ज्या वेळेला CA त भुकंप झाला तेंव्हा थोड्या वेळानी ( २५ ते ३० मि.)कोयना परिसरात भुकंप झाला, प्रुथ्वी गोलावर ते एकमेकाच्या विरुद्ध आहेत. म्हणुन शॉक वेव्ह C.A. ला धड्कुन कोयना परिसराला धडकली असावी का?
येत्या काही वर्षात कॅलिफोर्निया (विशेषतः उत्तर) मोठा भूकंप घडणार, असे भाकीत आहे. १९८९ मधल्या लोमा प्रियेटा भूकंपानंतर येथे ६ पेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. फ्रीमॉण्ट , मिलपिटास मधून जाणार्या हेवर्ड फॉल्ट वर भूकंपाची सर्वाधिक शक्यता आहे, असे म्हणतात. तयारी कितीही केली, तरी शेवटी ऐनवेळी काय घडते, तेच खरे. (भूकंपामुळे घरांच्या किंमती कमी होतील, हा एकमेव आशेचा किरण आम्हाला दिसतो आहे ;-)
ड्यांबीसकाका, अनुभव वर्णन छानच. पण असे प्रसंग आपल्यावर वारंवार न येवो, ही शुभेच्छा.
- सर्किट
आधी ५.८ सांगत होते.. नंतर ५.६, आणी ५.४ सांगितलं.. असं चेंज कसं झालं म्हणे? ५.८ आणि ५.४ जरी फक्त ०.४ चा फरक असला तरी त्याने धक्क्यची तीव्रता एक्स्पोनेन्शिअली वाढते ना? आपल्याकडे भारतात असं ऐकलं नाही बुआ कधी,की आधी इत्का आणि मग नंतर परत बातमी की अजुन कमी मॅग्निट्युडचा धक्का बसला वगैरे..
प्रतिक्रिया
भु़कंप
नाही, असं काही होत नाही
५.४ ? फक्त ? ;-)
आधी ५.८
आमच्याकडेही