एनर्जी व मॅटर
बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.
एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.
मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरु झाली. आता वेळ हे आपल्या साठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस लागत असेल तर ती स्पेस आली कोठून.
कोणी वैज्ञानिक निरुपण करु शकेल का ह्या प्रश्नाचे.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एकोऽहं बहुस्याम!
अध्यात्मिक उत्तर
नॉट अगेन!
व्याख्या
बिग बँग होण्याआधी विश्व
चांगला प्रतिसाद
किमयागारः अच्युत गोडबोले
ह्या पुस्तका
http://kharedi.maayboli.com/shop/Kimayagar.html
+१००
उत्तम प्रस्ताव
बिगबॅन्ग
(No subject)
कालिंग
जयपालजी, कार्टून पाहून खीखीखी असे हसण्यात आले आहे ;-)
प्रतिसाद आवडला
>मॅटर किंवा एनर्जी आली कोठून
>>>मॅटर किंवा एनर्जी आली
देत आहे
रणजित, प्रश्नाचं उत्तर काय यापेक्षा तुम्ही कोणत्या उत्तरानं
साहेब
अस्तित्वाच्या निर्मितीत कुठलाही सिद्धांत मांडण्याची गरज!!
अस्तित्व स्वयंपूर्ण आणि अनिर्मित असल्यानं देव या संकल्पनेची
आवश्यकता !!
तुम्ही भावनिक होणार नसाल तर संवाद पुढे
कंटिन्यु...
नाही
संजय साहेब
एका प्रतिसादात फुल अध्यात्म!
>>>आपले विश्व बिगबॅन्गने सुरु
संजय साहेब
महास्फोटापूर्वी काय होते या
>महास्फोटापूर्वी काय होते या प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही.
बाद?
स्टीफन हॉकिंगच द ग्रँड डिझाईन प्रसिद्ध झालं तेव्हा
दुवा वाचला. माझा गोंधळ होत
- देवानं हे अस्तित्व घडवलं नाही, ‘बिग बँग’ हा पदार्थविज्ञानाच्या नियमांचा अनिवार्य परिणाम होता.
- एक ग्रह सूर्य सोडून दुसऱ्या ताऱ्याभोवती फिरतो आहे, या १९९२ मध्ये लागलेल्या शोधाने, न्यूटनच्या: ‘अस्तित्व अनाकलनीय कल्लोळातून (केऑस) निर्माण झाले नसून ते देवाने निर्माण केले आहे’ या कल्पनेचा पुनर्विचार करायला मदत झाली. (पक्षी- देवाने निर्माण केले या कल्पनेचा पुनर्विचार करायला मदत झाली).
वगैरे वाक्यांमधून बिग बँग घडला आहे पण तो देवाने (किंवा कोणीतरी) घडवला असे मानायची गरज नाही असे सूचित होते. माझी काही गल्लत होत असेल तर सांगावे.बिग बँग घडलाच नाही!
अगदी अगदी.. तसंही विज्ञान हे
यू हॅव गॉट द पॉइंट!
व्हाय? चं उत्तर विज्ञान देतं
`व्हाय' ही प्रोसेस आहे आणि `वॉट' ही स्थिती आहे
तुम्ही वेगळ्या प्रकारची
नीट वाचता यावा म्हणून
हं
नाईल.. तुम्ही कट्टर
नाही.
ठीक आहे. खुलाशाबद्दल
नाही जमत
अधिक ठोस स्पष्टीकरण हवे???
करेक्टंय! आता पुढचं स्पष्टीकरण रामपुरी देतील