अळूवडी ( क्रिस्पी)
साहित्य :
१) अळूची पाने ८-१० ( कोवळी अन छोटी असतील तर उत्तम )
२) बेसन पीठ २ वाट्या (मी हिरा बेसनपीठ वापरले आहे चिकट असते रोल करायला सोपे पडते )
३) हिरव्या मिरच्या ७-८.
४) लसूण पाकळ्या ७-८.
५) जीर / (जिरपूड ) १ छोटा चमचा .
६) गुळ १ छोटा चमचा (किसून)
७) चिंचेचा कोळ १ चमचा .
८) मीठ चवीनुसार .
९ )तळण्यासाठी तेल .
१० ) भाजलेली बडीशेप भरड अर्धा चमचा ( आँपशनल).
कृती :-
अळूची पाने स्वच्छ धुवून - पुसून कोरडी करून घ्या .
अळूच्या पानाचा मागल्या साईडला असलेला देठ कापून घ्या .
आता हिरव्या मिरच्या अन लसूण याच वाटण करून घ्या .
एका बाउलमध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्या ,मिश्रण जास्ती पातळ नको जास्ती घट्ट नको ,मध्यम ठेवा
आता एक पान घ्या ज्या बाजूला शिरा असतात त्या बाजूला वरील मिश्रण सगळीकडे एकसारखे पसरवून घ्या
आता त्यावर पुन्हा एक पण ठेवा ,परत सेम कृती करा ,असे कमीतकमी ३-४ पानाच्या थराला व्यवस्थित मिश्रण लावून घ्या
नंतर ह्या पानाचा अलगद गुंडाळी करा
एका चाळणीत हे रोल वाफवायला ठेवा
चाळण फिट्ट बसेल अशा आकाराचे एक पातेले घ्या
त्यात पाणी गरम करून घ्या त्यावर चाळणी ठेवून वरून एक घट्ट झाकण ठेवा
साधारण १०-१५ मिनिट वड्या उकडून घ्या
सुरी खुपसून पहा जर सुरीला बेसन लागले नाही तर वडी शिजली समजावी
आता ह्या उकडलेल्या वड्या थोड्या थंड होऊ द्या.
आता वड्याचे काप करा ,जर तुम्हाला वड्या क्रिस्पी अन कुरकुरीत हव्या असतील तर काप पातळ करा
अन जर शॅलो फ्राय करायच्या असतील तर जाडसर ठेवल्या तरी चालतील
आता एका कढईत तेल गरम करून सर्व वड्या छान खरपूस तळून घ्या थोड्याश्या लालसर होईपर्यंत !! क्रिस्पी अळूवड्या तयार आहेत .
आमच्याकडे सर्वाना कुरकुरीत वड्या आवडतात .म्हणुन मी शक्यतो कुरकुरीत होइस्तोवर तळते ,तुम्हाला जर ओलसर ह्व्या असतील तर तुम्ही वड्या लालसर होइपर्यंत तळ्ण्याची गरज नाही :)
( * अळूची पाने मोठी असतील तर त्यामुळे हमखास घसा खवखवतो म्हणूनच पाने छोटी अन कोवळी वापरावीत.
अन नाहीच मिळाली तरी चिंचेचा कोळ अन गुळ घातल्यामुळे घसा खवखवत नाही )
( अन हो .....मला सॉस बरोबर वडी खायला आवडते म्हणुन सॉसची वाटी ठेवली आहे ट्रे मध्ये , उगा सॉस मध्येच कुठून? असा प्रश्न विचारु नये ) ;) धन्यवाद :)

वाचने
26929
प्रतिक्रिया
87
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वा!!
पिवडे, मस्त, यम्मी,
वाह वाह !
चकण्याला????????
In reply to वाह वाह ! by परिकथेतील राजकुमार
नाह !
In reply to चकण्याला???????? by चिंतामणी
फटू बघून दिलेले मत नाही.
In reply to नाह ! by परिकथेतील राजकुमार
आह!!!! कधी येऊ?
मस्त ग पिवडे!!! आता सोहम ला
हम्म्म...
In reply to मस्त ग पिवडे!!! आता सोहम ला by प्रीत-मोहर
व्हेर इज सोहम द इन पुणे द. ?
In reply to हम्म्म... by वपाडाव
हेच विचारणार होतो.
In reply to व्हेर इज सोहम द इन पुणे द. ? by ५० फक्त
हे अस्सं...
In reply to हेच विचारणार होतो. by प्रचेतस
म्हणजे गाडी पार्किंग पण
In reply to हे अस्सं... by वपाडाव
तु अजून पर्यन्त सोहमला भेट दिली नाहीस??????
In reply to म्हणजे गाडी पार्किंग पण by ५० फक्त
नाही हो, म्या पामराकडुन हा
In reply to तु अजून पर्यन्त सोहमला भेट दिली नाहीस?????? by चिंतामणी
जरूर जाउ.
In reply to नाही हो, म्या पामराकडुन हा by ५० फक्त
सोहम ला जावे लागेल
In reply to मस्त ग पिवडे!!! आता सोहम ला by प्रीत-मोहर
काहीही...
In reply to सोहम ला जावे लागेल by चिंतामणी
ह्म्म. काकांनी नसल तरी
In reply to काहीही... by वपाडाव
टिंब टिंब साक्ष
In reply to ह्म्म. काकांनी नसल तरी by प्रीत-मोहर
@ व.प्या. चिंतामणी काका
In reply to काहीही... by वपाडाव
गपा हो. कित्ती काम असतात ना
In reply to सोहम ला जावे लागेल by चिंतामणी
गोव्याच्या पोरीला एवढं पुणं
In reply to गपा हो. कित्ती काम असतात ना by प्रीत-मोहर
बापट म्हणजे बाजीराव
In reply to गपा हो. कित्ती काम असतात ना by प्रीत-मोहर
गवि,
In reply to बापट म्हणजे बाजीराव by गवि
पुण्यातले अॅड्रेस डीटेलमधे
In reply to गवि, by वपाडाव
केळकर संग्रहालय आहे त्या बाजुला.
In reply to पुण्यातले अॅड्रेस डीटेलमधे by गवि
जंगली महाराज रोडवर
In reply to गवि, by वपाडाव
"बापट" हे जंम रस्त्यावर आहे?
In reply to जंगली महाराज रोडवर by चिंतामणी
बापट बाजीराव रोड ला. गिरीजा
In reply to "बापट" हे जंम रस्त्यावर आहे? by गवि
थोडा गैरसमज झाला हो गवी
In reply to "बापट" हे जंम रस्त्यावर आहे? by गवि
शक्य नाही...
In reply to जंगली महाराज रोडवर by चिंतामणी
>>>मागची २ वर्षे अविरत जंम
In reply to शक्य नाही... by वपाडाव
बाजीराव रोडवर जा आणि केळकरांच
In reply to शक्य नाही... by वपाडाव
बाजीराव रोडवर शेंबड पोर न
In reply to बाजीराव रोडवर जा आणि केळकरांच by मनराव
बाजीराव रोडवर शेंबड पोर
In reply to बाजीराव रोडवर शेंबड पोर न by ५० फक्त
कुणाला म्हणत आहेस गपा हो?
In reply to गपा हो. कित्ती काम असतात ना by प्रीत-मोहर
जियो.. एकच शंका : तळाव्यात
तर काय....
In reply to जियो.. एकच शंका : तळाव्यात by गवि
@ गवि ,एकच शंका : तळाव्यात
In reply to जियो.. एकच शंका : तळाव्यात by गवि
खुलाश्याबद्दल धन्यवाद..
In reply to @ गवि ,एकच शंका : तळाव्यात by पियुशा
होय होय...
In reply to खुलाश्याबद्दल धन्यवाद.. by गवि
मस्त
जमल्यात जमल्यात. माझा सर्वात
मस्तच.
अळुवड्या म्हणजे आपला वीक
अळूवडी आपली आवडीची गोष्ट आहे.
अत्यंत आवडीचा पदार्थ
, उगा सॉस मध्येच कुठून? -
लै भारी ग पिवशे... अश्या
नारळाच्या दाट दुधात आटवुन केलेल्या अळुवड्या
In reply to लै भारी ग पिवशे... अश्या by गणपा
+१११११११११११११
In reply to नारळाच्या दाट दुधात आटवुन केलेल्या अळुवड्या by jaypal
नारळाच्या दुधातल्या वड्यांची
In reply to लै भारी ग पिवशे... अश्या by गणपा
हल्ली आयत ताट हातात मिळतय तर
In reply to नारळाच्या दुधातल्या वड्यांची by रेवती
अरे वा!! समजलं समजलं. एंजॉय!
In reply to हल्ली आयत ताट हातात मिळतय तर by गणपा
आश्वासन
In reply to हल्ली आयत ताट हातात मिळतय तर by गणपा
माय गॉड!
अगदी हेच म्हणते.
In reply to माय गॉड! by कवितानागेश
+१
In reply to माय गॉड! by कवितानागेश
चला अळूवड्यांसारखे पारंपारिक
क्या बात! क्या बात!
अळूवडी - एक मौ कोपरा.
ती चाकेल्टं तर सिक्रेट इन
In reply to अळूवडी - एक मौ कोपरा. by प्रभाकर पेठकर
सहीच
झकास! खमंग पाकृ!
मस्त गं पिवशे!.... फोटो आणि
पेठकरकाका जरा नजर फिरवा बघु.
कै च्या कै
In reply to पेठकरकाका जरा नजर फिरवा बघु. by वपाडाव
सॉस की वड्या???
In reply to पेठकरकाका जरा नजर फिरवा बघु. by वपाडाव
मला अळुवड्या पियुषाबरोबर
In reply to सॉस की वड्या??? by प्रभाकर पेठकर