✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

व
विजुभाऊ यांनी
Tue, 04/29/2008 - 16:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30084 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

छ
छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:57 नवीन

टेबल ....

साधरणता खालच्या मजल्यावर आतले "डीजे" जवळचे टेबल, कारण डीजे आपला दोस्त ... किंवा, वरच्या मजल्यावर आतल्या खोलीत जाण्यासाठी असलेल्या दरूजाजवळेचे बाहेरच्या जागेतले टेबल ... >>""समान व्यसनेषु खलु सौख्यं " हे बाकी खरे ... अवांतर : नविन आपाची म्हणजे "आपाची - नेक्स्ट" ट्राय मारले आहे का ? लै भारी, एकदम मोकळचाकळ ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा
३
३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 08/01/2008 - 12:52 नवीन

हे घ्या 'अपाची'

http://picasaweb.google.com/sanhita.joshi/Apache/photo#5087897561615859170
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन
व
विसुनाना Wed, 04/30/2008 - 12:29 नवीन

आमराई

पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे.
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Wed, 04/30/2008 - 12:40 नवीन

आमराई

पुण्यात - सिंहगड रोड, आनंदनगर, सनसिटी करत पुढे गेल्यावर एक सुंदर आमराई आहे. कधी गेलात का? नाही. वनभोजन, गप्पाटप्पा करायला मस्त ठिकाण आहे. आणि 'घ्यायला'? कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसुनाना
छ
छोटा डॉन Wed, 04/30/2008 - 17:20 नवीन

आरं काय खूळ बिळा झाला का ?

लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? तेच्या नको नादी लागू, त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे
इ
इनोबा म्हणे गुरुवार, 05/01/2008 - 02:35 नवीन

ऐकलंय तर

लेका ते सिंहगड एरिया सांगतायत, नांगरे पाटील नाव ऐकल आहेस ना ? आपण सिंहगड एरीयात दारुचे नावपण काढत नाय भौ :S त्याच्याऐवजी सुमडीत दुसरीकडं बस, कसं मुळशी बरं हाय त्याच्यापरीस. :B कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
ब
बापू Wed, 04/30/2008 - 12:42 नवीन

नीळकंठेश्वर आणि भेडश्याची लेणी

१. नीळकंठेश्वर : पुण्यापासून पानशेतच्या दिशेने जाताना रुळे गावाजवळ नीळकंठेश्वर एका टेकडीवर वसले आहे. टेकडीवर शंकराचे स्वयंभू लिंग असणारे एक मंदीर आहे. मंदीराभोवतालच्या परिसरात मानवी आकाराच्या अनेक मूर्ती वापरून साकारलेले पुराणातील प्रसंगांचे देखावे हे नीळकंठेश्वरचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तर नीळकंठेश्वरची टेकडी अप्रतीम सौंदर्याने नटते. टेकडीवरुन पानशेत आणि वरसगाव ह्या दोन मुख्य धरणांचे मोठे विहंगम दृश्य दिसते. २. भेडसे लेणी : पौड गावाच्या बस थांब्यापुढून लोणावळ्याच्या दिशेने जाणार्.या वाटेने वाटचाल करुन भेडसे गावातील लेणी देखिल पाहण्यासारखी आहेत. भेडसे गावाच्या मार्गावर पवना नदीवरील धरण (फागणे) तुंग, तिकोन्यासारखे किल्ले ह्यांचे दर्शन होऊ शकते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Tue, 01/10/2012 - 17:51 नवीन

अजून काही नवी ठीकाणे असतील तर

अजून काही नवी ठीकाणे असतील तर लिहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू
प
प्रचेतस Tue, 01/10/2012 - 18:37 नवीन

भेडसे नव्हे हो, बेडसे.

भेडसे नव्हे हो, बेडसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापू
ल
लिखाळ Wed, 04/30/2008 - 15:57 नवीन

तळजाई

भल्या पहाटे तळजाईवर वातावरण सुंदर असते. तेथे पळण्यासाठी एक पट्टा सुद्धा केलेला आहे. त्यावरुन फिरताना मोर दिसू शकतात. फार मजा येते. --लिखाळ.
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Wed, 04/30/2008 - 17:25 नवीन

खरय

पण लोकं असतील अशाच ठिकाणी फिरावे, लुटालुटीची भिती असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ
क
कुंदन Wed, 04/30/2008 - 19:07 नवीन

राजमाची किल्ला....

लोणावळ्याला उतरून पायी जायचे. .... (लोणावळ्याचा)कुंदन
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Fri, 05/02/2008 - 05:37 नवीन

पाताळेश्वर मन्दिर, भुलेश्वर मन्दिर

Punyat Jangali Maharaj road varil pataleshwar mandir pan khoop chhan ahe. Ani shejaracha jangali maharajancha math (मठ) hi chhan ahe. Pataleshwar mandirat Tripuri pournimela sandhyakali tel vaatichya panatyanchi aras kartat. hajaro pantya lavtat. te baghanyasarkhe asate. Khoop gardi asate tya veli tithe. Dusre ek thikan mhanje Bhuleshwar Mandir : He punyapasun tase javalach ahe. pan nemke kuthe ahe he atta athavat nahi. Konala mahit asalyas tyanni tya baddal mahiti dyavi. He mandir di dagadache ahe. Bhar unhat jari tithe gele tari aat mandirat masta gaar vatate. Mandirache bandhkam ani koriv kam hi baghanyasarkhe. Ardhya divsachya trip sathi chhan ahe thikan. - Ishwari
  • Log in or register to post comments
प
प्रभाकर पेठकर Fri, 05/02/2008 - 08:41 नवीन

Dhanyavaad..

ईश्वरी madam (or Sir?), Aapan khupacha chhaan maahitI dilI aahe. Jangali Maharaj road varil pataleshwar mandiralaa ajun bheT dilelI naahI. pan aataa jarUr bheT dein. jangali maharajancha math (मठ) suddhaa pahaavaa mhanato. TumhI suchavilele dusare Thikaan, Bhuleshwar Mandir, sudhaa paahile paahije. malaa vaaTate hyaachI chhaayaachitre mipaavar prakashit zaalelI aahet. tevhaapaasunach Bhuleshwar Mandiraalaa (Mandiralaa mhanaje Devalaalaa hnnn! Nahitar tumhaalaa bhalatecha vaaTaayache.) bheT dyaayachI ichchhaa aahe. paahuyaa kadhI jamatay te. Tumachyaa sadarahu maahitI baddala punahshchya manhapUrvak Dhanyavaad.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ईश्वरी
क
कलंत्री Fri, 05/02/2008 - 13:22 नवीन

खुपच छान.

पुण्यात इतकी प्रेक्षणीय स्थळे असु शकतात यावर विश्वास बसला नसता!!!. चला सुट्टीमध्ये मुलांबरोबर आखणी करायला बरे झाले.
  • Log in or register to post comments
म
महेश हतोळकर Fri, 05/02/2008 - 14:10 नवीन

हे घ्या.

पुण्याजवळची विवीध ठिकाणे ही घ्या.
  • Log in or register to post comments
क
कलंत्री Fri, 05/02/2008 - 17:20 नवीन

कुतुहल आणि फनकी

कुतुहल हे दुकान गांजवे चौकाजवळ आहे. यात लहानमुलांसाठी बरीच शाश्त्रीय खेळणी मिळतात. सेनापती बापट मार्गाजवळ एक हॉबी क्लास नावचे दुकान आहेत, तेथे छंद जोपासण्यासाठी बरीच खेळणी / पुस्तके / मार्गदर्शन मिळते असे ऐकले आहे. फनकी नावाचे एक खेळगृह हे सातारा रस्त्यावर आहे. चांदणीचौका जवळ २/३ किमी वर असावे. कुटुंबीयासह ३/४ तास मनोरंजनाची हमी. मानस रेस्टॉरंट हे पौडरस्त्यावर आहे. तेथे गोकार्ट असा खेळ प्रकार आहे.
  • Log in or register to post comments
ई
ईश्वरी Sat, 05/03/2008 - 00:17 नवीन

वेन्कटेश (बालाजी) मन्दिर

Ajun 2 thikane athavali : Katraj chya pudhe Pune-Satara rode ne Nasrapur chya dishene jayche. Tya road var davikade ek fata lagto..bahutek ketkavle ase nav ahe...faatyache. Tithun saral aat mandir yeiparyant jayche. (pune satara rasta chhan ahe pan ha gavatil rasta ajibat khachkhalgyancha ahe tyamule vel lagto.) He balaji mandir mhanje south madhil Tirupati balaji mandirachi pratikruti ahe. Khoop chhan bandhlele ahe. Sarv vyavastha atyant chokh ahe ani agadi tirupati mandirasarkhich ahe. Sakal sandhyakal arati prasad asato. vaadya vadan asate. Mandiravar ani itar vyavasthanvar khoop kharcha kelela disun yeto. Vishesh mhanje Mandir v ajubajucha parisar khoop swachha ahe. Rahanyachi soy hi ahe bahutek (hyabaddal khatrishir mahiti nahi.) Abhiruchi Baag: Pune sinhagad rastyavar ahe. Purvi Bhide bag hi mhanat asat. sakali 10-11 chya sumaras jaun parat dupari 3-4 chya sumaras ghari yeu asha picnic sathi changale thikan ahe. Aat baryach soyi ahet. khas maharshtriyan paddhatiche jevan milte. ..agadi pithala bhakri , taak suddha. zopdi madhe chourang patavar basnyachi soy keleli ahe. Vadhayala mavla veshatil vadhpi asatat. Jyanna maandi ghalun basayala tras hoto tyancyasathi table khurchyanchi hi soy ahe. Aat madhe mothi amrai ahe...tarin ride, camel ride ahe..play park ahe...zoka , ghasargundi vagaire over night rahanyachi pan soy ahe. khedegavat kinva shetat bhataknyacha anubhav agadi alpa ka hoina pan milu shakto
  • Log in or register to post comments
श
शरुबाबा Fri, 08/01/2008 - 12:29 नवीन

धन्यवाद

विजुभाउ धन्यवाद
  • Log in or register to post comments
म
मैत्र Fri, 08/01/2008 - 14:57 नवीन

आमराई

मी एके काळी तिथे राहात होतो... जेव्हा सन सिटी नव्हती तेव्हा.. अतिशय दाट झाडी आणी एक मोठी न बांधलेली विहीर .. एक गुर्‍हाळ ही होते... बघायला गेलं तर तांब्याभर उसाचा रस द्यायचे... असंख्य झाडं होती आंब्याची... अजिबात उन आत पोचायचं नाही.. अजून आमराई अस्तित्वात आहे हे माहीत नव्हतं... तिथल्या बेसुमार बांधकामात तोडली गेली असं वाटलं..
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा