ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी- भाग २
मुळ धाग्याने शंभरी गाठल्याने नवा धागा टाकत आहे.
बाकी चालु द्या.
वाचने
2758
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
शेख कुंदन कधी पोहोचले तिथे?
In reply to ऑ? by सहज
मलाही वाटले कुंदनशेठ ठाण्यात कसं काय पोहचले. आत्ताच तर त्यांचा भारत दौरा संपला अशी आतल्या गोटात बातमी होती. आणि हो गेलाच असाल कट्ट्याला तर फोटो टाका. :)
-दिलीप बिरुटे
In reply to ठाण्यात आणि कुंदनशेठ ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आत्ताच कुठे हो , १ महिना झाला की आज दौरा संपुन.
असो , बाकी चर्चा खरडवहीत करु , उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला.
In reply to आत्ताच तर त्यांचा भारत दौरा by कुंदन
उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला.अब बस भी कर प्यारे.. रुलायेगा क्या? ;)
In reply to उगाच धाग्याचा ख फ नको by गणपा
खी खी खी.
मिपावरील साहित्य संपदेत शेख कुंदन यांचे अभूतपूर्व योगदान बघून ड्वाले पानावले!
In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते
सहमत आहे.
मदतपानावरती ह्या धाग्याचा दुवा कायमस्वरुपी देण्यात यावा.
In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते
बिपिन राव , आधी माती पुर्ण करा अन मग बोला.
In reply to बिपिन राव by कुंदन
माती म्हणजे काय?
बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे एवढे भले मोठे शब्द टंकूनटंकून
जा जरा बिअर पी थोडीशी तेवढाच आराम
In reply to बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे by नाना चेंगट
पटली पटली. आता १००% खात्री पटली. =))
ऑ?