पुण्यात आपल्याकडे आवडते पाहुणे आल्यावर त्याना कोठेतरी फिरायला नेत असतो.
पुण्यात /पुण्याजवळ तशी खूप स्थळे आहेत( स्थळ = प्रेक्षणीय भौगोलीकठिकाण).
पण बर्याचदा अस अनुभव येतो की सारस बाग ,कात्रज उद्यान ,डेक्कन, कॅम्प , शनिवार वाडा ,लाल महाल या पेक्षा जास्त ठिकाने आपल्याला आठवत नाहीत्.आणि उगाच मॉल / मल्टीप्लेक्स धुंडाळत फिरतो.
खरे तर फारशी माहीत नसलेली थोडी वेगळी ठिकाणे आपण जर इथे सर्वाना सांगितली तर एक चांगला कोष तयार होइल.
फक्त ठिकाण सांगताना तिथे कसे जायचे/ काय काय पहायचे हे पण सांगुयात.
मी सुरुवात करतो
१) रजनीश आश्रम/ नाला पार्क : हे कोरेगाव पार्क भागातले नीतान्त सुन्दर ठिकाण्.येथे ओशो आश्रम तसेच त्यांच्या शिष्यानी तयार केलेली बाग खूपच सुन्दर आहे.आपण पुण्यात आहोत की जपान/युरोप मधे अस प्रश्न पडतो.वर्दळ गर्दी धूळ असे इथे काही नसते.पण पाव भाजी वगैरे स्टॉल सिद्धा नाहीत.
२) रेल्वे म्युझीयम : कर्वे रोड वर संगम प्रेस च्या रस्त्यावर. रेल्वे च्या मिनीएचर मॉडेल चे झकास म्युझीअम
३)बनेश्वर : पुणे बेन्गलोर रस्त्यावर साधारण कात्रज सोडल्यावर नसरापुर/भोर जवळ उजव्या हाताला शंकराचे सुन्दर मन्दीर आहे.बाग
पण छान आहे
वाचने
30168
प्रतिक्रिया
70
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिथेच,
जवळ नाही/ केतकावळा
In reply to तिथेच, by स्वाती राजेश
अजुन एक ठिकाण
In reply to तिथेच, by स्वाती राजेश
थोडे पुण्यापासून दूर..
ताम्हीणी
अरसिकता (?)
In reply to ताम्हीणी by मनस्वी
भौगोलीक ठिकाण
In reply to अरसिकता (?) by प्रभाकर पेठकर
आमचं कारभारी
In reply to अरसिकता (?) by प्रभाकर पेठकर
पटले...
In reply to आमचं कारभारी by मनस्वी
:)
In reply to पटले... by प्रभाकर पेठकर
मुळशी
In reply to ताम्हीणी by मनस्वी
आणि हे
In reply to मुळशी by मनस्वी
मस्त!
In reply to आणि हे by धमाल मुलगा
ही कल्पना
In reply to मस्त! by मनस्वी
सहीच रे धम्या
In reply to ही कल्पना by धमाल मुलगा
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ
In reply to मुळशी by मनस्वी
<पिकोक बेची पती> "ची" पती की
In reply to मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ by किचेन
च्यायला !
In reply to मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ by किचेन
पावसाळ्यातच..
कसे ?कोठे जायचे ? तेथे काय पहायचे ते लिहा
In reply to पावसाळ्यातच.. by मनस्वी
शिवथरघळ
In reply to कसे ?कोठे जायचे ? तेथे काय पहायचे ते लिहा by विजुभाऊ
मोठ्या गाड्या....
In reply to शिवथरघळ by ध्रुव
संधिपाद प्राणि संग्रहालय......
आयला, नक्की
In reply to संधिपाद प्राणि संग्रहालय...... by केशवराव
डावीकडे
In reply to आयला, नक्की by धमाल मुलगा
धन्यवाद
In reply to डावीकडे by लिखाळ
भेटवर्णन
In reply to धन्यवाद by धमाल मुलगा
टोटल अवांतर...
In reply to संधिपाद प्राणि संग्रहालय...... by केशवराव
अळंबी
In reply to टोटल अवांतर... by भडकमकर मास्तर
अ ) कार्ला -
मनस्वी, दोन्ही ठिकाणं मस्तच..
पुरंदर
In reply to मनस्वी, दोन्ही ठिकाणं मस्तच.. by धमाल मुलगा
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं
In reply to मनस्वी, दोन्ही ठिकाणं मस्तच.. by धमाल मुलगा
बेडसे
आयला,
In reply to बेडसे by ध्रुव
पाषाण तलाव
In reply to आयला, by धमाल मुलगा
केळकर संग्रहालय
पुनवडी ते पुणे
शिंव्हगड....
सिंहगड
In reply to शिंव्हगड.... by ब्रिटिश टिंग्या
मावळसृष्टी!
आयला
In reply to मावळसृष्टी! by प्रमोद देव
रेल्वे म्युझीयम (कर्वे रोड - संगम प्रेस ) काही झकास नाही
हे घ्या...
आरे दाद्या...
In reply to हे घ्या... by इनोबा म्हणे
फर्ग्युसन
In reply to आरे दाद्या... by धमाल मुलगा
फर्ग्युसन? "अपाची" कस वाटत मग?
In reply to फर्ग्युसन by इनोबा म्हणे
आपाची????
In reply to फर्ग्युसन? "अपाची" कस वाटत मग? by मन
च्यायला धम्या , मी तुला पाहिलं आहे ..
In reply to आपाची???? by धमाल मुलगा
आयला, असु
In reply to च्यायला धम्या , मी तुला पाहिलं आहे .. by छोटा डॉन
टेबल ....
In reply to आयला, असु by धमाल मुलगा
हे घ्या 'अपाची'
In reply to फर्ग्युसन? "अपाची" कस वाटत मग? by मन
आमराई
आमराई
In reply to आमराई by विसुनाना
आरं काय खूळ बिळा झाला का ?
In reply to आमराई by इनोबा म्हणे
ऐकलंय तर
In reply to आरं काय खूळ बिळा झाला का ? by छोटा डॉन
नीळकंठेश्वर आणि भेडश्याची लेणी
अजून काही नवी ठीकाणे असतील तर
In reply to नीळकंठेश्वर आणि भेडश्याची लेणी by बापू
भेडसे नव्हे हो, बेडसे.
In reply to नीळकंठेश्वर आणि भेडश्याची लेणी by बापू
तळजाई
खरय
In reply to तळजाई by लिखाळ
राजमाची किल्ला....
पाताळेश्वर मन्दिर, भुलेश्वर मन्दिर
Dhanyavaad..
In reply to पाताळेश्वर मन्दिर, भुलेश्वर मन्दिर by ईश्वरी
खुपच छान.
हे घ्या.
कुतुहल आणि फनकी
वेन्कटेश (बालाजी) मन्दिर
धन्यवाद
आमराई