विश्वविजेतेपदासंबंधी लिहिलेल्या आधीच्या भागाचे शेपूट बरेच लांबल्यामुळे हा दुसरा भाग सुरु करत आहे.
http://www.chessdom.com/news-2011/world-chess-championship-2012
या संकेतस्थळावर डावांचे थेट प्रक्षेपण बघता येते. पट आणि चालींचे विश्लेषण दिसते.
http://moscow2012.fide.com/en/
या ठिकाणी प्रत्यक्ष प्रक्षेपण होत असल्याने डाव आणि खेळाडू बघता येतात. परंतु मध्येच प्रायोजकांचे काही कार्यक्रम सुरु होऊन रसभंग होतो.
चला तर मग सुरु करुयात पाचव्या डावाचे विश्लेषण.
-चतुरंग
वाचने
24093
प्रतिक्रिया
105
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाही आनंद चुकला नाहीये!
In reply to मस्त by रमताराम
अंमळ उशीरा
In reply to नाही आनंद चुकला नाहीये! by चतुरंग
क्या बात है!
आहा
बोरिसचे
आनंद स्ट्राईक्स बॅक!!
In reply to बोरिसचे by रमताराम
डावाचे अॅनलिसिस करणारे (करा
In reply to आनंद स्ट्राईक्स बॅक!! by चतुरंग
खी खी खी:
In reply to डावाचे अॅनलिसिस करणारे (करा by भडकमकर मास्तर
अगदी अगदी!
In reply to डावाचे अॅनलिसिस करणारे (करा by भडकमकर मास्तर
ररा आणि रंगा, दोघांच्या
In reply to अगदी अगदी! by चतुरंग
मजा आली.
वाहवा! १७ चालींचा गेम म्हंजे
अगदी.. पुढल्या
In reply to वाहवा! १७ चालींचा गेम म्हंजे by ऋषिकेश
काल आनंदने बोरिसला
मस्त
In reply to काल आनंदने बोरिसला by चतुरंग