अस्तंगत होणार्या अंधश्रद्धा
"प्लॅंचेटवर मृताच्या आत्म्याशी संवाद" हा भ्रम पूर्वी सर्वत्र बोकाळला होता.कालान्तराने त्याची निरर्थकता लोकांच्या ध्यानीं आली.ती अंधश्रद्धा नामशेष झाली.एकेकाळी रामबाण म्हणून गाजलेले अनेक औषधोपचार नंतर निरुपयोगी ठरून विस्मृतीत गेले."रेकी " या प्रकाराला अनेक श्रद्धाळू काही काळ फसले. आता ती अंधश्रद्धा अस्तंगत झाली आहे. प्राणिक हीलिंग आणि भाग्यरत्ने हे फसवणूकप्रकार सध्या त्या मार्गावर आहेत.काही वर्षांपूर्वी वास्तुदिशाभूलशास्त्र या भ्रमाची देशात सर्वत्र साथीच्या रोगासारखी लागण झाली. अनेकजण बळी पडले.वास्तुशकुनींनी पैसे कमावले. आता या दिशाभुलीचा हास्यास्पदपणा लोकांच्या ध्यानीं येत आहे.साथ आटोक्यात आली आहे.लौकरच हा रोगाणू नामशेष होईल.याप्रमाणे अनेक अंधश्रद्धा अस्तंगत होतात.पण फसवणूक करणे हाच ज्यांच्या उपजीविकेचा आधार असतो असे लबाड लोक नवनव्या अंधश्रद्धा पसरवतात. श्रद्धाळूंच्या भोळसटपणाला सीमा नसते. या संदर्भात एक सुवचन आहे:" दोन गोष्टी अमर्याद आहेत. हे अनंत विश्व आणि श्रद्धाळूंचा भोळसटपणा (खरेतर अडाणीपणा). पैकी विश्व अमर्याद आहे हे मी छातीठोकपणे सांगू शकत नाही."
वाचने
23585
प्रतिक्रिया
65
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्वप्रथम, बर्याच दिवसांनी
सहमत
In reply to सर्वप्रथम, बर्याच दिवसांनी by अन्या दातार
उलट
In reply to सहमत by प्रकाश घाटपांडे
-१
In reply to उलट by मन१
"अविश्वास हेच जीवन, श्रद्धा
लेटेस्ट
मूर्खपणा आहे सगळा ...
उजाळा
सहमत
In reply to उजाळा by प्रभाकर पेठकर
वास्तुदिशाभूलशास्त्र हा हा. :)
सहमत
In reply to वास्तुदिशाभूलशास्त्र हा हा. :) by दादा कोंडके
उदाहरणार्थ
सुप्परलाईक
In reply to उदाहरणार्थ by अमृत
=))
In reply to उदाहरणार्थ by अमृत
जबरा
In reply to उदाहरणार्थ by अमृत
दखल
In reply to जबरा by रमताराम
आरं पन
In reply to दखल by गणपा
सहि वरुन भविष्य सांगणारे पण
बरं झालं, दूध पिणारा बाप्पा
ज्योतिष पण राहिले की. आणि
In reply to बरं झालं, दूध पिणारा बाप्पा by रेवती
हा सगळा बाजार माणसाच्या
काही दिवसानी तुम्ही मराठी
अहो अंधश्रद्धा पसरवणारे देखिल
अचूक विश्लेषण
>>>> या संदर्भात एक सुवचन
आणि बर्याच गोष्टी आवाक्यात
In reply to >>>> या संदर्भात एक सुवचन by यकु
>>>>आणि बर्याच गोष्टी
In reply to आणि बर्याच गोष्टी आवाक्यात by बाळ सप्रे
तुम्हाला रेकी, प्राणिक हीलिंग
In reply to >>>>आणि बर्याच गोष्टी by यकु
>>>>तुम्हाला रेकी, प्राणिक
In reply to तुम्हाला रेकी, प्राणिक हीलिंग by बाळ सप्रे
अमर्यादपणाच्या नावाखाली काही
In reply to >>>>तुम्हाला रेकी, प्राणिक by यकु
माझा म्हणाल तर प्राणिक
In reply to >>>>तुम्हाला रेकी, प्राणिक by यकु
>>>अच्छा म्हणजे इथे मिरची
In reply to माझा म्हणाल तर प्राणिक by बाळ सप्रे
मुद्द्यात काही तथ्य असेल तर
In reply to >>>अच्छा म्हणजे इथे मिरची by यकु
>>>मग उगाच लेखकाने जीवंतपणा
In reply to मुद्द्यात काही तथ्य असेल तर by बाळ सप्रे
जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर
In reply to >>>मग उगाच लेखकाने जीवंतपणा by यकु
>>>जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर
In reply to जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर by बाळ सप्रे
रेकी तुमचा मुद्दा नव्हे.. तो
In reply to >>>जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर by यकु
(No subject)
In reply to >>>जीवंतपणा सिद्ध नव्हे.. तर by यकु
ही पूर्ण चर्चा आवडल्या गेली आहे :)
In reply to (No subject) by कवितानागेश
गर्भितार्थ
In reply to >>>>आणि बर्याच गोष्टी by यकु
यकु, फोर्गीव्ह देम!!
In reply to >>>>आणि बर्याच गोष्टी by यकु
ऐन्स्टैन बाबा की जय!! "Two
In reply to >>>> या संदर्भात एक सुवचन by यकु
म्यांव !! चुपक्रमावर आलो की
+१
In reply to म्यांव !! चुपक्रमावर आलो की by सुहास..
चूप!
In reply to +१ by प्यारे१
ओक्के
सोप्पय .. आपली ती डोळस
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
पर्या
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
हं
In reply to ओक्के by परिकथेतील राजकुमार
जग आहे तो पर्यत
सहमत
जुन्या जाऊन नव्या वैज्ञानिक
तथाकथित नाडी विद्ये बद्दल हेच
अरेरे..आता इथेपण का?
हं?
In reply to अरेरे..आता इथेपण का? by एक
हा हिंदूद्वेष्टा भिकारचोट
In reply to हं? by Nile
आले आले..
In reply to हं? by Nile
ब्वॉर्र!
In reply to आले आले.. by एक
अस्सं होय !!
हा प्रतिसाद वाचल्यानंतर
In reply to अस्सं होय !! by अर्धवटराव
एय्य, व्हॉट आय टोल्ड यु
In reply to अस्सं होय !! by अर्धवटराव
ब्वॉर्र!! जातोय .. जातोय..
In reply to एय्य, व्हॉट आय टोल्ड यु by कवितानागेश
न जाणार्या
बरं मग? तुमचं काय म्हणणं आहे
उदयास्त...