आभासी उपकरणन-२
परिशिष्ट
इंग्रजी शब्द आणि त्यांचेकरता
'आभासी उपकरणन'
या लेखात वापरलेले मराठी प्रतिशब्द, इथे दिलेले आहेत. बव्हंश औद्योगिक शब्द, `शाब्दिका' नामक अधिकृत शब्दसंग्रहातून घेतलेल्या हिंदी प्रतिशब्दांच्या आधारे बनवलेले आहेत. इलेक्ट्रॉन = विजक यांसारखे काही शब्द मीच घडविले आहेत.
त्यावर यथोचित टिप्पणी, चर्चा करावी ही विनंती.
ऍबिलिटी = क्षमता
ऍक्युरेट = यथातथ्य
अचिव्हमेंटस = श्रेये
ऍक्विझिशन = अधिग्रहण
अलार्म = लक्षवेधक
ऍनालॉग सिग्नल इंडिकेटर = निरंतर संकेत दर्शक
ऑडिओ-व्हिजुअल = दृक-श्राव्य
बार टाईप इंडिकेटर = दंडदर्शक
बियॉन्ड मेझरमेंट लिमिटस = मापनसीमापार
ब्लॉक डायग्राम = घटकचित्र
बस = तारगुच्छ
चॅनेल = वाहिनी
सर्कुलर चार्ट रेकॉर्डर = गोलाकार आरेखक
कॉम्प्लेक्स = क्लिष्ट
कॉम्पॅटिबल = परस्परानुकूल
कॉम्प्लिमेंटरी = परस्परपूरक
कॉन्सेप्ट = संकल्पना
कंडिशनर = स्थितिनिवारक
कॉन्फिगरेशन = आकृतिकल्पन
कनेक्ट = संबंधन
कनेक्शन = संबंध
कंटिन्युअस = अविरत
कंट्रोल = नियंत्रण
कंट्रोल नॉब्स = नियंत्रण खिटया
कंट्रोल पॅनेल = नियंत्रण पटल
कन्व्हिनियंट = सुलभ
कन्व्हेन्शनल = पारंपारिक
कन्व्हर्टर = प्रवर्तक
डाटा = माहिती, विदा
डाटा/इन्फॉर्मेशन लिस्ट = माहितीसूची
डाटा/इन्फॉर्मेशन टेबल = माहिती सारणी
डेव्हलपमेंट एन्हिरॉन्मेंट = विकसन-पर्यावरण
डिजिटल इंडिकेटर = अंकदर्शक
डिजिटल सिग्नल इंडिकेटर = अंकित संकेत दर्शक
डिजिटल सिग्नल = अंकित संकेत
डिजिटायझर = अंकक
इझी टू कंस्ट्रक्ट = रचनासहज, रचनासुलभ
एफिशियंट = कार्यक्षम
इलेक्ट्रॉन = विजक
इलेक्ट्रॉनिक्स = विजकविद्या, विजकशास्त्र
एक्झाक्ट = हूबेहूब
एक्सर्पट्स = झलकी
एक्श्चेंज = विनिमय
एक्स्टेंशन = विस्तार
फॅसिलिटी = सुविधा
फास्ट = दृतगती
फिचर = रुपकसाधन
फिगर = आकृती
फाईल = संचिका, कोषिका
फ्लेक्सिबल = लवचिक
फॉर्मॅट, आऊटलाईन = आकृतीबंध, रूपरेषा
फ्रिक्वेन्सी आऊटपुट = आवृती-जनक
फ्रंट पॅनेल = अग्रपटल
फन्क्शन = प्रकार्य
ग्राफिक = चित्रनिर्भर
हार्डवेअर = साहित्य
ह्यूज = अजस्त्र
आयकॉन = प्रकटनचिन्ह
इम्प्लिमेंटेशन = समायोजन
इन्कार्नेशन = अवतार
इंडिकेटर = दर्शक
इन्फॉर्मेशन = माहिती
इन्ट्रुमेंट = उपकरण
इन्ट्रुमेंटेशन = उपकरणन
इंटरकनेक्ट = अनुबंध
की-बोर्ड = कुंजीपट
मॅप = नकाशा
मेनु = प्रसूची
मेसेज कॅरिंग = संदेशवहन
माऊस = मूषक, उंदीर
मल्टिप्लेक्सर = चयनक
ओपन = खुली
पाय = गोलाकार हिस्सा
प्लॅन्ट = संयंत्र
पॉइंटर = सुई
पोर्टेबल = जंगम, सुटसुटीत
प्रेसेंटेशन = सादरीकरण
प्रेशर इंडिकेटर = दाबमापक
प्रोसेस = प्रक्रिया
प्रोसेस स्टेटस इन्फॉर्मेशन = प्रक्रिया-स्थिति-सूचना
पर्पज = प्रयोजन
पुश बटन = दाबकळ
रेंज = पट्टी, पल्ला
रिअल टाईम = यथाकाल
रिऍलिटी = तथ्य
रिझोल्युशन = सापेक्षपृथकता
रूम = कक्ष
रोटेटिंग नॉब्स = चक्रनियंत्रक
स्काडा = पनिवमा, पर्यवेक्षी नियंत्रण व माहिती अधिग्रहण
स्केल = मापनपट्टी
स्क्रिन्स = पडदे
सेन्सर = संवेदक
सिग्नल = संकेत
सिन्गल ऑपरेटर रन = एकचालकानुवर्ती
स्केच = रेखाटन
सॉफ्टवेअर = कार्यप्रणाली
स्पेशॅलिटी = खासियत
स्पेसिफिकेशन = विशिष्टता
स्टेटस इंडिकेटर= स्थितिनिदर्शक
स्टोअरेज = साठवण
स्ट्रिप चार्ट रेकॉर्डर = पट्टरूप आरेखक
सुपर्वायझरी = पर्यवेक्षी
स्विचेस = खटकें
सिम्बॉल = चिन्ह
सिस्टिम = प्रणाली
टेप = फीत
टेम्परेचर इंडिकेटर = ताप मापक
थम्ब व्हिल = अंगुष्ठवर्तित चक्र
टूल = अवजार
ट्रॅन्समिशन = पारेषण
अन्डरस्टॅन्डिंग = आकलन
युज = वापर
युजर = उपभोक्ता, वापरदार
व्होर्टेक्स फ्लो मीटर = चक्रवर्ती प्रवाह मापक
वाईड रेंज = रुंदपट्टी
वाय-टी रेकॉर्डर = य-काल आरेखक
एक्स-वाय रेकॉर्डर = य-क्ष आरेखक
.
http://anuvad-ranjan.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.
प्रतिक्रिया
फक्त मजा म्हणून आणखी काही
हायड्र्क्साईडला नीरेय शब्द आवडला! तिक्तातू चा उलगडा झाला नाही?
क्षमा
इंग्रजी शब्दांना एकच एक
भाषाविज्ञानाच्या अभ्यासाची सोय निर्माण करायला हवी
>>>हे आपले म्हणणे मला
मराठीत होऊ नयेत हीच इच्छा आहे! तुम्ही काय म्हणता?
'ब्रदर इन लॉ' छानपैकी मेहुणा
प्रतिसाद दुप्पट झाल्याने वगळला आहे!
उदाहरण चुकीचे आहे. "आमचे
>>कारण ते अॅक्वायर्ड आहे
शब्द तयार करण्याचा अट्टाहास न
बरोबर आहे!
पाय
"भाकरतुकडा आलेख" शब्द कसा
छान आहे
>>>पण सोपेपणामुळे "विदा"
ह्म्म
विदा = डेटा
"क्ष-य आरेखक" असं का नको ? चालेल की!
उ त्त म !
ईतक्या कठीण शब्दांची खरंच गरज आहे का ?
"जर त्यांनी Sanskrit मधील
माऊस = मूषक, उंदीर??
अगदी सहमत आहे. चुपके चुपके
फ्रेंच मात्र संकुचित राहिले,