वडिलांची किर्ती गाऊ नये, धर्माच्या फुकाच्या गप्पा मारु नये, सारासार विचार करुन वागावे असा आम्हा रात्रंदिन उपदेश करणार्या रमतारामांचे आमच्यावर थोर उपकार आहेत.
आम्हास ज्ञान देणारा आम्हाला देवासमान असतो.
त्यामुळे रमताराम आमचे देव आहेत.
साहजिकच त्यांची आरती करणे अतिशय गरजेचे आहे.
आरतीनंतर प्रसाद मिळेल.
प्रसादासाठी कोणतीही गडबड करु नये.
देव रागवतो.
शिस्त ही आवश्यक आहे.
चला तर आरती करुया...
चला गाउया रमतारामाची आरती
चालवी जो आम्हा सत्यपथावरती
धरोनी बोट घेऊनीया कडेवरती
नौका करी पार भवसागरावरती |१
जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ
दाखविले आम्हा कवडसे प्रकाशांचे
आणिले भान सत्याच्या विविधतेचे
आम्ही बालक तुम्ही सागर ज्ञानाचे
तुमच्यासवे मिळे बळ जगण्याचे |२
जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ
जिएदेवाचे सादर करुनी उतारे
तळमळ केवळ नाही ते फटकारे
जळोत जिव्हा जे म्हणती पाखंडीरे
नाना म्हणे तुच धर्मरक्षक त्रातारे |३
जय देव जय देव जय रमतामाऊली
होऊनी कृपावंत द्या आम्हास सावली || धृ
फलश्रुती- ही आरती रोज म्हणणार्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील.
आरतीविस्तार- ही आरती अजून विस्तारल्यास आमची हरकत नाही.
गधेगाळ- रमतारामदेवाच्या आरतीतील गणमात्रावृत्त यांच्या चूका काढणार्याच्या बेचाळीस पिढ्या नरकात जातील आणि त्याच्या...... असो.
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
20430
प्रतिक्रिया
84
मिसळपाव
प्रतिक्रिया
हे एक लय झ्याक झालं.ह्या
=)) =))
हलकट पर्या...
In reply to =)) =)) by परिकथेतील राजकुमार
अपमान !
In reply to हलकट पर्या... by योगप्रभू
चांगलं केलंस हो
In reply to अपमान ! by परिकथेतील राजकुमार
अरे मायावी असुरा...
In reply to चांगलं केलंस हो by रमताराम
अगायाया
In reply to अरे मायावी असुरा... by योगप्रभू
आलाय मोठा मला ज्ञान शिकवणारा...
In reply to अगायाया by रमताराम
गंडलं रे गंडलं पोरगं...
In reply to अपमान ! by परिकथेतील राजकुमार
टैम प्लीज. जरा घुसखोरी
In reply to गंडलं रे गंडलं पोरगं... by योगप्रभू
हायला !
In reply to टैम प्लीज. जरा घुसखोरी by रमताराम
थोर लोकांबद्दल गैरसमज होतातच..
In reply to हायला ! by परिकथेतील राजकुमार
कुणाबद्दल.. ?
In reply to थोर लोकांबद्दल गैरसमज होतातच.. by योगप्रभू
प्राणिमात्रांबद्दल..
In reply to कुणाबद्दल.. ? by नाना चेंगट
वॉव !
In reply to थोर लोकांबद्दल गैरसमज होतातच.. by योगप्रभू
मधुघट भरले तुझ्या घरी...
In reply to वॉव ! by परिकथेतील राजकुमार
च्यायला !
In reply to मधुघट भरले तुझ्या घरी... by योगप्रभू
कारण
In reply to च्यायला ! by परिकथेतील राजकुमार
का... का.... नाना का?
माऊली वगैरे म्हणू नकोस रे
In reply to का... का.... नाना का? by रमताराम
नाना
In reply to माऊली वगैरे म्हणू नकोस रे by नाना चेंगट
हे काय असतं?
In reply to नाना by प्रीत-मोहर
छे छे !
In reply to का... का.... नाना का? by रमताराम
सहमत आहे बाबा रमताराम की जै
In reply to छे छे ! by परिकथेतील राजकुमार
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हम्म.
देऊळ कुठे?
सूचना
In reply to देऊळ कुठे? by पैसा
एस डब्बल ओ आर आय
In reply to सूचना by परिकथेतील राजकुमार
हम्म्म्म
In reply to एस डब्बल ओ आर आय by Nile
माहिती होतंच...
अहो
In reply to माहिती होतंच... by श्रावण मोडक
अहाहा ! अशी प्रगल्भ विचारसरणी
In reply to अहो by रमताराम
अंमळ गल्लत होते आहे का ?
In reply to अहाहा ! अशी प्रगल्भ विचारसरणी by नाना चेंगट
वेगवेगळ्या संकेतस्थळांवर
In reply to अंमळ गल्लत होते आहे का ? by परिकथेतील राजकुमार
डब्बल
In reply to अंमळ गल्लत होते आहे का ? by परिकथेतील राजकुमार
??
In reply to डब्बल by श्रावण मोडक
उत्तर
In reply to ?? by परिकथेतील राजकुमार
बघा
In reply to अहाहा ! अशी प्रगल्भ विचारसरणी by नाना चेंगट
खिक्...
In reply to अहाहा ! अशी प्रगल्भ विचारसरणी by नाना चेंगट
ह्म्म
देवा रे
In reply to ह्म्म by सहज
नाही तसे काही नाही तुमचा महीमा जाणून घ्यायचा म्हणजे
In reply to देवा रे by रमताराम
ते सगळे ठिक आहे,
In reply to नाही तसे काही नाही तुमचा महीमा जाणून घ्यायचा म्हणजे by सहज
असेच काही नाही हा
In reply to ते सगळे ठिक आहे, by परिकथेतील राजकुमार
हल्कत
In reply to असेच काही नाही हा by सहज
छान!
अहो माहात्म्य आहेच शेवटी तेवढे.
In reply to छान! by साती
तथास्तु
In reply to छान! by साती
bayangi bhoot?
In reply to तथास्तु by रमताराम
साते
In reply to bayangi bhoot? by साती
व्वा!!
अरेरेरेरे
In reply to व्वा!! by मी-सौरभ
काय हे काका
In reply to अरेरेरेरे by रमताराम
अरारारा
In reply to काय हे काका by मी-सौरभ
ऑ...
In reply to अरारारा by रमताराम
अँ??? रातच्याला? वाड्यावर?
In reply to अरारारा by रमताराम
हाहाहा
In reply to अँ??? रातच्याला? वाड्यावर? by मृत्युन्जय
चालायचंच
In reply to अँ??? रातच्याला? वाड्यावर? by मृत्युन्जय
कधी?
In reply to चालायचंच by रमताराम
चकणा काय ठेवणार सांगा?
In reply to चालायचंच by रमताराम
अहो
In reply to चकणा काय ठेवणार सांगा? by मृत्युन्जय
बाबा रमतांजली आश्रम
रमता जोडदर्द निवारक औषध रमता
In reply to बाबा रमतांजली आश्रम by इरसाल
नशीब त्याने रमता व्हायग्रा
In reply to रमता जोडदर्द निवारक औषध रमता by रमताराम
अरे हो
In reply to नशीब त्याने रमता व्हायग्रा by मृत्युन्जय
हम्म्म
In reply to अरे हो by रमताराम
हे राम
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
साधू
In reply to हे राम by रमताराम
ते ही लिहीणार होतो पण
In reply to नशीब त्याने रमता व्हायग्रा by मृत्युन्जय