तुम्ही उर्जाबचतीसाठी काय करता?
Operations Research च्या पुस्तकातील एक वाक्य - Optimized utilization of resources is service to humanity.
महानिर्मिती कंपनीचे (पूर्वीच्या मराविमचा एक तुकडा) घोषवाक्य - 'ऊर्जेची बचत हिच ऊर्जेची निर्मिती'.
दैनंदिन जीवनात आपण सगळेच पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपापल्या परीने काही उपाय करीत असतो.
यामुळे कधी कधी आपले व आपल्या लोकांचे / कंपनीचे पैसेही वाचत असतात. सन्माननीय मिपाकरांना विनंती आहे की आपण वापरत असलेल्या क्लुर्प्त्या / उपाय येथे सांगाव्यात जेणेकरून इतरांनाही नवे काही तरी करता येईल.
माझी काही उदाहरणे.
१. अत्यावश्यक गरजा सोडून छपाई न करणे - या द्वारे कागद, शाई, वीज यांची बचत होते. आजकालच्या भ्रमणध्वनी यंत्रामुळे हे काम अधिकच सोपे झालेले आहे.
२. शक्य असतील तेवढी सर्व बिले जालावरील सुविधांद्वारे भरणे. रोख रक्कम व चेकचा कमीत कमी वापर करणे.
३. गाडीने कुठेही लांबवर जात असताना जमेल तेवढी कामे जसे की खरेदी व इतर काही यांचे एकत्रीकरण करणे. म्हणजे पुन्हा पुन्हा इंधन व वेळ वाया जात नाही.
४. शिटी न होवू देता कुकरमध्ये अन्न शिजवणे - हा उपाय लोकसत्तेतील एका लेखात सुचविण्यात आला होता.कुकरची शिटी वाजली की जमलेला सगळा दाब वाफेवाटे बाहेर पडतो व दाब वाढण्याची प्रक्रिया नव्याने सुरू होते.
मला खात्री आहे की आपण याखेरीज बरेच काही करत असाल त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की या धाग्यावर त्याबाबत लिहून याबाबत अधिक जागृती कराल.
प्रतिक्रिया
उम्म्म्म्म
हम्म!
मेणबत्त्या लाउन उर्जाबचत
हम्म्म
मस्त?
>>मराठीमध्ये 'मस्त' हे विशेषण
अंशतः सहमत
काय सांगता काय ?
___/\___
आता वही न वापरल्याने वृक्षतोड
भरचपुर....
मुद्राराक्षसाचा विनोद...
नाही..
सावधान सावधान
च्यायला !
ऑ भलतच काही तरी
किती तो विनयशिलपणा
कसे काय?
हेच
अवश्य
तुम्हाला उंदियो का काय तो
नाही करता येत
कूकरची शिट्टीच का काढून नाही ठेवत ?
कारण की...
शिटी न होऊ देता सुद्धा भात
>>>चुलिच्या दुसर्या भागावर
आज घरी जाउन, फरशी फोडून, एक
@ श्रीरंग_जोशी शिटी न होवू
आभार..
माझ्या काही मित्रांनी भात सरळ
हापिसला पायी जातो.
सुदैवाने सध्याचे भाड्याचे घर
सिमला किंवा काश्मीर
सध्या परदेशी वास्तव्य आहे
उर्जाच नै तर बचत ऑपॉप होतेय!!
+१ लोड शेडींग
इंडक्शन कोइल
वेगवेगळ्या प्रकारच्या
दैंनंदिन जीवनातील
उन्हाळ्यात पंखा अथवा एअर
असहमत
दैंनंदिन जीवनातील विविध
सुहास.. तुम्हाला इंटरवेन्शन
व्वोक्के !
@ सुहास, अफलातून!
आभार
चेसुगू यांच्या लेखनाचा मीही
एक पाऊल पुढे
जबरी....
आम्ही उर्जा बचतीसाठी काहीही
Pagination