✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सफर---काम्पुंग तेपी सुंगाइची (आता फोटोसह बघता येईल!)

व
वैशाली हसमनीस यांनी
गुरुवार, 07/31/2008 - 14:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6974 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

वैशालीजी !

संजय अभ्यंकर
गुरुवार, 07/31/2008 - 15:32 नवीन
वर्णन खूप सुंदर! फोटोची जोड दिल्याने आणखी आनंद झाला. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/ (संपादक -संजयजी, फोटो चढवल्यानंतर आपली प्रतिक्रिया संपादित केली आहे.)
  • Log in or register to post comments

मस्त

सहज
गुरुवार, 07/31/2008 - 16:38 नवीन
वैशाली काकू सफर मस्त. मलेशीया हा एक पुरोगामी मुस्लीम देश आहे. कृपया तुमच्या तेथील अनुभवांचे अजुन लेख येउ द्यात.
  • Log in or register to post comments

माफ करा..

प्राजु
गुरुवार, 07/31/2008 - 17:24 नवीन
हा भाग मी आता वाचला. मगाशी १ आणि २ भागांमध्ये वर्णन नव्हते... इथे वाचले. सुंदर लिहिले आहे. वर्णन आणि फोटो सुद्धा छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

फोटो..

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/31/2008 - 17:34 नवीन
फोटो आणि वर्णन छान! शेवटचा फोटो कशाचा आहे? स्वाती
  • Log in or register to post comments

वाह सुंदर वर्णन..

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 07/31/2008 - 17:58 नवीन
तुम्ही लिहीलेले वर्णन आणि छायाचित्रे दोन्हीही खास. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments

रांबुतान

वैशाली हसमनीस
गुरुवार, 07/31/2008 - 18:00 नवीन
रांबुतान म्हणतात त्याला. खूपच रसाळ आणि गोड फळ आहे ते.
  • Log in or register to post comments

धन्यु

स्वाती दिनेश
गुरुवार, 07/31/2008 - 21:14 नवीन
एकदम वेगळेच दिसले,म्हणून विचारले.मी पहिल्यांदाच पाहिले (अर्थात फोटोमध्ये)हे फळ! धन्यु. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस

तुम्ही

II राजे II (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 07/31/2008 - 18:04 नवीन
तुम्ही लिहीलेले वर्णन आणि छायाचित्रे दोन्हीही खास. राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments

वर्णन आवडले

प्रियाली
गुरुवार, 07/31/2008 - 21:19 नवीन
अजून येऊ दे.
फ्रूट ज्यूस म्हणून शहाळ्याचे पात्तळ काप टाकलेले गोड ,सुमधुर शहाळ्याचे पाणी!
ही पाण्याबरोबर कापांची पद्धती मलेशियात प्रसिद्ध असावी. इथे अमेरिकेत मलेशियन ब्रँडचे शहाळ्याच्या पाण्याचे टिन मिळतात. त्यातही शहाळ्याचे पातळ तुकडे टाकलेले असतात. आमच्या घरात हमखास ठेवला जाणारा ज्यूस(?) आहे.
  • Log in or register to post comments

सचित्र लेख आवडला

धनंजय
गुरुवार, 07/31/2008 - 22:09 नवीन
तुमचे अनुभव वाचायला आवडले.
  • Log in or register to post comments

मस्त

यशोधरा
गुरुवार, 07/31/2008 - 22:40 नवीन
मस्त लिहिलेय! आवडले. फोटो दिल्यामुळे अजून छान वाटले...
  • Log in or register to post comments

वरील

विसोबा खेचर
Fri, 08/01/2008 - 00:29 नवीन
वरील सर्वांशी सहमत! मस्त वर्णन आणि चित्रे! मला पहिलं चित्रं सर्वाधिक आवडलं! तात्या.
  • Log in or register to post comments

सुंदर

वैशाली हसमनीस
Fri, 08/01/2008 - 10:23 नवीन
सुंदर फोटोंचे श्रेय ---माझी सून,डॉ.स्वप्ना!!
  • Log in or register to post comments

मस्त

नीता
Fri, 08/01/2008 - 10:43 नवीन
खुप छान .... आवडले...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा