✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सफर---काम्पुंग तेपी सुंगाइची (आता फोटोसह बघता येईल!)

व
वैशाली हसमनीस यांनी
गुरुवार, 07/31/2008 - 14:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6974 वाचन

💬 प्रतिसाद (14)

प्रतिक्रिया

स
संजय अभ्यंकर गुरुवार, 07/31/2008 - 15:32 नवीन

वैशालीजी !

वर्णन खूप सुंदर! फोटोची जोड दिल्याने आणखी आनंद झाला. संजय अभ्यंकर http://smabhyan.blogspot.com/ (संपादक -संजयजी, फोटो चढवल्यानंतर आपली प्रतिक्रिया संपादित केली आहे.)
  • Log in or register to post comments
स
सहज गुरुवार, 07/31/2008 - 16:38 नवीन

मस्त

वैशाली काकू सफर मस्त. मलेशीया हा एक पुरोगामी मुस्लीम देश आहे. कृपया तुमच्या तेथील अनुभवांचे अजुन लेख येउ द्यात.
  • Log in or register to post comments
प
प्राजु गुरुवार, 07/31/2008 - 17:24 नवीन

माफ करा..

हा भाग मी आता वाचला. मगाशी १ आणि २ भागांमध्ये वर्णन नव्हते... इथे वाचले. सुंदर लिहिले आहे. वर्णन आणि फोटो सुद्धा छान आहेत. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/31/2008 - 17:34 नवीन

फोटो..

फोटो आणि वर्णन छान! शेवटचा फोटो कशाचा आहे? स्वाती
  • Log in or register to post comments
L
llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 07/31/2008 - 17:58 नवीन

वाह सुंदर वर्णन..

तुम्ही लिहीलेले वर्णन आणि छायाचित्रे दोन्हीही खास. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस गुरुवार, 07/31/2008 - 18:00 नवीन

रांबुतान

रांबुतान म्हणतात त्याला. खूपच रसाळ आणि गोड फळ आहे ते.
  • Log in or register to post comments
स
स्वाती दिनेश गुरुवार, 07/31/2008 - 21:14 नवीन

धन्यु

एकदम वेगळेच दिसले,म्हणून विचारले.मी पहिल्यांदाच पाहिले (अर्थात फोटोमध्ये)हे फळ! धन्यु. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वैशाली हसमनीस
I
II राजे II (verified= न पडताळणी केलेला) गुरुवार, 07/31/2008 - 18:04 नवीन

तुम्ही

तुम्ही लिहीलेले वर्णन आणि छायाचित्रे दोन्हीही खास. राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
  • Log in or register to post comments
प
प्रियाली गुरुवार, 07/31/2008 - 21:19 नवीन

वर्णन आवडले

अजून येऊ दे.
फ्रूट ज्यूस म्हणून शहाळ्याचे पात्तळ काप टाकलेले गोड ,सुमधुर शहाळ्याचे पाणी!
ही पाण्याबरोबर कापांची पद्धती मलेशियात प्रसिद्ध असावी. इथे अमेरिकेत मलेशियन ब्रँडचे शहाळ्याच्या पाण्याचे टिन मिळतात. त्यातही शहाळ्याचे पातळ तुकडे टाकलेले असतात. आमच्या घरात हमखास ठेवला जाणारा ज्यूस(?) आहे.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय गुरुवार, 07/31/2008 - 22:09 नवीन

सचित्र लेख आवडला

तुमचे अनुभव वाचायला आवडले.
  • Log in or register to post comments
य
यशोधरा गुरुवार, 07/31/2008 - 22:40 नवीन

मस्त

मस्त लिहिलेय! आवडले. फोटो दिल्यामुळे अजून छान वाटले...
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Fri, 08/01/2008 - 00:29 नवीन

वरील

वरील सर्वांशी सहमत! मस्त वर्णन आणि चित्रे! मला पहिलं चित्रं सर्वाधिक आवडलं! तात्या.
  • Log in or register to post comments
व
वैशाली हसमनीस Fri, 08/01/2008 - 10:23 नवीन

सुंदर

सुंदर फोटोंचे श्रेय ---माझी सून,डॉ.स्वप्ना!!
  • Log in or register to post comments
न
नीता Fri, 08/01/2008 - 10:43 नवीन

मस्त

खुप छान .... आवडले...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा