✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सलोनी लायब्ररी (वाचनालय) ची दुसरी शाखा...

प
प्रगती यांनी
Sat, 08/02/2008 - 19:55  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9517 वाचन

💬 प्रतिसाद (31)

प्रतिक्रिया

प
प्रगती Tue, 08/05/2008 - 12:33 नवीन

लेख दिसत नाही

माझा लेख दिसत नाही काही अडचण आहे का?
  • Log in or register to post comments
स
सर्किट (verified= न पडताळणी केलेला) Tue, 08/05/2008 - 12:38 नवीन

अभिनंदन !

खूपच छान ! - (सर्व वाचनालयांचा चाहता) सर्किट
  • Log in or register to post comments
ध
धमाल मुलगा Tue, 08/05/2008 - 12:43 नवीन

सलोनी...

सलोनी भाग दोन ला हार्दिक शुभेच्छा! आणि अभिनंदन. एक प्रश्नः सलोनी वाचनालयाची पुस्तकं भांडूपमध्ये हवी असतील तर काय करावं लागेल?
  • Log in or register to post comments
न
नीलकांत Tue, 08/05/2008 - 12:44 नवीन

अरे वा !

तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा. येत्या काळात तुमची अजून जास्त भरभराट होवो ही शुभकामना ! नीलकांत
  • Log in or register to post comments
क
केशवसुमार Tue, 08/05/2008 - 12:48 नवीन

हेच म्हणतो..

प्रगतीताई, तुमच्या उपक्रमाला शुभेच्छा. भविष्यात ही तुमची प्रगती अशीच होत राहो ही शुभकामना. केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नीलकांत
म
मदनबाण Tue, 08/05/2008 - 12:45 नवीन

नवीन शाखा

नवीन शाखा उघडल्या बद्दल अभिनंदन !!!!! मदनबाण..... "First, believe in the world-that there is meaning behind everything." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
म
मनस्वी Tue, 08/05/2008 - 13:02 नवीन

अभिनंदन

सलोनी सर्क्युलेटिंग लायब्ररी ला अनेक शुभेच्छा आणि अभिनंदन. पत्ता आणि थोडक्यात माहिती देता येईल का? मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
प
पद्मश्री चित्रे Tue, 08/05/2008 - 12:56 नवीन

अभिनंदन

प्रगती, अभिनंदन पहिली शाखा कुठे आहे?
  • Log in or register to post comments
न
नरेंद्र गोळे Tue, 08/05/2008 - 13:28 नवीन

स्वस्तिक एन्क्लेव्ह, आझादनगर, ठाणे इथे.

स्वस्तिक एन्क्लेव्ह, आझादनगर, ठाणे इथे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पद्मश्री चित्रे
न
नरेंद्र गोळे Tue, 08/05/2008 - 13:28 नवीन

फिरत्या वाचनालयास हार्दिक शुभेच्छा!

फिरत्या वाचनालयास हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
स
सुनील Tue, 08/05/2008 - 13:39 नवीन

अभिनंदन आणि काही प्रश्न

"आमची कोठेही शाखा नाही" चा अहंगंड(?) मोडून चक्क दुसरी शाखा सुरू केल्याबद्दल अभिनंदन. अशाच उत्तरोत्तर शाखा वाढत जाओत ही शुभेच्छा! काही प्रश्न १) आपल्या वाचनालयात कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत? केवळ ललित साहित्य की वैचारिक पुस्तकेदेखिल? २) मराठी पुस्तके तर असतीलच पण इंग्रजी (विशेषतः वैचारिक) पुस्तके आपण ठेवता का? ३) माझ्या कल्पनेप्रमाणे फिरते वाचनालय म्हणजे आठवड्यातून एकदा (किंवा जसे असेल तसे) एखाद्या वस्तीत आपली गाडी जाते, जेथे लोक आपापली पुस्तके बदलून वगैरे घेऊ शकतात. असे नसेल तर कृपया कसे ते सांगावे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश Tue, 08/05/2008 - 13:49 नवीन

वा..

प्रगती, अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा! स्वाती
  • Log in or register to post comments
अ
अन्जलि Tue, 08/05/2008 - 16:21 नवीन

पुस्तके

दुस रया शाखेबद्दल अभिनन्दन. तुमच्या वाचनालयाचि पुस्तके भाडुपला मिळु शकतिल का?
  • Log in or register to post comments
प
प्रगती Tue, 08/05/2008 - 19:26 नवीन

काही प्रश्न...

"आमची कोठेही शाखा नाही" चा अहंगंड(?) मोडून चक्क दुसरी शाखा सुरू केल्याबद्दल अभिनंदन आभारी आहोत! :) १) आपल्या वाचनालयात कोणत्या प्रकारची पुस्तके आहेत? केवळ ललित साहित्य की वैचारिक पुस्तकेदेखिल? आपल्या वाचनालयात दोन्ही प्रकारची पुस्तके आहेत. २) मराठी पुस्तके तर असतीलच पण इंग्रजी (विशेषतः वैचारिक) पुस्तके आपण ठेवता का? हो ठेवतो परंतु इंग्रजी वैचारीक फार जास्त नाहीत कारण त्याला वाचक नाहीत. ३) माझ्या कल्पनेप्रमाणे फिरते वाचनालय म्हणजे आठवड्यातून एकदा (किंवा जसे असेल तसे) एखाद्या वस्तीत आपली गाडी जाते, जेथे लोक आपापली पुस्तके बदलून वगैरे घेऊ शकतात. असे नसेल तर कृपया कसे ते सांगावे. आम्ही सभासदांना आपल्या लायब्ररीतील पुस्तकांची लिस्ट देतो, त्यांनी फोन करून आम्हाला जी पुस्तके सांगीतली असतील ती पुस्तके त्यांना देतो, आठवडयातून दोन वेळा किंवा एक वेळा त्यांच्या घरी दुचाकी वरुन जातो, लायब्ररीसाठी दोन दुचाकी आणी पुस्तके पोचवणयासाठी दोन मुलं आहेत. सुरुवातीला ही कामं पण आम्हीच करायचो पण जसा कामाचा व्याप वाढला तशी मुलं ठेवली.
  • Log in or register to post comments
स
सुनील Wed, 08/06/2008 - 09:50 नवीन

धन्यवाद

सविस्तर उत्तरांबद्दल धन्यवाद. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रगती
प
प्रगती Tue, 08/05/2008 - 19:45 नवीन

पत्ता आणि थोडक्यात माहिती ...

"सलोनी सर्क्युलेटींग लायब्ररी" शॉप नं ६, स्वस्तिक इनक्लेव , ब्रम्हांड आझादनगर, ठाणे (प.) माहीती वरीलप्रमाणेच
  • Log in or register to post comments
प
प्रगती Tue, 08/05/2008 - 19:50 नवीन

धमाल मुलगा..

तुमचा भांडुप चा पत्ता जर आम्हाला सांगीतला तर आम्ही तुम्हाला पुस्तके तिकडे देऊ.
  • Log in or register to post comments
प
प्रगती Tue, 08/05/2008 - 20:08 नवीन

अन्जली..

तुमचा पण भांडुप चा पत्ता जर आम्हाला कळवलात तर आम्ही पुस्तके देऊ. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Tue, 08/05/2008 - 20:20 नवीन

अभिनंदन प्रगतीताई!

'सलोनी'च्या अधिकाधिक शाखा निघोत हीच सदिच्छा! :) चतुरंग
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Tue, 08/05/2008 - 20:26 नवीन

अभिनंदन!

या कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे Tue, 08/05/2008 - 20:27 नवीन

अभिनंदन !!!

'सलोनी'च्या 'प्रगती' बद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा !!!
  • Log in or register to post comments
प
प्राजु Tue, 08/05/2008 - 20:30 नवीन

अभिनंदन...

प्रगति तुमचे मनापासून अभिनंदन. आपल्या या वाचनालयाची उत्तरोत्तर अशीच भरभराट होवो हीच प्रार्थना. माझ्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
श
श्रीयुत संतोष जोशी Tue, 08/05/2008 - 20:37 नवीन

अभिनंदन

नमस्कार, अनेकानेक शुभेच्छा. हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.
  • Log in or register to post comments
श
शेखस्पिअर Tue, 08/05/2008 - 21:08 नवीन

ही आहे 'प्रगती...' निरटोपी अभिनंदन.

अभिनंदन... अशीच उत्तरोत्तर "प्रगती" होत राहो...ही 'सरसोती' चरणी प्रार्थना.. वाचनालयाची शाखा उघडणे ,ही बातमी खरेच अविश्वसनीय आहे.. (म्हणूनच बहुतेक प्रगतीने छायाचित्रांसहीत बातमी छापली असावी...हाहाहा) छान उपक्रम आणि खूप खूप शुभेछ्छा..
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Wed, 08/06/2008 - 10:48 नवीन

वाचनालयाच

वाचनालयाची शाखा उघडणे ,ही बातमी खरेच अविश्वसनीय आहे.. अविश्वसनीय आणि अभिमानास्पद ... खूप शुभेच्छा... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शेखस्पिअर
ग
गणा मास्तर Wed, 08/06/2008 - 06:08 नवीन

मनापासून अभिनंदन

मनापासून अभिनंदन
  • Log in or register to post comments
न
नंदन Wed, 08/06/2008 - 08:18 नवीन

उत्तम

मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
श
शितल Wed, 08/06/2008 - 08:52 नवीन

अभिनंदन !

तुमचा वाचनायलचा उपक्रम चांगला आहे. :) तुम्हाला अनेक शुभेच्छा ! :)
  • Log in or register to post comments
प
प्रगती Wed, 08/06/2008 - 11:01 नवीन

मनापासुन आभार!

माझ्या आनंदात सहभागी झाल्याबद्द्ल आणि मला प्रोत्साहन दिल्याबद्द्ल सर्वाचे मनापासून आभार! :) आता माझं पुढचं लक्ष्य आहे वाशी ( नवी मुंबई ).
  • Log in or register to post comments
प
पक्या Wed, 08/06/2008 - 11:37 नवीन

तुमचा

तुमचा वाचनालयाचा उपक्रम अतिशय चांगला आणि स्तुत्य आहे. वाचनालयाची दुसरी शाखा उघडल्याबद्द्ल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा. फक्त एक गोष्ट मात्र खटकली . वाचनालयाचा संपूर्ण फलक (वाचनालयाच्या नावासकट ) इंग्रजी मध्ये आहे.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा Wed, 08/06/2008 - 22:37 नवीन

मनःपूर्वक

मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीकरता अनेक शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा