फोटोशॉप -बुडबुडे
फोटोशॉप प्रेमी मिपाकरानो,
या लेखातून मी आपल्याला फोट्शॉप सीएस ३ च्या साह्याने अॅनिमिशन कसे करायचे ते समजावून देण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रथम आपण जालावरून एखादे रेखाचित्र ( स्केच) आपल्या संगणकावर उतरवून घ्या.
मी या धड्यासाठी माझे लहानपण ज्याने भारावून टाकले त्या भारा भागवतांच्या मानसपुत्राचे चित्र अडोब फ्लॅश मधे रेखाटून घेतले आहे .या रेखाटनाला तीन एक मिनिटे लागतात.
प्रथम फोटीशोप च्या मधे फाईल भागात ओपन की कमांड वापरून असे चित्र सोफटवेअरच्या चौकटीत आणा.
नंतर जो लेअर निर्माण होतो तो बॅकग्राउंड लेअर असतो. त्याचे लेअर शून्य मधे रुपांतर करा.
त्या लेअरला राइट क्लिक करून डुप्लिकेट लेअर ही कमांड वापरा. आता तुम्हाला लेअर क्र शुन्य व अन्य लेअर असे दोन लेअर झालेले दिसतील . त्यात वरचा लेअर अनविजिबल करा
( लेअर पेन मधे त्या लेअरच्या पट्टीतील डोळ्याचे चिन्ह नाहीसे होणे म्हणजे तो लेअर दिसेनासा होणे होय)
लेअर शून्य क्लिक करून एरेजर टूल वापरून चित्र पूर्ण पुसून टाका . फिल टूल वापरून या शून्य क्र लेअरला रंग द्या . मी पांढरा रंग दिला आहे. हा आता माझ्या चित्राचा पांढरा कागद तयार झाला.
आता वरचा लेअर व्हिहिबल करा . राईट क्लिक करून त्याचा एक ड्युप्लिकेट लेअर तयार करा.
आता सर्वात वरचा लेअर पूरे झालेले चित्र दाखवणार तर सर्वात खालचा लेअर कोरा कागद दाखविणार. मधले लेअर्स चित्रकारी दाखविणार.

त्यातील वरून दुसरा लेअर निवडा .यात काहीतरी भाग इरेझरने खोडा व त्याचा द्युप्लिकेट लेअर तयार करा, मग तो असा तयार झालेला लेअर निवडा व त्यातून आणकी काही भाग खोडा.
अशा रितीने सर्व चित्र खोडून फकत लहान रेखाटन शिल्ल्क राहीपर्यंत लेअर त्यार करीत रहा.
आता विंडोज मेनूतून अनिमेशन ला क्लिक करा .
हा अॅनिमेशन चा स्क्रीन आला त्यात या ठिकाणी दोन पर्याय आहेत . १) फ्रेम अॅनिमेशन २) ट्वीन अॅनिमेशन यातील फ्रेम हा पर्यात निवडा.
हा फ्रेम अॅनिमेशन चा स्क्रीन आला . त्यात फ्रेम ची कॉपी करण्याची सोय इथे आहे .
ती सोय वापरून आपल्या लेअरच्या संख्ये एवढे फ्रेम्स तयार करा.
आता अनिमेशन मधील एक फ्रेम व त्या फेमला जोडलेला एक एक लेअर विझीबल करीत जा.
ही फ्रेम व लेअर यांचे नाते सांगण्याची प्रक्रिया येथे संपली.
आता फाईल मेनुमधे सेव फॉर बेब ही कमाड निवडा.
आता हा सेव्ह सेटींगचा स्क्रीन आला. त्याचा वापर करा.
या फाईल सेव्ह चा स्क्रीन आला . ही फाईल बेव एनेबल जी आय एफ फाईल म्हणून सेव होईल.
ही तयार झालेली फाईल विंडोज ब्राउजर मधे पहाल तर अॅनिमेशन दिसेल. इथे ती लोड होत नाही. काही तरी गोची आहे.
पुढील भागात आपण फ्रेम अॅनिमेशनच्या जागी ट्वीन अनिमेशन पाहू .

प्रतिक्रिया
चला, आता वर्गात बसूया,
मला वाटते
क्लास घेताना अशी घाई करून कशी
माझा तर्क चुकीचा
हम्म्म्म.. बुडबुडे!!!
वरील प्रतिसादाची कॅटॅगरी
एक मुळ प्रश्न तुम्ही जे
छ्या !
मन्या फेणेची सीरीज चालू
ओपन फोरम
मन्याने आधीच लिहून ठेवलेला
पूरकचा
अहो चौरा एकदम पुढेच उडी
मन्या तू जिनियस
@जाता जाता अ आ ची क्षमा
ते काहीही असो
मला पहिले पाच फोटो सोडून बाकी
असेच म्हणते
हुवा छोकरा जवां रे, या
>>हुवा छोकरा जवां रे, या
गाण्यातलं स्टिल फटु
ज्या गाण्यावर नाच चालू आहे ते
व्हिव्हिबिलिटी
मूळ जागी
अरे चौरा काका,
धाग्यात प्रतिसादापेक्शा