लेखक वडा खालचा वडा यांनी बुधवार, 18/04/2012 09:55 या दिवशी प्रकाशित केले. अंधारात जाता जाता उगीच प्रकाशाकडे तिरकस पणे पाहावे | मी तुझीच आहे रे "राजा " असे म्हणून दुसर्या सोबतच निघून जावे || मोरया ..... काव्यरस हास्य लेखनविषय: चारोळ्या वाचने 2628 प्रतिक्रिया 15 प्रतिक्रिया टपरीकडे जाता जाता उगीच प्रचेतस बुधवार, 18/04/2012 10:05 टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे || टपरीकडे जाता जाता स्पा बुधवार, 18/04/2012 10:54 टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे || =)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =)) ख व त जाता जाता स्पा बुधवार, 18/04/2012 11:17 ख व त जाता जाता उगीच बोर्डावर तिरकस पणे पाहावे | लेख कुठले वाचू म्हणताना जिलबी टाकून निघून जावे || वड्या खालचा पाव नाशकात जाता जाता उगीच मूकवाचक बुधवार, 18/04/2012 11:21 नाशकात जाता जाता उगीच ठाण्याकडे तिरकसपणे पाहावे मी तुझाच आहे रे "भावा" असे म्हणून आघाडी सोबतच निघून जावे|| मनसे ..... (हाता वरचे घड्याळ) __/\__ स्पा बुधवार, 18/04/2012 11:22 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक __/\__ :) अक्षया बुधवार, 18/04/2012 11:37 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक छान !! शीघ्र कवी आहेस एकदम.. _/\_ _/\_ _/\_ सुहास झेले बुधवार, 18/04/2012 12:23 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक जबऱ्या !! बिहारचा मुद्दा .... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:55 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... बिहारचा मुद्दा .... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:56 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... बिहारचा मुद्दा .... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:58 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... घड्याळा खालचा "हात" न्हाव्याकडे जाता जाता जेनी... बुधवार, 18/04/2012 11:24 न्हाव्याकडे जाता जाता उगीच हेअर कटरिकडे कुचकट्पणे पहावे | " कुठला कट मारु? " म्हनताना तुळतुळित चमन गोटा करुनच बाहेर निघावे || :P मजा आली. कवितानागेश बुधवार, 18/04/2012 11:49 मजा आली. :D संस्थळावर जाता जाता परिकथेतील राजकुमार बुधवार, 18/04/2012 12:26 संस्थळावर जाता जाता उगीच दुसर्याच्या ब्लॉगकडे तिरकस पणे पाहावे | लेखन तुझेच आहे रे "राजा " असे म्हणून दुसरीकडे कॉपी पेस्टत जावे || चोरया ..... धाग्याकडे चौकटराजा बुधवार, 18/04/2012 12:57 धाग्याकडे जाता जाता उगीच टीकेकडे रागाने पहावे "झोडण्यासाठी" कंपूतील सदस्याना इशारे द्यावे अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता ... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:52 अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता कवितेचीच पार "राव"वाट लावता | किती छान किती छान असे म्हणून आमच्याच गळ्यात आणून "मारता "||
टपरीकडे जाता जाता उगीच प्रचेतस बुधवार, 18/04/2012 10:05 टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे ||
टपरीकडे जाता जाता स्पा बुधवार, 18/04/2012 10:54 टपरीकडे जाता जाता उगीच हाटेलाकडे तिरकसपणे पाहावे | फक्त वडा सांबारच खाऊ असे म्हणून बिडी मारूनीच निघून जावे || =)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))=)) =))
ख व त जाता जाता स्पा बुधवार, 18/04/2012 11:17 ख व त जाता जाता उगीच बोर्डावर तिरकस पणे पाहावे | लेख कुठले वाचू म्हणताना जिलबी टाकून निघून जावे || वड्या खालचा पाव
नाशकात जाता जाता उगीच मूकवाचक बुधवार, 18/04/2012 11:21 नाशकात जाता जाता उगीच ठाण्याकडे तिरकसपणे पाहावे मी तुझाच आहे रे "भावा" असे म्हणून आघाडी सोबतच निघून जावे|| मनसे ..... (हाता वरचे घड्याळ)
:) अक्षया बुधवार, 18/04/2012 11:37 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक छान !! शीघ्र कवी आहेस एकदम..
_/\_ _/\_ _/\_ सुहास झेले बुधवार, 18/04/2012 12:23 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक जबऱ्या !!
बिहारचा मुद्दा .... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:55 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा .......
बिहारचा मुद्दा .... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:56 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा .......
बिहारचा मुद्दा .... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:58 In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक बिहारचा मुद्दा त्याला "मालेगावात" गुद्दा | सेना कमी पडते कि काय ? म्हणून आता मनसे सुद्धा ....... घड्याळा खालचा "हात"
न्हाव्याकडे जाता जाता जेनी... बुधवार, 18/04/2012 11:24 न्हाव्याकडे जाता जाता उगीच हेअर कटरिकडे कुचकट्पणे पहावे | " कुठला कट मारु? " म्हनताना तुळतुळित चमन गोटा करुनच बाहेर निघावे || :P
संस्थळावर जाता जाता परिकथेतील राजकुमार बुधवार, 18/04/2012 12:26 संस्थळावर जाता जाता उगीच दुसर्याच्या ब्लॉगकडे तिरकस पणे पाहावे | लेखन तुझेच आहे रे "राजा " असे म्हणून दुसरीकडे कॉपी पेस्टत जावे || चोरया .....
धाग्याकडे चौकटराजा बुधवार, 18/04/2012 12:57 धाग्याकडे जाता जाता उगीच टीकेकडे रागाने पहावे "झोडण्यासाठी" कंपूतील सदस्याना इशारे द्यावे
अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता ... वडा खालचा वडा बुधवार, 18/04/2012 19:52 अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता कवितेचीच पार "राव"वाट लावता | किती छान किती छान असे म्हणून आमच्याच गळ्यात आणून "मारता "||
प्रतिक्रिया
टपरीकडे जाता जाता उगीच
टपरीकडे जाता जाता
ख व त जाता जाता
नाशकात जाता जाता उगीच
__/\__
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
:)
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
_/\_ _/\_ _/\_
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
बिहारचा मुद्दा ....
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
बिहारचा मुद्दा ....
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
बिहारचा मुद्दा ....
In reply to नाशकात जाता जाता उगीच by मूकवाचक
न्हाव्याकडे जाता जाता
मजा आली.
संस्थळावर जाता जाता
धाग्याकडे
अरे बापरे इकडे जाता तिकडे जाता ...