तसा मी शक्यतो कूणाची मस्करी करायला जात नाही.कारण कधी-कधी मस्करी मूळे पार वाट लागते.पण कधी-कधी काही जण असे काही बोलून जातात, की मग त्यांची थोडी मस्करी केल्याशिवाय राहवत नाही.
मागच्या आठवड्यात पण असेच झाले.मी आणि मूलगा इंटरनेट थ्रु गप्पा मारत होतो.
...म्हणजे मी परदेशात नौकरी करण्याइतपत माझे शिक्षण झाले असून, दोन्ही घरातील इंटरनेटचा खर्च मी भागवू शकतो, हे तूमच्या लक्षांत आले असेलच.बायकोला घाबरून पळून गेलो, हे जगमान्य सत्य माझ्या आयुष्यात पण सत्य झाले, हे देखील लक्षांत आले असेलच...
तेव्हढ्यांत मूलाचा मित्र आला.
...तो कसा आला? बेल वाजवून की कडी वाजवून? हे मैलिक प्रश्न न विचारल्यास उत्तम....
त्याला हे ऑन लाईन चॅटिंग प्रकरण माहित न्हवते.
...आता ६वीतल्या मूलाला हे माहित नाही हा दोष कूणाचा?ते देवाला माहित.आपण त्यात न पडणेच बरे नाही का?..
त्याने मूलाला विचारले , अरे हे काका कॉम्प्युटर मध्ये कसे गेले.
मी पटकन म्हणालो, अरे कूणाला सांगू नकोस. माझ्या मूलाने आणि त्याच्या आईने मला, जादू करून कॉम्प्युटरमध्ये बंद करून टाकले.जास्त मस्ती केलीस तर तूला पण ह्याच्यात बंद करून टाकतील.
त्या-दिवसापासून ते पोरगे बिचारे, माझ्या मूलाचे सगळे म्हणणे ऐकायला लागले.
तुम्ही पण अशी कूणाची मस्करी केली असेल तर सांगा.
वाचने
5335
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्या ....
हा हा हा
जयपाल!
In reply to हा हा हा by jaypal
ह्या ह्या ह्या..
In reply to हा हा हा by jaypal
सज्जन किसनदेव असे सुद्धा
In reply to ह्या ह्या ह्या.. by किसन शिंदे
सज्जन किसनदेव असे सुद्धा करु
In reply to सज्जन किसनदेव असे सुद्धा by प्रचेतस
पोपट
माझ्या मित्राचे प्रताप
In reply to पोपट by daredevils99
स्वगत:
In reply to माझ्या मित्राचे प्रताप by क्लिंटन
कोण मोनिका?
In reply to स्वगत: by कुंदन
एकदा एका मास्तरच्या खुर्चीला
>>सगळे मागुन हसत होते नवल आहे
In reply to एकदा एका मास्तरच्या खुर्चीला by अत्रुप्त आत्मा
हा हा हा.
In reply to >>सगळे मागुन हसत होते नवल आहे by सूड
घेतलास ....
In reply to >>सगळे मागुन हसत होते नवल आहे by सूड
>>सगळे मागुन हसत होते नवल आहे
In reply to >>सगळे मागुन हसत होते नवल आहे by सूड
मी स्वतः नाही पण माझ्या
मस्त लेख आमचा "रोटकर"
माझी एका बुवानं मस्करी केली
सॅडिस्ट
In reply to माझी एका बुवानं मस्करी केली by रेवती
नुसत सॅडीस्ट? अहो तो चक्क चोर
In reply to सॅडिस्ट by तिमा