हळूवार तुझे पाऊल
मला चाहूल
तरीही उराशी
होईल पहाट
नको जाऊस
थांब जराशी
उतरो न कधी ही धुंद
श्वासात गंध
रात्रीचा
हा असाच चालो
नसा नसात उत्सव
प्रीतीचा
आकंठ बुडूदे डोळ्यात
तुझ्या देहात
मला खोल
ते खुजे लाजरे
शब्द नको
स्पर्शाने बोल
हे स्वप्न जरी वाटे
कशास खोटे
बोलू तुझ्याशी
ठेवलीत जपून मी
फुले सापडलेली
उशाशी
- अनिरुद्ध अभ्यंकर
| लेखनविषय: |
|---|
वाचने
7023
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
उत्तम !
+१
In reply to उत्तम ! by मुक्तसुनीत
++१
In reply to उत्तम ! by मुक्तसुनीत
अगदी सहमत!
In reply to उत्तम ! by मुक्तसुनीत
खुजे लाजरे !
ह्म्म
In reply to खुजे लाजरे ! by सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
अहाहाहा!!!!
सहमत..
In reply to अहाहाहा!!!! by बेसनलाडू
क्या बात है अनिरुद्धा!
वा!
असेच म्हणते.
In reply to वा! by सुवर्णमयी
सुंदर
खुपच
आई शपथ्थ...
लै भारी
व्वा
क्लास!
उत्तम काव्य
धन्यवाद!!
छान...
छान
अनिरूध्दा
रोम्यांटिक कविता आवडली.