नमस्कार,
सर्व मिपाकरांना सांगण्यास मला आनंद होतो आहे की आपल्या सलोनी लायब्ररीची दुसरी शाखा या महीन्यापासून
ठाणे (पूर्व) कोपरी येथे सुरु होत आहे.
आपली पहीली शाखा सुरु झाल्याला या दसर्याला ३ वर्ष होतील आणि आजपर्यत आपल्या लायब्ररीला हजार लोकांनी भेट
दिली आहे, आणि आज लायब्ररीचे सहाशे सभासद आहेत.
आम्ही लायब्ररी चालू करताना आम्हाला घरच्या लोकांकडून तसेच बाहेरच्या लोकांकडून फार विरोध झाला सगळे आम्हाला
सांगत होते की अरे तुम्हाला गुंतवणूक करायची आहे तर झटपट व लवकर पैसा मिळेल अशा धंदयामद्ये करा.
लायब्ररी कशाला टाकता त्यात तुम्ही यशस्वी होणार नाही. लोकांना आजकाल पुस्तके वाचायला वेळ मिळत नाही
मनोरंजनाची एवढी साधनं असताना कोण पूस्तकांमध्ये आपला वेळ फुकट घालवेल, तसंच मुलं देखील टीव्ही वरच्या
कार्टून नेटवर्क वर रमलेले असतात. मुलांना वाचनाची आवड फारशी नाही असेच नकारात्मक उद्गगार येत होते म्हणून
आम्ही लायब्ररी चालू करताना हा विचार केला की लोक आपल्या कडे येऊ शकत नाहीत
तर आपण त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांची वाचनाची आवड जोपासू आणि अशाप्रकारे "सलोनी सर्क्युलेटींग लायब्ररी"
"फ्री होम डिलीवरी" चा जन्म झाला. आणि आज लायब्ररीला तीन वर्ष पुर्ण व्हायला दोन महीने अवकाश असताना दुसर्या
शाखेची उभारणी झाली या आनंदात तुम्हाला सगळ्यांना सामील करावेसे वाटले म्हणून हा लेख लिहीला.
आपल्या लायब्ररीची काही छायाचित्रे :
लायब्ररी चे उदघाटन श्वास चित्रपटाच्या लेखिका "माधवी घारपुरे" ह्यांच्या हस्ते झाले
ती बाजुला डावीकडे चष्मेवाली आहे ना ती माझी मैत्रिण कल्पना (लायब्ररीयन)
लायब्ररीचा मोठा फलक.
आणि ही मी प्रगती.
ती बाजुला डावीकडे चष्मेवाली आहे ना ती माझी मैत्रिण कल्पना (लायब्ररीयन)
लायब्ररीचा मोठा फलक.
आणि ही मी प्रगती.
वाचने
9551
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेख दिसत नाही
अभिनंदन !
सलोनी...
अरे वा !
हेच म्हणतो..
In reply to अरे वा ! by नीलकांत
नवीन शाखा
अभिनंदन
अभिनंदन
स्वस्तिक एन्क्लेव्ह, आझादनगर, ठाणे इथे.
In reply to अभिनंदन by पद्मश्री चित्रे
फिरत्या वाचनालयास हार्दिक शुभेच्छा!
अभिनंदन आणि काही प्रश्न
वा..
पुस्तके
काही प्रश्न...
धन्यवाद
In reply to काही प्रश्न... by प्रगती
पत्ता आणि थोडक्यात माहिती ...
धमाल मुलगा..
अन्जली..
अभिनंदन प्रगतीताई!
अभिनंदन!
अभिनंदन !!!
अभिनंदन...
अभिनंदन
ही आहे 'प्रगती...' निरटोपी अभिनंदन.
वाचनालयाच
In reply to ही आहे 'प्रगती...' निरटोपी अभिनंदन. by शेखस्पिअर
मनापासून अभिनंदन
उत्तम
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अभिनंदन !
मनापासुन आभार!
तुमचा
मनःपूर्वक