Skip to main content

ठाणे कट्टा लाईव्ह.. पॉप टेट्सवर स्वारी- भाग २

लेखक कुंदन यांनी मंगळवार, 01/05/2012 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ धाग्याने शंभरी गाठल्याने नवा धागा टाकत आहे. बाकी चालु द्या.

वाचने 2766
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

शेख कुंदन कधी पोहोचले तिथे?

In reply to by सहज

मलाही वाटले कुंदनशेठ ठाण्यात कसं काय पोहचले. आत्ताच तर त्यांचा भारत दौरा संपला अशी आतल्या गोटात बातमी होती. आणि हो गेलाच असाल कट्ट्याला तर फोटो टाका. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आत्ताच कुठे हो , १ महिना झाला की आज दौरा संपुन. असो , बाकी चर्चा खरडवहीत करु , उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला.