प्रेम करतो मी तुझ्यावर मनात
प्रेम करतो मी तुझ्यावर मनात
हे काही सांगता येईना तुझ्या कानात |
सांगावे हे तुजला घेउनी हातात हात
म्हणुनी मी आलो घेउनी लाल गुलाब ||
पण पहिले तर आधीच होता लाल गुलाब तुझ्या हातात
मग मी हिरमुसलो मनातल्या मनात |
कारण झाला होता उशीर प्रेम व्यक्त करण्यात
मग मी विचार केला काय अर्थ या जगण्यात ??||
निघून गेलो समुद्रा पाशी प्राण त्यागण्यास ''
मग मात्र परत आले माझ्या लक्षात |
काय आहे हरकत
जिने
सकाळी हा "लाल गुलाब" दिला हातात तिलाच हो म्हणण्यात ?? ||
मोरया .....
काहीच
न कळण्यासारखं काहीच नाही.
हे
हे तुम्हाला कळले आणि तुम्ही
जबरदस्त स्वानुभवाचा आविष्कार