अंग कोरणे श्रीयुत संतोष जोशी यांनी Sun, 04/08/2012 - 19:23 · लेख लेख लेखनविषय (Tags) मौजमजा लेखनप्रकार (Writing Type) विरंगुळा परवा गोव्याला गेलो होतो.काही मित्रांनी तिथे जाऊन अंग कोरुन आल्याचं पाहिलं होतं.म्हटलं आपणही ट्राय मारुया. माझा पहिला टॅटू प्रतिक्रिया द्या 5954 वाचन 💬 प्रतिसाद (15) प्रतिक्रिया साहेब, याला अंग कोरणे नव्हे, अन्या दातार Sun, 04/08/2012 - 19:32 नवीन साहेब, याला अंग कोरणे नव्हे, गोंदवणे म्हणतात! :P दात कोरतात हे माहित होतं, आता ५० फक्त Sun, 04/08/2012 - 19:53 नवीन दात कोरतात हे माहित होतं, आता अंग पण, अरे बापरे, कोणीतरी ती कसली रेषा आहे ती जरा खाली करा रे. बापरे! पैसा Sun, 04/08/2012 - 20:19 नवीन ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात. गोंदवण.. चिगो Sun, 04/08/2012 - 21:13 नवीन >> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे.. (पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो अजब आहे.. निवेदिता-ताई Sun, 04/08/2012 - 20:59 नवीन अजब आहे.. मिपावर धागा काढण्यासारख यात शैलेन्द्र Sun, 04/08/2012 - 21:23 नवीन मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. @धागा काढण्यासारख यात काय आहे अत्रुप्त आत्मा Sun, 04/08/2012 - 22:03 नवीन @धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>> टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-) मिपावर धागा काढण्यासारख यात पक पक पक Sun, 04/08/2012 - 23:18 नवीन मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;) चित्र छान आहे. आत्मशून्य Mon, 04/09/2012 - 00:58 नवीन फक्त दंडावरच कोरलय ? हा हा... दादा कोंडके Mon, 04/09/2012 - 02:11 नवीन हा प्रँक आठवला. "ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :) गोंदवलेकर महाराज झालात की! रेवती Mon, 04/09/2012 - 06:05 नवीन गोंदवलेकर महाराज झालात की! ;) @गोंदवलेकर महाराज झालात की! अत्रुप्त आत्मा Mon, 04/09/2012 - 15:28 नवीन @गोंदवलेकर महाराज झालात की! >>> ख ह प लो आहे... श्रद्धास्थानाची थट्टा दादा कोंडके Tue, 04/10/2012 - 23:22 नवीन किमान संपादकांनी तरी अशी विधानं करु नयेत. :| हा श्रीयुत संतोष जोशी Mon, 04/09/2012 - 09:38 नवीन पर्मनंट टॅटू आहे. हौसेला मोल नाहि....मस्त.. अविनाशकुलकर्णी Tue, 04/10/2012 - 23:09 नवीन हौसेला मोल नाहि....मस्त..
साहेब, याला अंग कोरणे नव्हे, अन्या दातार Sun, 04/08/2012 - 19:32 नवीन साहेब, याला अंग कोरणे नव्हे, गोंदवणे म्हणतात! :P
दात कोरतात हे माहित होतं, आता ५० फक्त Sun, 04/08/2012 - 19:53 नवीन दात कोरतात हे माहित होतं, आता अंग पण, अरे बापरे, कोणीतरी ती कसली रेषा आहे ती जरा खाली करा रे.
बापरे! पैसा Sun, 04/08/2012 - 20:19 नवीन ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? कारण दोन्ही प्रकारचे टॅटू करून मिळतात.
गोंदवण.. चिगो Sun, 04/08/2012 - 21:13 नवीन >> ही चित्रं फक्त रंगवून घेतलीयत की गोंदवून घेतलीयेत? हा गोंदवलेला (पर्मनन्ट) टॅटू असावा, असे वाटते.. कारण की त्याच्या बाजूला जो लालसरपणा आहे, ती सुईच्या कोरण्याने आलेली सुज आहे.. (पर्मनन्ट टॅटूधारी) चिगो
मिपावर धागा काढण्यासारख यात शैलेन्द्र Sun, 04/08/2012 - 21:23 नवीन मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..
@धागा काढण्यासारख यात काय आहे अत्रुप्त आत्मा Sun, 04/08/2012 - 22:03 नवीन @धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल..>>> टॅटू मिपावर कोरायचा होता.. ;-)
मिपावर धागा काढण्यासारख यात पक पक पक Sun, 04/08/2012 - 23:18 नवीन मिपावर धागा काढण्यासारख यात काय आहे ते खरच नाही कळाल.. मिपावर कसले कसले धागे निघतात ,मग हा धागा काढला तर काय बिघड्ल ते देखील नाही कळाल... ;)
हा हा... दादा कोंडके Mon, 04/09/2012 - 02:11 नवीन हा प्रँक आठवला. "ही हॅज गॉट थर्डवन इंन द वेरी राँग प्लेस" :)
@गोंदवलेकर महाराज झालात की! अत्रुप्त आत्मा Mon, 04/09/2012 - 15:28 नवीन @गोंदवलेकर महाराज झालात की! >>> ख ह प लो आहे...
श्रद्धास्थानाची थट्टा दादा कोंडके Tue, 04/10/2012 - 23:22 नवीन किमान संपादकांनी तरी अशी विधानं करु नयेत. :|
प्रतिक्रिया
साहेब, याला अंग कोरणे नव्हे,
दात कोरतात हे माहित होतं, आता
बापरे!
गोंदवण..
अजब आहे..
मिपावर धागा काढण्यासारख यात
@धागा काढण्यासारख यात काय आहे
मिपावर धागा काढण्यासारख यात
चित्र छान आहे.
हा हा...
गोंदवलेकर महाराज झालात की!
@गोंदवलेकर महाराज झालात की!
श्रद्धास्थानाची थट्टा
हा
हौसेला मोल नाहि....मस्त..