बरेच दिवस एक प्रश्न मनात आहे त्याला समर्पक उत्तर सापडत नाही.
आपले विश्व बिगबॅन्गने सुरु झाले अशी थिअरी आहे. त्या पेक्षा पडणारा मोठा प्रश्न म्हणजे, बिगबॅन्ग होण्या साठी लागणारा पदार्थ किंवा घटना अस्तित्वात असायला हवी, तो पदार्थ किंवा ती घटना कोठून आली.
एनर्जी व मॅटरच्या आधी काय होते. ते कोठून आले, कशातून आले व ज्याच्यातून आले ते कोठून आले ह्याला समर्पक उत्तर कोणी देऊ शकेल का.
मी जालावर प्रयत्न केला समर्पक उत्तर सापडत नाही. कोणी म्हणते की बिगबॅन्गच्याच वेळेला वेळ सुरु झाली. आता वेळ हे आपल्या साठी आहे. वेळेच्या आधी काहीतरी असणारच. काहीच नसेल तर मग हे सगळे उत्पन्न कसे झाले. फक्त एनर्जी होती असे म्हटले तर ती आली कोठून. ती यायला जर स्पेस लागत असेल तर ती स्पेस आली कोठून.
कोणी वैज्ञानिक निरुपण करु शकेल का ह्या प्रश्नाचे.
वाचने
37020
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
माउ
In reply to कहां गये वैज्ञानिक? by कवितानागेश
स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड
>>>>आपण मेल्यावर समजा जाणीव
In reply to स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड by गवि
पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा
In reply to >>>>आपण मेल्यावर समजा जाणीव by यकु
गवि, यू हॅव हिट द नेल राइट ऑन द हेड!
In reply to पण हेही एक "मत"च ही अंतिमसीमा by गवि
जाणीव
In reply to स्टीफन हॉकिंग्जचं "द ग्रँड by गवि
अस्सं क्काय!!! वाचतेय.....
हम्म
आपले प्रतिसाद
रणजित, >आपण कोठे आहोत
In reply to आपले प्रतिसाद by रणजित चितळे
ह्या विषयाशी थेट संबंध
मेलो !!!
In reply to ह्या विषयाशी थेट संबंध by मराठे
विज्ञान आणि अध्यात्म
पटल
In reply to विज्ञान आणि अध्यात्म by संजय क्षीरसागर
धन्यवाद!
In reply to पटल by रणजित चितळे
आभार?
In reply to धन्यवाद! by संजय क्षीरसागर
नितिन, तुम्ही हा स्वतंत्र प्रतिसाद दिल्यामुळे
In reply to आभार? by नितिन थत्ते
अरे वा! :)