबोय आपला by jaypal
=))))))
संपादकांनी माझा धागा प्रथमच
संपादकांनी माझा धागा प्रथमच प्रकाशित केला आहे त्याबद्दल त्यांचे आभार.
मिपारत्न या जन्मीतरी शक्य नाही.
मिपारत्न या जन्मीतरी शक्य नाही.
In reply to संपादकांनी माझा धागा प्रथमच by जोयबोय
अशी कच खाउ नका. मराठी माणसाला ते शोभत नाही. नाडीवाले बाबा, बोळे काका यांसारख्या थोरामोठ्यांकडुन प्रेरणा व दिक्षा घ्या. कार्य कठिण आहे म्हणुनच ते करण्यात मजा आहे.
प्रतिसादांची / प्रतिसाद कर्त्यांची तमा न बाळगता ( मराठीत त्याला फाट्यावर मारणे म्हणतात) धागे प्रसवावेत.
सहमत..
In reply to मिपारत्न या जन्मीतरी शक्य नाही. by jaypal
अगदी... पण जयपाल, तुम्हाला असं म्हणायचंय ना? :
असे नाउम्मीद होऊ नका. मराठी माणसाला ते शोभा देत नाही. नाडीवाले बाबा, बोळे काका यांसारख्या बुजुर्गांकडून प्रेरणा व दिक्षा घ्या. कार्य मुश्किल आहे म्हणूनच त्याला अंजाम देण्यात मजा आहे.
प्रतिसादांची / प्रतिसाद कर्त्यांची पर्वा न करता धागे पैदा करावेत..
नम्र दुरुस्ती केली आहे.
(जोयबोय हलके घेत असावेत अशी इच्छा.. ) ;)
हम्म्म्म
मराठी माणसाला मराठी संस्थळावरती इंग्रजी नावाच्या कुबड्या लागतात म्हणून.
हम्म.... मग नवीन नाव सुचवा
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
हम्म.... मग नवीन नाव सुचवा आणि मिपावर कसे संपादित करावे ते पण सांगा
हे चालेल का..?
In reply to हम्म.... मग नवीन नाव सुचवा by जोयबोय
हे चालेल का..?
उगाच काळ्जीकर्ते. (पळतो आता.. बिपीन्दा मागे लागतील ;-))
माझे ऐका नका इतके टेन्शन घेवू... गटणे होण्यापेक्षा बबडू व्हा.. ते नाहीच जमले तर गजा खोत व्हा पण गटणे नको.
हलके घ्या. :-)
जोयबोय ला सारखं वाटेल असं
In reply to हम्म.... मग नवीन नाव सुचवा by जोयबोय
जोयबोय ला सारखं वाटेल असं जाडबोळा कसं वाटतंय ?
घ्या,
In reply to हम्म.... मग नवीन नाव सुचवा by जोयबोय
पर म्या म्हंतो, म्हसोबा, अंबाबाई, इट्टल सोडून 'वरच्या' रामाचा जय का म्हून? :)
आमी रामाचे भगत हाय जय श्रीराम
In reply to घ्या, by दादा कोंडके
आमी रामाचे भगत हाय
जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम
टाळ्या..
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
टाळ्या.. :-D
आहोऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ
आहोऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ,
मुळ मुद्दा बाजूला राहीला आणि वेगळ्या विषयावर काय चर्चा करत आहे
आमच्याकडं आसंच आस्तंय...!
In reply to आहोऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ by जोयबोय
आमच्याकडं आसंच आस्तंय...! ;)
:)
In reply to आहोऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ ऽ by जोयबोय
व्हाय डीड यू चूज द रेड पिल?
where did I get blue
In reply to :) by आबा
where did I get blue Pill?
kai matrix movie bagitala
ह्म्म्म My मराठी v/s हिंदी
ह्म्म्म My मराठी v/s हिंदी चर्चा का?
चालुद्या मंडळी.
नव्या पिढीत भलताच जोर असल्याने ही मंडळी चर्चा (वेस्टर्नवरुन डायरेक्ट हार्बरवर उडी मारत का होईना ) तडीस नेतील यात शंका नाही. ;)
जुन्या इंजीनांच आधीच धडाडुन झाल्याने त्यांची खात्री देता येत नाही. :)
जुने धागे इछुकांनी स्वतः गुगलुन काढावे. आयते मिळणार नाही. ;)
याला भाजप कारणीभूत
याला भाजप कारणीभूत आहे
"गर्वसे कहो...." ही घोषणा देताना
गर्वाचे घर खाली....... भीमाचे गर्वहरण इत्यादी आठवले
हा भाजप कोण? विजुभाऊ काय पण
हा भाजप कोण? विजुभाऊ काय पण काय
शोध
शोध पुर्ण झाला.
आरे कुणी तरी ह्या रत्नाला सं पादनाचे शिकवा रे.
बुकर पारितोषिक देतो या
In reply to शोध by विनायक प्रभू
बुकर पारितोषिक देतो या शोधाबद्दल
बुकरचा दर्जा का घसरला ते
In reply to बुकर पारितोषिक देतो या by जोयबोय
बुकरचा दर्जा का घसरला ते आत्ता कळाले.
पराविंद अडिगा
मराठीला हिंदीच्या कुबड्या
मराठीला हिंदीच्या कुबड्या लागत नसून हिंदाळलेल्या मराठी लोकांना स्वतःची भाषा येत नसल्याने त्या कुबड्या वापराव्या लागतात.
बरं !! मग निष्कर्ष काय
बरं !! मग निष्कर्ष काय निघाला म्हणे ?
मग निष्कर्ष काय निघाला म्हणे ?
In reply to बरं !! मग निष्कर्ष काय by सूड
ते गोदरेजमधे आहेत म्हणजे बहुतेक गुरुवारची सुट्टी दिसतेय. आज मोफत टाईमपास काय करायचा? तर टाका इथे पोस्ट आणि मारा दोन-चार पिंका असा सूज्ञ विचार त्यांनी केलाय. आता ते बहुदा पुढच्या गुरुवारी प्रकट होतील
>>>>>आता ते बहुदा पुढच्या
In reply to मग निष्कर्ष काय निघाला म्हणे ? by संजय क्षीरसागर
>>>>>आता ते बहुदा पुढच्या गुरुवारी प्रकट होतील
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!
तुम्ही सर्कारी कंपनीचे जावई
In reply to मग निष्कर्ष काय निघाला म्हणे ? by संजय क्षीरसागर
तुम्ही सर्कारी कंपनीचे जावई आहे वाटते
कुबड्या किती आहेत १ की २ ?
कुबड्या किती आहेत १ की २ ?
चार ओळीच्या धाग्याला पन्नाशी
चार ओळीच्या धाग्याला पन्नाशी पुर्ण झाली... टाळ्या!!!
जाऊ द्या अता शं-भर ला
जाऊ द्या अता शं-भर ला
:bigsmile:
:bigsmile: :bigsmile: :bigsmile:
शी बै . नव्व्या लोकाना लैच
शी बै . नव्व्या लोकाना लैच त्रास देता तुम्ही जुन्ने लोक :-|
खर आहे पूजा ताई. वयस्कर लोक
In reply to शी बै . नव्व्या लोकाना लैच by जेनी...
खर आहे पूजा ताई.
वयस्कर लोक कुठचे!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
नुसते पाय खेच्तात
खरय जोय बोय दादा पाय खेचु
In reply to खर आहे पूजा ताई. वयस्कर लोक by जोयबोय
खरय जोय बोय दादा :D
पाय खेचु कुठले :-|
एक नंबरचे वय स्कर :P
:D
Laughing out loud Laughing
Laughing out loud Laughing out loudLaughing out loudLaughing out loudLaughing out loudLaughing out loud
Banging my head
Banging my head Banging my head Banging my head Banging my head Banging my head Banging my head
(@जोयबोय की जॉयबॉय, हलकेच घेणे)