प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)
पोस्ट केल्यानंतर कळले की फार मोठे झाले आहे. पण म्हटले लहान तर नाही करता येणार आणि क्रमशः टाकले तर उगाच शिव्या पडायच्या :S :)
लेख आवडला..
फार पुर्वी आला होता हा लेख...मी त्यावेळी कसा काय वाचला नाही..?
बाकी नोटांचा हार म्हणला की काही विशिष्ट समारंभ आठवतात..तसेच एका हात नोटा ठेवून दुसर्या हाताने नोटा उधळण्याची क्रिया आठवते..
अरेच्चा, एक चांगला लेख वाचायचा राहूनच गेला होता!
म्हणूनच एक रूपयाची नोट हे आपले खरे चलन म्हटले जाते असे ऐकले होते.
खरय! एक रुपयाची नोट आणि नाणी हे खरे चलन. बाकी नोटा म्हणजे सरकारच्या वतीने रिझर्व बँकेच्या गवर्नरने दिलेल्या प्रॉमिसरी नोटा.
नोटेचा खरेपणा तपासून पहायला परदेशात एका विशिष्ठ पेनाचा वापर करतात. त्याचे काम नक्की कसे चालते ते ठाऊक नाही.
लोकांनी जास्तीत जास्त वेळा प्लॅस्टीक-मनीचा वापर करावा (आणि काळा पैसा रोखावा) म्हणून सर्वात मोठी नोट ही फार मोठ्या रकमेची ठेऊ नये. भारतात आज हजाराची नोट सर्वात मोठी आहे. अमेरिकेत १०० डॉलरची तर इंग्लंडात ५० पौंडाची.
आणि हो, फाटकी नोट स्वीकारायला नकार देणे हा माझ्या मते गुन्हादेखिल आहे (चुभुद्याघ्या).
प्रतिक्रिया
नोटापुराण
प्रतिक्रि
एकदम बेष्ट
मस्त मस्त..
छान
माहितीपर उत्तम संग्राह्य
छान लेख...आवडला.
+१