नमस्कार मिपाकरहो,
पुण्यातील मिपाकरांसाठी एक बातमी अशी की तब्बल एक वर्षानंतर पुण्यात पुन्हा एकदा बार्बेक्यू नेशन येथे कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. मागच्या बार्बेक्यू नेशनच्या कट्ट्याला एक वर्ष पूर्ण झाल्यामुळे सदर कट्टा त्याच ठिकाणी पुन्हा एकदा करण्यात येत आहे.
दिवस :- मंगळवार दिनांक१-मे -२०१२
स्थळ :- वाकड-बार्बेक्यू नेशन-सयाजी रूफ टॉप, पुणे-मंबई बाह्यवळण मार्ग.
वेळ :- संध्याकाळी ७ च्या सुमारास
तूर्तास नक्की असलेले कट्टेकरी :- धन्या, ५० फक्त, मोदक, गणेशा, गणामास्तर, वपाडाव, अत्रुप्त आत्मा, प्यारे१, सूड, वल्ली
इच्छुकांनी मला, ५० फक्त आणि धन्या यांना व्यनि करावा. म्हणजे ऐन वेळेस काहीं बदल झाल्यास कळवता येईल. कृपया तिघांनाही व्यनि करावा, म्हणजे एकाने काहीं उत्तर दिल्यास बाकी दोघांना माहित राहील.
हे मुंबई कट्टा ह्या धाग्याचे विडंबन नसून खरेच असा कट्टा आयोजीत करण्यात आला आहे याची कृपया नोंद घ्यावी. फक्त धागा जाहीर करण्यात आमच्याआधी मुंबईकरांनी बाजी मारली. :)
माणशी साधारण ५७५ ते ६५० (व्हेज-नॉनव्हेज) असा खर्च अपेक्षित आहे.
मेनू आणि इतर तपशील पुढील संकेतस्थळावर मिळेल.
http://www.barbeque-nation.com
वाचने
23550
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त!
मजेदार वृत्तांत. भटजीबुवांचे
+१
In reply to मजेदार वृत्तांत. भटजीबुवांचे by रेवती
मस्त वृत्तांत!
भटजीबुवा, लै भारी
वात्रटांत - न पाहिलेल्या कट्टयाचा
वात्रटांत - न पाहिलेल्या कट्टयाचा
लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही
कोणते बुवा ते मार्ग-दर्शन
In reply to लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही by ५० फक्त
भटजी बुवा ची बखर....
=)) =)) =)) झकास वृतांत
मस्त.. होय ते बेक्ड पोटॅटो
ब्रेकिंग न्युज
अंsssss मन्याsssss शतकाची
In reply to ब्रेकिंग न्युज by स्पा
लई भारी ओ भटजी, बाकी तुम्ही
In reply to अंsssss मन्याsssss शतकाची by अत्रुप्त आत्मा
मस्त..
झाला का कट्टा ? छान छान