सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ।। असे एक समर्थवचन आहे. बटाट्याचा कीस खाउन उपास करणार्यां धार्मिकांना ; रामदास स्वामिंच्या वेळी महाराष्ट्रात बटाटा न्हवताच; तो युरोपियनांनी मागाहून आणला हे जसे माहित नसते तसेच - ह्या समर्थवचनाचा अर्थ (संस्कृती रक्षक) धर्मप्रेमी कसा लावतात? हे मला देखील माहित नाही. मी मात्र माझ्या परीने ह्या ओळीचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतो. पूर्वजांची कीर्ती सांगणारा माणूस मूर्ख म्हटला पाहिजे असा त्याचा अर्थ. पुरा श्लोक असा आहे -
आपली आपण करी स्तुती| स्वदेशीं भोगी विपत्ति |
सांगे वडिलांची कीर्ती| तो येक मूर्ख ||१२||
" क्ष " नावाचं येडं स्वतः संकटात आहे तरी स्वतःच स्वतःची स्तुती करतो आहे. वडलांची कीर्ती सांगतो आहे तो क्ष मूर्ख म्ह्टला पाहिजे. मूर्खलक्षणात हे येते. हे मूर्खलक्षण त्रिकालाबाधित असल्याने क्ष च्या बापाला, त्याच्या आज्याला आणि पणज्यालाही लागू होते. म्हणजे पूर्वजांची कीर्ती सांगत बसू नये - स्वतःच्या हाताने काहितरी करून दाखवावे असा ह्या श्लोकाचा अर्थ घेता यील. रामदास प्रयत्नवादी असल्याने त्यांनी स्वतःच्या हाताने काहितरी करण्यावर भर द्यावा हे ठीकच. पण बापजाद्यांचा उदोउदो करत सुद्धा प्रयत्नवादी रहाता यीलच की ! खरी गोम इथेच आहे.
किंबहूना बापजाद्यांचा उदोउदो करण्यासाठीच प्रयत्न केले पाहिजेत असेही बहुत समर्थभक्त वदतील. पण असे केल्याने संकटाचा नायनाट, विपत्तीचे हरण होत नाही हा मुद्दा आहे. मानवांचे पूर्वज माकड होते हे शास्त्रीय सत्य आहे. त्यानंतर आपल्या रानटी पूर्वजांची निर्मिती झाली. आजच्या मानवजातीचे पूर्वज रानटी होते. हा मुद्दा आहे.
गेल्या दहा हजार वर्षांचा इतिहास पाहिला तर मनुष्याची झालेली प्रगतीच दिसून येते. हाच नियम गेल्या दहा शंभर आणी हजार वर्षालाही लागू पडतो. मनुष्य आपल्या ज्ञानाचा संग्रह करतो आणि तो पुढच्या पिढीला देतो. हे ज्ञान पाठांतरित, मुद्रित किंवा किंवा कशाही स्वरूपात पुढच्या पिढीला देता येते. त्यामुळे आज्यापेक्षा नातवाकडे जास्त ज्ञान असते. नातू जेंव्हा आजा होतो तेंव्हा त्यालाही हा नियम लागू होतो.
हा नियम खुद्द समर्थ रामदास स्वामींनाही लागू होतो. त्यांना वंशपरंपरेने जे ज्ञान मिळाले होते त्यात त्यानी दासबोध रचून भरच टाकली असे म्हणावे लागते. आणी त्यानंतरच्या पिढ्यांनी समर्थांचाच कित्ता गिरवत त्यात अधिकाधिक भर टाकली हे ओघानेच येते. बटाट्याच्या किसाचा उल्लेख म्हणुनच केला. बटाटा हे अन्न युरोपियनांनी भारतात आणले. त्या आधी ते भारतात न्हवते त्यामुळे ते उपवासासाठी धर्म्य असण्याचा प्रश्नच न्हवता. धर्म आणी संस्क्रुती काळबरोबर बदलत जातात. आणी समर्थशिष्य कल्याण आणि उद्धवाच्या नशिबात नसलेली चमचमीत साबुदाण्याची खिचडी मला खायला मिळते. साबुदाणा ही पोर्तुगीजांनी आणलेली गोष्ट आहे हे ही लक्षात ठेवावे लागेल.
http://en.wikipedia.org/wiki/Tapioca
हल्लीची पिढी एकदम चुकार म्हणत बोटे मोडणे सोपे आहे - पण पूर्वीच्या पिढीतहि असेच म्ह्टले जायचे हे एकदम सत्य आहे . खरी गोष्ट अशी आहे की - बापाचे ऐकायचे असे आपण ठरवले असते तर आपण आजही गुहेत राहत असतो. जी गोष्ट विज्ञान आणी तंत्रज्ञानाबाबत खरी आहे. तीच गोष्ट नीती आणि सदाचाराबाबतही खरी आहे. हिंदुधर्म जर परिपूर्ण असता - तर दासबोध लिहिण्याची गरज काय होती ? जुन्याच एखाद्या ग्रंथाच्या प्रती समर्थानी काढल्या असत्या तर चालले असते की. कष्ट करोनी घसरावे म्लेंच्छावरी असे आधी कुणी म्हटले न्हवते. रामदासाने ते म्हटले. त्यात आपण पूर्वजांचा अपमान करत आहोत असे त्यांना वाटले नाही. नवनिर्मीती हा निसर्गनियम आहे. रामदासांचे अमुक मला पटत नाही. माझे जातिव्यवस्थेबद्दलचे विचार वेगळे आहेत असे म्हणणे हा रामदासाचा अपमान नाही. कलियुग होउन गेले आहे आणि सत्ययुग आता आणायचे आहे .
समता, न्याय, बंघुभाव, व्यक्तिस्वातंत्र्य याची आताशा कुठे व्यापक प्रमाणावर चर्चा चालू झाली आहे. ह्याची फळे पुढ्च्या पिढ्यांना मिळणार आहेत. लहान मुल जन्मते, रांगते, उभे राहते, चालते, धावते त्याची प्रगती होते हा निसर्गनीयम आहे. त्याचप्रमाणे पुढच्या पिढीकडे आपण ज्ञान संक्रमित करत जातो आणी पुढ्च्या पिढ्यांची प्रगती होते हाही निसर्गनियम आहे. ह्या नियमातून रामदासाची सुटका नाही. परशुरामाची सुटका नाही;मुह्हम्मद, तुकाराम, बुद्ध आणी आंबेडकरांचीही सुटका नाही.
हे जेव्हढ्या लवकर कळेल तितके उत्तम !
आपणासी जे ठावे | ते इतरांसी सांगावे |
शहाणे करूण सोङावे अवघेजण - रामदास

वाचने
24829
प्रतिक्रिया
83
मिसळपाव
प्रतिक्रिया
घ्या
जय
In reply to घ्या by रमताराम
हम्म्म
In reply to जय by ३_१४ विक्षिप्त अदिती
एय
In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार
अरे ?
In reply to एय by रमताराम
कोणाचे पुर्वज ??
In reply to जय by ३_१४ विक्षिप्त अदिती
>>>>समता, न्याय, बंघुभाव,
चांगला लेख!
समयोचीत लेख
लेख आवडला आणि विचार
मी ही विस्तार आवडला असेच
उत्तम लेख
कस्सं कस्सं !!
In reply to उत्तम लेख by पुण्याचे वटवाघूळ
रा.घ. ..ठीक आहे लेख! आपणासी
In reply to कस्सं कस्सं !! by अर्धवटराव
हा हा... मस्तच!
हे सूत्र कशात वापरले जात नसले तरी राजकारणात उत्तम वापरले जाते
हे
मला वाटते...
In reply to हे by चिरोटा
काका
In reply to मला वाटते... by विकास
>>हल्लीची पिढी एकदम चुकार
राजेहो
+/-
चला !!!
In reply to +/- by विकास
:-)
In reply to चला !!! by अर्धवटराव
बुवा/बाबा
In reply to :-) by विकास
-१
In reply to +/- by विकास
खरय !!
In reply to -१ by दादा कोंडके
युक्तिवाद नव्हे
In reply to -१ by दादा कोंडके
लेख आवडला.
रामदास हे एकच शहाणे जगात
त्यांना ते जमलं !!!
In reply to रामदास हे एकच शहाणे जगात by यकु
युजींचं याविषयावर काय मत आहे?
In reply to रामदास हे एकच शहाणे जगात by यकु
युजींचं याविषयावर काय मत
In reply to युजींचं याविषयावर काय मत आहे? by शिल्पा ब
बस्स का ....
In reply to युजींचं याविषयावर काय मत by यकु
ग्रंथा नाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद
In reply to रामदास हे एकच शहाणे जगात by यकु
यकुशी सहमत आहे.
In reply to रामदास हे एकच शहाणे जगात by यकु
आलं
In reply to यकुशी सहमत आहे. by परिकथेतील राजकुमार
झालं
In reply to आलं by रमताराम
खी: खी: खी:
In reply to झालं by परिकथेतील राजकुमार
>>>आपला क्याफे माझ्या स्वाधीन
In reply to खी: खी: खी: by रमताराम
ह्म्म
In reply to >>>आपला क्याफे माझ्या स्वाधीन by नाना चेंगट
चांगला लेख. आपल्या वडलांची
योग्य मुद्दा
In reply to चांगला लेख. आपल्या वडलांची by कवितानागेश
>>>त्यामुळे मला हल्ली फक्त
In reply to चांगला लेख. आपल्या वडलांची by कवितानागेश
आपल्यातल्या जुन्या आणि
रेफरन्स फ्रेम
In reply to आपल्यातल्या जुन्या आणि by मृत्युन्जय
मी उत्तर देणार नाही असे जे
In reply to रेफरन्स फ्रेम by पुण्याचे वटवाघूळ
अरे वा !
In reply to मी उत्तर देणार नाही असे जे by मृत्युन्जय
गीता पाठ दिसते हं लब्बाडाची.
In reply to मी उत्तर देणार नाही असे जे by मृत्युन्जय
हा प्रतिसाद सगळ्याच
In reply to मी उत्तर देणार नाही असे जे by मृत्युन्जय
हा प्रतिसाद सगळ्याच
In reply to हा प्रतिसाद सगळ्याच by पुण्याचे वटवाघूळ
बॅण्डेज देऊ काय ??
In reply to हा प्रतिसाद सगळ्याच by मृत्युन्जय
सल्ला
In reply to हा प्रतिसाद सगळ्याच by पुण्याचे वटवाघूळ
काय ठरलं आहे मग? वडिलांची
कोणाच्या ?
In reply to काय ठरलं आहे मग? वडिलांची by नाना चेंगट
धन्स...
अच्छा अच्छा ..
In reply to धन्स... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्याचे काय आहे...
In reply to अच्छा अच्छा .. by परिकथेतील राजकुमार
खरे आहे बॉ नाना तुझे.
In reply to त्याचे काय आहे... by नाना चेंगट
हो. पंचगव्य घ्या आणि जानवे
In reply to खरे आहे बॉ नाना तुझे. by परिकथेतील राजकुमार
ओक्के नानाभट !
In reply to हो. पंचगव्य घ्या आणि जानवे by नाना चेंगट
दोन आहेत का तुझ्या गळ्यात..
In reply to ओक्के नानाभट ! by परिकथेतील राजकुमार
तु तुझी फ्रेम बरीच मोठी
In reply to खरे आहे बॉ नाना तुझे. by परिकथेतील राजकुमार
जय गुरुदेव !
In reply to तु तुझी फ्रेम बरीच मोठी by मृत्युन्जय
पडदाच हलवा. त्याच्याजागी मोठी
In reply to जय गुरुदेव ! by परिकथेतील राजकुमार
विकास, तुमच्या सविस्तर
शतशः आभार
In reply to विकास, तुमच्या सविस्तर by यकु
>>ञान! मूर्खपणा, शहाणपणा अमकं
In reply to विकास, तुमच्या सविस्तर by यकु
>>हा तुझा स्वानुभव आहे
In reply to >>ञान! मूर्खपणा, शहाणपणा अमकं by स्वानन्द
पण मग तू पुढची पिढी निर्माण
In reply to >>हा तुझा स्वानुभव आहे by यकु