✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शिवरायांबद्दल परदेशी इतिहासकारांनी काढलेले उद्गार

च
चिन्या१९८५ यांनी
Wed, 08/06/2008 - 22:26  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
15948 वाचन

💬 प्रतिसाद (55)

प्रतिक्रिया

न
नीलकांत Wed, 08/06/2008 - 22:45 नवीन

वाहवा !

वाह ! वाह !! किती छान माहिती दिलीत तुम्ही. शिवाजी महाराज थोरच! आम्हा मराठी मावळ्याचं तर ते दैवतच. आम्ही त्यांना आमच्या हृदयात तर अढळ स्थान दिलेलंच आहे, मात्र त्यांची थोरवी अशी परक्यांच्या तोंडून ऐकून आमची छाती आता सुध्दा फुगतेय. सोबतच डोळ्यांच्या कडा सुध्दा पाणावतात. अश्या संकलनाबद्दल तसेच सुरेख भाषांतराबद्दल धन्यवाद. नीलकांत
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 08/07/2008 - 09:39 नवीन

हेच म्हणतो

अश्या संकलनाबद्दल तसेच सुरेख भाषांतराबद्दल धन्यवाद. (तुकोबाचा वारकरी-शिवबाचा धारकरी) -इनोबा कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:29 नवीन

धन्यवाद

धन्यवाद इनोबा!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
च
चिन्या१९८५ Wed, 08/06/2008 - 22:46 नवीन

धन्यवाद

धन्यवाद नीलकांत
  • Log in or register to post comments
व
विकास Wed, 08/06/2008 - 23:17 नवीन

चांगले संकलन!

खूप चांगले संकलन. या संदर्भात एक विनंती नक्की कराविशी वाटते: जर ही वाक्ये आपण कुठल्या विशिष्ठ पुस्तकातून घेतली असली तर त्या पुस्तकाचा अथवा जेथून प्रत्येक वाक्य घेतली त्याचे संदर्भ येथे सांगीतले तर बरे होईल. कृपया यात कुठे अविश्वास दाखवतोय असा गैरसमज करून घेउ नका कारण तो उद्देश नाही. पण हे संग्राह्य वाटले आणि उद्या जर मला कुठे वापरायची असली तर संदर्भाविना देणे शक्य होणार नाही म्हणून.
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Wed, 08/06/2008 - 23:41 नवीन

असेच म्हणतो !!

छान संकलन. पण नावे पूर्ण हवीत. आणि संदर्भही. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 04:38 नवीन

सर्कीट

सर्कीट धन्यवाद. या सर्व इतिहासकारांनी वेगवेगळ्या ठिकाणि मतप्रदर्शन केले आहे. त्यांच्यापैकी काहींनी शिवरायांवर पुस्तकेही लिहिली आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्किट
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 04:36 नवीन

धन्यवाद

धन्यवाद विकास. बाल कृष्ण यांच्या 'शिवाजी द ग्रेट' पुस्तकात विविध ठिकाणी ही वाक्ये आलेली आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास
च
चित्रा गुरुवार, 08/07/2008 - 01:29 नवीन

छान वाटले

संकलन आवडले. बुद्धिमान आणि लांबचे पाहू शकणारा राजा, हेच खरे.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 04:39 नवीन

धन्यवाद

धन्यवाद चित्रा. शिवाजी महाराजांची तुलना ज्युलियस सीझर्,हनिबल्,नेपोलियन्,सिकंदर या सर्वांबरोबर केली जाउ शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा
व
विकेड बनी गुरुवार, 08/07/2008 - 04:51 नवीन

अभिमान

वरील संकलन आवडलं. शिवाजी महाराजांचा अभिमान कोणालाही वाटावा. मराठी माणसांना तर वाटायलाच हवा. मुसलमानी सत्तांशी लढताना सुद्धा त्यांचे धर्मग्रंथ, मशिदी, श्रद्धास्थाने यांना हात न लावणारा, मुसलमानांना आपल्या सैन्यात मोक्याची पदे बहाल करणारा हा राजा खरोखरी द्रष्टा म्हणायला हवा. त्यांच्याकडून अद्यापही शिकण्यासारखे बरेच आहे. - मिपा.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:31 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मिपा. बरोबर आहे तुमच. खुप काही शिकण्यासारख आहे शिवचरित्रातुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकेड बनी
ग
गणा मास्तर गुरुवार, 08/07/2008 - 06:30 नवीन

अप्रतिम संकलन

धन्यवाद चिन्या.
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 08/07/2008 - 06:35 नवीन

वेगळेच संकलन

संकलन आवडले.
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/07/2008 - 09:48 नवीन

+१

खरोखर उत्तम संकलन आणि विषयही! >> मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.... यात तुम्ही जसे भाषांतर केले आहे तेच मला जास्त भावले. प्रत्येक भाषेची एक पद्धत असते आणि इंग्लिशमधे (राजा) शिवाजी असं एकाच प्रकारे महाराजांचं नाव लिहिता येईल. पण मराठीमधे मात्र आपण म्हटल्याप्रमाणे शिवाजी राजे, महाराज, शिवराय असं म्हणता येईल. कोणीतरी म्हटलंच आहे, Translation is like a lady, when faithful not beautiful and when beautiful not faithful. पण तुम्ही भाषांतर/रुपांतर करताना ते मराठीमधे नैसर्गिकरीत्या आणलं आहेत, म्हणून प्रामाणिकही आहे! संहिता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:37 नवीन

धन्यवाद

धन्यवाद यमी. इंग्रजीमधे Shivaji, Shiva, Siva, Sewajee अशा पध्दतीने लिहिले जाते.पण इंग्रजीतहि मराठी माणसानी लिहिताना Shivajiraje लिहायला सुरुवात करावी असे मला वाटते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती
ए
एक गुरुवार, 08/07/2008 - 22:22 नवीन

का?

"शिवाजी" ला "शिवाजी" म्हणण्यात आपलेपणा जास्त वाटतो आणि त्यात आदर कमी होतो असं अजिबात वाटत नाही. हाच आपलेपणा त्याकाळातल्या सामान्यलोकांना भावला म्हणून या राजाला जिवाला जीव देणारी माणसं मिळाली ना? त्यांना शिवाजी म्हणजे कोणी परका आहे असं वाटत नव्हतं. आपण देवाला नाही का एकेरी हाक मारत? आजच्या काळात "लालू" ने तेच तत्त्व वापरलं आहे. तसही आजच्या काळात हे "जी" लावण्याचं फॅड फारच बोकाळलं आहे. उगाच ओढाताण करून "शिवाजी राजे", "महाराज" लिहिणारे कधी कधी भोंदू वाटतात. बाकी उत्तम संकलन केलं आहे. साठ्वून ठेवण्याजोगं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 23:32 नवीन

एक्,प्रतिक

एक्,प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण शिवाजी राजे किंवा शिवाजी महाराज म्हटल की आपलेपणा वाटत नाही अस कोणी सांगितल???आपल्या वडीलांनाही आपण अहो जाहोच करतो ना???मग काय तिथे आपलेपणा नसतो का???आता आपली जी आदरस्थाने आहेत त्यांना आपण आदरार्थीच संबोधतो. सावरकर्,आंबेडकर्,टागोर्,विवेकानंद इत्यादींना आपण आदरार्थीच संबोधतो ना???मग शिवरायांबद्दलही तसच केल तर कुठे चुकल्??आणि देव ही संकल्पना वेगळी आहे. भक्तीमधे देवाला आपण मित्र्,पुत्र,प्रियकर म्हणुन त्याची भक्ती करु शकतो म्हणुन तिथे एकेरी हाक मारणे चालते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
ए
एक गुरुवार, 08/07/2008 - 23:49 नवीन

काहीच चूक नाही.. पण

"शिवाजी राजे" च म्हणा अशी बळजबरी करणं चूक आहे. ज्याच्या जश्या भावना असतील तसा तो संबोधेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Fri, 08/08/2008 - 05:12 नवीन

अनादर

अनादर होणार नसेल तर एकेरी संबोधायला हरकत नाही.पण बर्‍याचदा लोक एकेरी संबोधताना अनादराने बोलतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एक
प
प्रकाश घाटपांडे Fri, 08/08/2008 - 08:32 नवीन

परागतिके

आपल्या वडीलांनाही आपण अहो जाहोच करतो ना???मग काय तिथे आपलेपणा नसतो का???
आईला अरे तुरे म्हणतो मग तिथे आपले पणा नसतो का?
सावरकर्,आंबेडकर्,टागोर्,विवेकानंद इत्यादींना आपण आदरार्थीच संबोधतो ना???मग शिवरायांबद्दलही तसच केल तर कुठे चुकल्??
चुकलं असं कुणी ही म्हटलं नाही. मी मामाला अरे तुरे म्हणत असेल तर त्याची माझ्याच वयाची मुले त्याला अहोजाहो म्हणत असतात. दोन्ही आपापल्या जागी बरोबर आहेत.
आणि देव ही संकल्पना वेगळी आहे. भक्तीमधे देवाला आपण मित्र्,पुत्र,प्रियकर म्हणुन त्याची भक्ती करु शकतो म्हणुन तिथे एकेरी हाक मारणे चालते.
का वेगळी ? संकट काळी धाउन आलेल्या माणसाला देवासारखा धाउन आलास रे बाबा! असा उल्लेख करतोच ना! शिवाजी हा महाराष्ट्र संकटात असताना देवासारखा धाउन आलेला थोर पुरुष नव्हे काय? तात्पर्यः- एकेरी उल्लेख म्हणजेच अनादर नव्हे वा तुम्ही म्हणजेच आदरार्थी नव्हे . संवाद- पोलिस (कडक सॅल्युट ठोकत) नमस्कार साहेब! मनातल्या मनात- च्यायला **ल्या**ने रजा मंजुर नाही केली. त्या ... झेल्याची बराब्बर केली साहेब- काय रे ड्युट्या सोडुन कुठ फिरता रे बोंबलत! आन ते *** साहेबांच काम केल का? शिपाई- ह्य कोन तिकडच चाल्लोय मनात - च्यायला या साहबाची काम म्हंजी आमच्या खिशाला खड्डा*** साहेब - झाल्यावर मला रिपोर्टिंग करायचं . शिपाई- व्हयं साहेब! मनात- *********( सभ्य भाषेत- तुझ्या नानाची टांग) प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ Fri, 08/08/2008 - 21:20 नवीन

शिवाजी हा

शिवाजी हा महाराष्ट्र संकटात असताना देवासारखा धाउन आलेला थोर पुरुष नव्हे काय? जरुर आहे.पण तो पुरुष आहे देव नाही.देवाची भक्ती ही आध्यात्मिक गोष्ट आहे. एकेरी उल्लेख म्हणजेच अनादर नव्हे वा तुम्ही म्हणजेच आदरार्थी नव्हे . बरोबर आहे. तुमच्या ह्या पोस्टच्या बरोबर वरची माझी पोस्ट वाचा.त्यात मी याला उत्तर दिले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/07/2008 - 22:43 नवीन

मला असं

मला असं वाटतं की प्रत्येक भाषेचा एक फॉर्म असतो आणि त्याचं भाषांतर नाही होऊ शकत. उदाहरणार्थ, इंग्लीशमधला "द फ्रेंड" मराठीत आणायचा असेल तर "द" चं मराठी रूपांतर फार चांगलं होईल असं वाटत नाही; "अ फ्रेंड" मधला "अ" सोपा आहे. किंवा मराठी (आणि इतर भाषांमधे) जे आदरार्थी अनेकवचन आहे ते इंग्लिशमधे नाही जमत! अर्थात यामुळे शिवाजीराजांचा अपमान होत नाही ना त्यांचं कर्तृत्व कमी होतं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:32 नवीन

धन्यवाद

धन्यवाद अनिकेत आणि मेघना!!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
व
विसोबा खेचर गुरुवार, 08/07/2008 - 08:36 नवीन

होणे नाही...

असे शिवराय आता होणे नाही! दंडवत...! (नतमस्तक) तात्या.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:38 नवीन

अगदी बरोबर

अगदी बरोबर आहे विसोबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर
स
स॑तोश गुरुवार, 08/07/2008 - 23:08 नवीन

आरे

आरे कोनीतरी आज च्या राज्य कर्त्याना शिव शाही राज्यकारभार शिकवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिन्या१९८५
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 23:33 नवीन

अगदी मनातल

अगदी मनातल बोललात संतोश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स॑तोश
प
प्रकाश घाटपांडे गुरुवार, 08/07/2008 - 08:42 नवीन

अनुवाद

-
मुळ इंग्रजीतील वाक्यांमधे Shivaji असा उल्लेख आहे.त्याचे शब्दशः भाषांतर केल्यास शिवाजी असा एकेरी उल्लेख येतो.वाचनकर्त्यांच्या सोईसाठी वर शिवाजी महाराज्,शिवाजी राजे व शिवराय असे शब्द वापरले आहेत.
व्याकरणात देखील आई, राजा, मित्र व देव यांच्या साठी एकेरी उल्लेखच आहे. एकेरी उल्लेख म्हणजे अनादर नव्हे. पण काही शिवप्रेमींच्या बौद्धिक क्षमता व उपद्रव मुल्य लक्षात घेता विद्वान देखील एकेरी उल्लेख टाळतात. "धाव रे रामराया" विठु माझा लेकुरवाळा" " आई तुझे थोर उपकार" "सर्किट आहे का रे तुझा मित्र जरा" "मित्राचा मित्र हा आपला मित्र" " दोस्त दोस्त ना रहा प्यार प्यार ना रहा" वगैरे........ शरद पवार हा एकेरी माणुस ते शरदरावजी पवार, शरदचंद्रजी पवार पर्यंतचा साहेबी माणुस हा एकच असतो . "आज शिवाजी राजा झाला !राजा झाला! " अस राज्याभिषेकाच्या वेळच गाणं ऐकताना मराठी माणसाचा उर भरुन येतो. इथ शिवाजी राजे ,महाराज, शिवराय नसतात. तो आपल्या मनातला आदरार्थी एकेरी शिवाजी च असतो. पुलंच्या पुस्तकात कुठेतरी उल्लेख आहे. शाळेत पाहुण्यांचा परिचय करुन देताना ती पाहुणी ही स्री साहित्यिक असते. तिचे वडिल ही साहित्यिक असतात. या पार्श्वभुमिवर शाळेतला मुलगा म्हणतो "आजचे पाहुणे हे सुप्रसिद्ध साहित्यिक अमुक अमुक यांच्या मुलग्या आहेत." आता एवढ्या मोठया बाईला मुलगी असं एकेरी कसं म्हणायच हा त्याच्या बालबुद्धीला पडलेला प्रश्न असतो. पुर्वीच्या कथेतील विभावरीला देखील " पण हे विभाकरांना आवडत नाही! आता काय करावे बरे!" असे स्वगत म्हणावे लागायचे. अवांतर- आता आम्ही बी टिंब मारतोय नाही यखांद्या बारीला मान्स म्हनायची लई आधाव हाय बेनं. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 08/07/2008 - 09:43 नवीन

इरावती कर्वे

पुलंच्या पुस्तकात कुठेतरी उल्लेख आह ही ओळख इरावती कर्व्यांची एक सुंदर गोश्ट आहे. "आपल्या वर्गातल्या ***ची आई" असा उलेख इरावतीबाईंना त्यांच्य इतर कुठल्याही ओळखीपेक्षा आवडते. बाकी पूर्ण सहमती, हे सांगणे न लगे. - सर्किट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:47 नवीन

एका

एका अर्थाने बरोबर आहे.पण जर काही लोकांना शिवाजी महाराज्,राजे असे म्हणावयाचे असल्यास त्यात काय चुक आहे???मला तरी त्यात काही चुक वाटत नाही. शिवाजी हे नाव अनेक लोकांचे असते . त्यामुळे अनेक लोक 'तो शिवाजी असा होता' वगैरे म्हणत जणुकाही त्यांच्या नोकराबद्दल बोलत आहेत असे बोलतात .त्यामुळे माझ्यामते शिवाजी महाराज म्हटल की आपोआप आदरार्थी बोलण सुरु होत.मी स्वतः शिवाजी असा एकेरी उल्लेख करत नाही.शाळेत असताना देखील शिवाजी महाराज अस सारख सारख लिहायला वेळ जातो म्हणुन शिवाजी न लिहिता मी शिवराय लिहायचो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
र
रविराज Fri, 08/08/2008 - 06:23 नवीन

एके

एके ठि़काणी मी शरदचंद्रजीरावजी पवारसाहेब वाचल होतं. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे
च
चिन्या१९८५ Fri, 08/08/2008 - 06:57 नवीन

हां यांना

हां यांना इतक्या आदरानी बोलवायच आणि शिवरायांना शिवाजि अस एकेरी बोलवायच मला तरी बरोबर नाही वाटत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रविराज
म
मेघना भुस्कुटे गुरुवार, 08/07/2008 - 09:16 नवीन

काही

काही शिवप्रेमींच्या बौद्धिक क्षमता व उपद्रव मुल्य लक्षात घेता =)) उच्च प्रतिसाद!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती गुरुवार, 08/07/2008 - 09:51 नवीन

+१

सहमत! इथे महाराष्ट्र देशी तर काही लोकांना शिवाजीचं नाव वापरून राजकीय फायदा करू पाहणाय्रांना झोडपलं तरी राग येतो!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघना भुस्कुटे
म
मृगनयनी गुरुवार, 08/07/2008 - 10:10 नवीन

जय महाराष्ट्र!!!

शिवरायांच्या अभिमानाने उर भरून आला... शिवाजींच्या अजून शौर्यकथांच्या प्रतीक्षेत आहोत.... मस्त! :)
वन्दे त्वां भूदेवी आर्यमार्तरम.......... जयतु जयतु पदयुगुलम ते निरन्तरम.........
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:53 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मृगनयनी. मधुन मधुन शिवरायांबद्दल अजुन अशा गोष्टी टाकत जाईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृगनयनी
म
मनस्वी गुरुवार, 08/07/2008 - 10:25 नवीन

जय भवानी जय शिवाजी

अश्या संकलनाबद्दल तसेच सुरेख भाषांतराबद्दल धन्यवाद.
हेच म्हणते. मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा गुरुवार, 08/07/2008 - 10:57 नवीन

धन्यवाद चिन्या...

मराठी मनावर राज्य करणार्‍या त्या जाणत्या राजाचे गुण, हलकट टोपीकरांनाही वाखाणण्याची बुध्दी व्हावी असाच तो एक द्रष्टा राज्यकर्ता! ह्या भाषांतरीत संकलनाबद्दल आभार.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 18:56 नवीन

मनस्वी,धमा

मनस्वी,धमाल्,धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
ड
डॉ.प्रसाद दाढे गुरुवार, 08/07/2008 - 11:22 नवीन

मस्तच आहे!

मस्तच आहे! निकालाओ मनुचीबद्दलही लिहा चिनॉयशेट! अवा॑तरः मला सध्या वेळ नाही, पण मिळाल्यावर मला माहीत असलेला मनुची आणि नेताजी पालकराचा किस्सा लिहीन.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 19:25 नवीन

धन्यवाद

धन्यवाद डॉ.दाढे. मनुचीबद्दल लिहायची इच्छा आहे पण सध्या माझ्याकडे संदर्भ नाहीत्.संदर्भ मिळाल्यावर नक्की लिहिन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: डॉ.प्रसाद दाढे
स
स्वाती दिनेश गुरुवार, 08/07/2008 - 11:56 नवीन

छान..

संकलन आवडले. भाषांतरही छान झाले आहे, विकास्ने म्हटल्याप्रमाणे संदर्भ दिले तर अजून चांगले! स्वाती
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 19:29 नवीन

धन्यवाद

धन्यवाद स्वातीजी. या मधील इतिहासकारांनी वेगवेगळी पुस्तके लिहिलि आहेत. मी ही वाक्ये 'बाल कृष्ण यांच्या 'शिवाजी-द ग्रेट' पुस्तकातुन घेतलेली आहेत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश
प
पक्या गुरुवार, 08/07/2008 - 12:48 नवीन

मस्त

मस्त संकलन. आवडले. असा राजा आता होणे नाही. शिवाजी राजे खरोखर एक महान व्यक्तिमत्व होते.
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 19:30 नवीन

बरोबर आहे

बरोबर आहे मक्या. प्रतिसादाबद्दल धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक्या
म
मदनबाण गुरुवार, 08/07/2008 - 18:18 नवीन

व्वा..फारच

व्वा..फारच सुंदर..... (जय भवानी जय शिवाजी) मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ गुरुवार, 08/07/2008 - 19:31 नवीन

धन्यवाद

धन्यवाद मदन
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मदनबाण
स
सागररसिक Fri, 08/08/2008 - 11:06 नवीन

मस्त लेख अहे

महाराज बद्दल असे वचले कि बरे वातते
  • Log in or register to post comments
च
चिन्या१९८५ Fri, 08/08/2008 - 21:00 नवीन

धन्यवाद

धन्यवाद सागररसिक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सागररसिक
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा