टवाळा आवडे विनोद ???
आपण कुठे जाणार आहोत. संसदीय लोकशाही मध्ये एकमेकांच्या मतांचा आदर करणे ही सर्वात महत्वाची गोष्ट असते.
स्व. इंदिरा गांधी ना एका मुलाखती मध्ये नेहमीचा प्रश्न टाळून असे विचारण्यात आले होते की, तुम्हाला सर्वात न आवडणारी व्यक्ती कोणती, तेव्हा त्यानी '' अ पर्सन हू डज नॉट अंडरस्टँड ह्युमर'' असे सांगीतले होते. त्यांचीच आणखी एक आठवण अशी सांगतली जाते, की एका मुलाखती मध्ये त्यांनी आर के लक्ष्मण यांचा गौरव केला होता. त्यांचे व्यंगचित्र रोज सकाळी पाहणे हा माझा आवडीचा कार्यक्रम आहे. त्यामुळे काल देशात महत्वाचे काय घडले ते समजते असे त्या म्हणाल्या होत्या. इंदिरा गांधी चे मुद्दाम उदाहरण देण्याचे कारण म्हणजे त्याना तथाकथित लोक हुकुमशहा म्हणत असत.
आपल्या संसदेची साठ पुर्ण होत असताना साठी बुद्धी नाठी म्हणावे तसे वर्तन घडले आहे. १९६० पासून प्रचलीत असेलेले एक व्यंगचित्र एक दम आक्षेपार्ह ठरले. आणि पळशीकर आणि यादवां सारख्या विद्वानांना तोडफोड याना तोंड द्यावे लागले.
टू जी च्या प्रकरणात उलट्या सुलट्या कोल्यांट्या मारून अजिबात न डगमगडारा कपिल सिब्बल सारखा माणुस सुद्धा प्रचंड दहशती खाली होता.
वात्सविक हा मुद्दा मांडण्यारा खासदांराची समजूत काढण्याऐवजी भाजप सारखा ’जबाबदार विरोधी पक्ष ' सुध्दा 'फिशींग इन ट्र्बल्ड वॉटर' असा वागत होता.आता त्या नव्हे तर सर्व पाठ्यपुस्तकातील व्यंगचित्रे काढण्याचा फतवा निघेल. आणि सर्वात वाईट आणि धोकादायक म्हणजे या फतव्याला विरोध करणारा हा आंबेडकर विरोधी ठरेल.
मोदींचे कौतुक करणारा जातीयवादी, इंदिरा गांधी बद्दल चार चांगल शब्द बोलले तर तो लोकशाही विरोधी, पुतळा हलविला ते बरे केले असे म्हणले की तो ब्राह्मण विरोधी अश्या ब्लॅक आणि व्हाईट रंगामध्ये रंगविले जाणार.मग मोर्चे सभा बंद तोडफोड चे चालूच.
खुन, मारामार्या, बलात्कार, भ्रष्टाचार याबद्दलच्या भावना बोथट होत असून जात, भाषा, प्रांत, आणि इतिहासातील मोठी माणसे यांच्या बद्दलच्या संवेदना चुकीच्या पद्ध्तीने टोकदार होत आहेत.
हे कुठे तरी थांबले पाहीजे.
महाराष्ट्र टाईम्स च्या अंकात
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13142817.cms प्रताप आसबे यांचा लेख डोळ्यात अंजन घालणारा आहे.
वाचने
26615
प्रतिक्रिया
129
मिसळपाव
प्रतिक्रिया
इलाज करुन घ्या हो
In reply to अरेरे!!! कीती आकांड तांडव by शिल्पा ब
बरं!!! पण हुशारपणा दाखवुन मुळ
In reply to इलाज करुन घ्या हो by अजातशत्रु
स्त्री दाक्षिण्या आहे का?
In reply to अर्थातच..तुम्ही "ढ" नाही तर by अजातशत्रु
अपशब्द?
In reply to स्त्री दाक्षिण्या आहे का? by कौतिक राव
तुलना ???
In reply to हरकत आहे by अजातशत्रु
सासु-सुनांचे डेली सोप
In reply to तुलना ??? by अर्धवटराव
आपली आकलनक्षमता पाहुन मन
In reply to सासु-सुनांचे डेली सोप by अजातशत्रु
नाहि बॉ !!
In reply to सासु-सुनांचे डेली सोप by अजातशत्रु
सारवासारव
In reply to नाहि बॉ !! by अर्धवटराव
मुद्दा नावाने पुकारण्याचाच होता (व्हेरी सिंपल) !!
In reply to सारवासारव by अजातशत्रु
पुरावे
In reply to सारवासारव by अजातशत्रु
मिस्टर स्केलेटन..
In reply to पुरावे by कवटी
हॅ हॅ हॅ
In reply to हायला, असेच म्हणायचे झाले तर by JAGOMOHANPYARE
आपण(च फक्त) सेक्कुलर ना...
In reply to हॅ हॅ हॅ by परिकथेतील राजकुमार
>>>>>हायला, असेच म्हणायचे
In reply to हायला, असेच म्हणायचे झाले तर by JAGOMOHANPYARE
जगात काय बी झाले तरी चुक कुणाचि तर...
In reply to >>>>>हायला, असेच म्हणायचे by गणामास्तर
एकच प्रश्न तुम्हाला स्वताला
In reply to सरकारी पाठ्यपुस्तकं राजकीय by JAGOMOHANPYARE
बहु संख्यांचे म्हणणे चित्र
In reply to सरकारी पाठ्यपुस्तकं राजकीय by JAGOMOHANPYARE
बहुसंख्य पुस्तकाना कसला
In reply to बहु संख्यांचे म्हणणे चित्र by विश्वनाथ मेहेंदळे
मे महिना अर्धा झाला. पुढच्या
In reply to बहुसंख्य पुस्तकाना कसला by JAGOMOHANPYARE
बहु संख्यांचे म्हणणे असेही
In reply to बहु संख्यांचे म्हणणे चित्र by विश्वनाथ मेहेंदळे
बहु संख्यांचे म्हणणे असेही
In reply to बहु संख्यांचे म्हणणे असेही by अजातशत्रु
अजातशत्रू आठवलेन्चा हस्तक आहे असे वाटते??
In reply to बहु संख्यांचे म्हणणे असेही by विश्वनाथ मेहेंदळे
शेणाचा पो हा शेणाचा पो असतो,
In reply to अजातशत्रू आठवलेन्चा हस्तक आहे असे वाटते?? by कौतिक राव
....
In reply to शेणाचा पो हा शेणाचा पो असतो, by विश्वनाथ मेहेंदळे
भाजपा?
In reply to सरकारी पाठ्यपुस्तकं राजकीय by JAGOMOHANPYARE
सरकार आठवले आदि मंडळींचा छान
एकदा का 'अबक' खतरे मे है' अशी
+१
In reply to एकदा का 'अबक' खतरे मे है' अशी by ऋषिकेश
१ नम्बर!!
In reply to एकदा का 'अबक' खतरे मे है' अशी by ऋषिकेश
त्या काळातले व्यंग चित्र
मस्त
वेल नीट पाहता ते कार्टुन
सहमत आहे...माझ्या सुमार
In reply to वेल नीट पाहता ते कार्टुन by मृत्युन्जय
हे पुस्तकात प्रथम स्पष्ट केले
In reply to सहमत आहे...माझ्या सुमार by शाहरुख
मागे चाबूक हातात असलेले
In reply to हे पुस्तकात प्रथम स्पष्ट केले by प्रसाद प्रसाद
मागे चाबूक हातात असलेले नेहरु
In reply to मागे चाबूक हातात असलेले by इस्पिक राजा
मला सुध्दा हे चित्र योग्य
In reply to सहमत आहे...माझ्या सुमार by शाहरुख
>मागे चाबूक हातात असलेले नेहरु नसले असते तर फार बरे झाले असते
In reply to मला सुध्दा हे चित्र योग्य by टुकुल
http://ncert.nic.in/NCERTS/te
@वेडाआहेसकारे..
In reply to http://ncert.nic.in/NCERTS/te by JAGOMOHANPYARE
हम्म..
नेहरुन् चा अपमान झाला तर चालेल पण
In reply to हम्म.. by चिगो
हायला..
In reply to नेहरुन् चा अपमान झाला तर चालेल पण by कौतिक राव
सर्व प्रतिसादकर्त्याना धन्यवाद.
>आता काही लोकांच्या मते
एकंदरीत
एकाही लिंकेवरचे चित्र मलातरी
नशिबवान...
In reply to एकाही लिंकेवरचे चित्र मलातरी by रेवती
चला या निमित्ताने...
१९६० मधली व्यंगचित्रे आत्ता
ती कशी खटकल?
In reply to १९६० मधली व्यंगचित्रे आत्ता by टवाळ कार्टा
अजुन ६० वर्शानी
In reply to ती कशी खटकल? by कवटी
अजुन ६० वर्शानी
In reply to ती कशी खटकल? by कवटी
भारत
एकदम पटले
In reply to भारत by तिमा
१०० प्रतिसाद
जामोप्या, शंभरी गाठली, की धागाकर्त्याची शंभरी भरली.?
In reply to १०० प्रतिसाद by JAGOMOHANPYARE
लोकशाहि च्या आयचा घो