लेखक कुंदन यांनी मंगळवार, 01/05/2012 12:36 या दिवशी प्रकाशित केले. मुळ धाग्याने शंभरी गाठल्याने नवा धागा टाकत आहे. बाकी चालु द्या. वाचने 2766 प्रतिक्रिया 11 प्रतिक्रिया ऑ? सहज मंगळवार, 01/05/2012 12:42 शेख कुंदन कधी पोहोचले तिथे? ठाण्यात आणि कुंदनशेठ ? प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 01/05/2012 15:48 In reply to ऑ? by सहज मलाही वाटले कुंदनशेठ ठाण्यात कसं काय पोहचले. आत्ताच तर त्यांचा भारत दौरा संपला अशी आतल्या गोटात बातमी होती. आणि हो गेलाच असाल कट्ट्याला तर फोटो टाका. :) -दिलीप बिरुटे आत्ताच तर त्यांचा भारत दौरा कुंदन मंगळवार, 01/05/2012 15:52 In reply to ठाण्यात आणि कुंदनशेठ ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आत्ताच कुठे हो , १ महिना झाला की आज दौरा संपुन. असो , बाकी चर्चा खरडवहीत करु , उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला. उगाच धाग्याचा ख फ नको गणपा मंगळवार, 01/05/2012 18:41 In reply to आत्ताच तर त्यांचा भारत दौरा by कुंदन उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला. अब बस भी कर प्यारे.. रुलायेगा क्या? ;) खी खी खी. रेवती मंगळवार, 01/05/2012 19:14 In reply to उगाच धाग्याचा ख फ नको by गणपा खी खी खी. मिपावरील साहित्य संपदेत शेख बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 01/05/2012 12:43 मिपावरील साहित्य संपदेत शेख कुंदन यांचे अभूतपूर्व योगदान बघून ड्वाले पानावले! +१ परिकथेतील राजकुमार मंगळवार, 01/05/2012 12:51 In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते सहमत आहे. मदतपानावरती ह्या धाग्याचा दुवा कायमस्वरुपी देण्यात यावा. बिपिन राव कुंदन मंगळवार, 01/05/2012 19:37 In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते बिपिन राव , आधी माती पुर्ण करा अन मग बोला. माती म्हणजे काय? बिपिन कार्यकर्ते बुधवार, 02/05/2012 00:43 In reply to बिपिन राव by कुंदन माती म्हणजे काय? बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे नाना चेंगट मंगळवार, 01/05/2012 12:54 बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे एवढे भले मोठे शब्द टंकूनटंकून जा जरा बिअर पी थोडीशी तेवढाच आराम पटली पटली. आता १००% खात्री गणपा मंगळवार, 01/05/2012 14:27 In reply to बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे by नाना चेंगट पटली पटली. आता १००% खात्री पटली. =))
ठाण्यात आणि कुंदनशेठ ? प्रा.डॉ.दिलीप बिरुटे मंगळवार, 01/05/2012 15:48 In reply to ऑ? by सहज मलाही वाटले कुंदनशेठ ठाण्यात कसं काय पोहचले. आत्ताच तर त्यांचा भारत दौरा संपला अशी आतल्या गोटात बातमी होती. आणि हो गेलाच असाल कट्ट्याला तर फोटो टाका. :) -दिलीप बिरुटे
आत्ताच तर त्यांचा भारत दौरा कुंदन मंगळवार, 01/05/2012 15:52 In reply to ठाण्यात आणि कुंदनशेठ ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे आत्ताच कुठे हो , १ महिना झाला की आज दौरा संपुन. असो , बाकी चर्चा खरडवहीत करु , उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला.
उगाच धाग्याचा ख फ नको गणपा मंगळवार, 01/05/2012 18:41 In reply to आत्ताच तर त्यांचा भारत दौरा by कुंदन उगाच धाग्याचा ख फ नको व्हायला. अब बस भी कर प्यारे.. रुलायेगा क्या? ;)
मिपावरील साहित्य संपदेत शेख बिपिन कार्यकर्ते मंगळवार, 01/05/2012 12:43 मिपावरील साहित्य संपदेत शेख कुंदन यांचे अभूतपूर्व योगदान बघून ड्वाले पानावले!
+१ परिकथेतील राजकुमार मंगळवार, 01/05/2012 12:51 In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते सहमत आहे. मदतपानावरती ह्या धाग्याचा दुवा कायमस्वरुपी देण्यात यावा.
बिपिन राव कुंदन मंगळवार, 01/05/2012 19:37 In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते बिपिन राव , आधी माती पुर्ण करा अन मग बोला.
माती म्हणजे काय? बिपिन कार्यकर्ते बुधवार, 02/05/2012 00:43 In reply to बिपिन राव by कुंदन माती म्हणजे काय?
बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे नाना चेंगट मंगळवार, 01/05/2012 12:54 बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे एवढे भले मोठे शब्द टंकूनटंकून जा जरा बिअर पी थोडीशी तेवढाच आराम
पटली पटली. आता १००% खात्री गणपा मंगळवार, 01/05/2012 14:27 In reply to बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे by नाना चेंगट पटली पटली. आता १००% खात्री पटली. =))
प्रतिक्रिया
ऑ?
ठाण्यात आणि कुंदनशेठ ?
In reply to ऑ? by सहज
आत्ताच तर त्यांचा भारत दौरा
In reply to ठाण्यात आणि कुंदनशेठ ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
उगाच धाग्याचा ख फ नको
In reply to आत्ताच तर त्यांचा भारत दौरा by कुंदन
खी खी खी.
In reply to उगाच धाग्याचा ख फ नको by गणपा
मिपावरील साहित्य संपदेत शेख
+१
In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते
बिपिन राव
In reply to मिपावरील साहित्य संपदेत शेख by बिपिन कार्यकर्ते
माती म्हणजे काय?
In reply to बिपिन राव by कुंदन
बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे
पटली पटली. आता १००% खात्री
In reply to बोटे दुखत असतील नै कुंदन तुझे by नाना चेंगट