नाव चालते नावीका रे
नाव चालते नावीका रे .............................
वाराभरली शीडे खुणावी, पैलतीराला निघाया रे ||धॄ||
जन्मभरिची ओझी घेती, दोन किना-या मधे तैरती
रंगमंच हा वाही कुणाचा, पाण्या वरती रे... | १ |
पल्याड जावे हीच आकांक्षा, कुणी मागता तुजला भिक्षा
धीराने तू वल्हवित नेशी, चिंता कसली रे.. | २ |
तरी कशाला चिंता वाहे, कर्मदरिद्री तया म्हणावे
अज्ञान्याला कशी कळावी, ओळख तुझी ही रे | ३ |
नाव चालते नावीका रे ................................
- संध्या
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1903
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाहवा...! मिटर मधे हिट
चान चान.
हे
कविता नीटशी जमल्यासारखी वाटत
+1
In reply to कविता नीटशी जमल्यासारखी वाटत by प्रचेतस
अशाच कविता सोडून गायब होत
सर्वांचे मनापासून आभार...
इथली कविता कुठे गेली ? आणखीही
टेक्निकल प्रॉब्लेम...
In reply to इथली कविता कुठे गेली ? आणखीही by सांजसंध्या
तत्परतेने दखल घेतल्याबद्दल
In reply to टेक्निकल प्रॉब्लेम... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नाव चालते नावीका रे