सामना जगज्जेतेपदाचा - आनंद वि. बोरिस - भाग ५
लेखनविषय (Tags)
विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या चारही भागाचे दुवे
http://www.misalpav.com/node/21605
http://www.misalpav.com/node/21686
http://www.misalpav.com/node/21734
http://misalpav.com/node/21765
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी डावाचेच थेट प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो. पण खेळाडू बघता येणे ही मौज काही वेगळीच असल्याने हे संस्थळही जरुर बघावे.
आज शेवटचा बारावा डाव. अजून कोंडी फुटलेली नाही. दोघेही साडेपाच-साडेपाच गुण घेऊन बरोबरीत आहेत.
आनंद डाव जिंकून चौथ्यांदा विजेतेपद राखेल का मिळालेल्या पहिल्यावहिल्या (आणि कदाचित शेवटल्या) संधीचा पुरेपुर फायदा उठवण्याच्या जिगरीने बोरिस काही अफलातून चमत्कार करुन आनंदला धूळ चारेल आणि विजेतेपदाचा मुकुट त्याच्याकडून काढून घेईल?
का पुन्हा एकदा बरोबरी होऊन सामना टायब्रेकर मध्ये ढकलला जाऊन प्रेक्षकांची उत्सुकता आणखी ताणली जाईल?
या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी चला बघूयात डाव बारावा!
-चतुरंग
प्रतिक्रिया
+१
मॅच दिसत नाही
http://moscow2012.fide.com/en
धन्यवाद मास्तर ...
'बुद्धी'बळ आहे रे
पुढची म्याच लगेच १० मिन्टात
आयच्या गावात
जबर्या अनुभव
आनंद बेस्ट पोझिशनमध्ये आहे...
आलोरे आलो पोरांनो!
आनंदच्या
उंट सी ८!
उंट सी ८ वर मागे घेऊन
डो क्याचा भुगा झालाय
आनंद जाम टेन्स खेळतोय
हत्ती सातव्या पट्टीत घुसला बोरिसचा!
बोरीसच टाईम आधी संपला तर
च्यायला
पुन्हा परिस्थिती पालटली. ???
चेक मेट
केवळ आणि केवळ
जिंकला आनंद.... लै
बोरिसने रिझाईन केला!
हुर्रे
आनंदी आनंद गडे
पीटर स्वीदलर सुद्धा
बरोबर आहे हो मास्तर!
तत्तड तत्तड तत्तड तत्तड
पण का रिझाईन? मला वाटले टाईम
बी प्याद्याचा
एच प्यादे सुटले होते तेव्हा
नाय हा
+१
+१ अहो पीबीसाठी गोळ्या कशाला
रंगाकाका जागे
दीड मिनिटात पुढला डाव सुरु होतोय!
बोरिसने कोट काढला त्याचा!!
चेसाऐवजी दोघे कुस्ती खेळले
हा हा!
चालू झाला रे. गेल्फंड लै टाइम
चिवाट हाये ते
आनंदला फक्त ड्रॉच हवा आहे!
आरे गेलफंड झोपला का?
आनंदचा बी८ ला अडकलेला उंट
और ये गुस्से से भरे बोरिस क मुन्ह तोड जवाब
हिन्दी च्यानल लैच
तिसावी खेळी
बोरिस वेळातही पुन्हा मागे पडलाय!
माघार
मामु ..टेंशन वाला बात
Pagination